Indian Railways: IRCTC चा नवा नियम, 'या' प्रवाशांना मिळणार रेल्वेचे मोफत जेवण
Railways Free Meal Policy: दररोज लाखों संख्येने लोक प्रवास करत असतात. परंतु बहुतेक लोकांना रेल्वेच्या या नवीन नियमाची माहितीच नसेल. IRCTC काही विशिष्ट परिस्थितीत प्रवाशांना मोफत जेवण देणार आहे.
Jan 2, 2023, 04:36 PM ISTIndian Railways: रेल्वेतून प्रवास करताना 'या' 5 मोठ्या चुका करु नका, अन्यथा मोठ्या दंडासोबत भोगावी लागेल जेलची हवा
Indian Railways Penalty Rules: लांबचा प्रवास करायचा असेल तर रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले जाते. कारण लांब पल्ल्यासाठी रेल्वेमध्ये प्रवास करणे फायदेशीर ठरते. यासाठी लोक आपली तिकिटे आधीच बुक करतात. पण प्रवासादरम्यान कधीही 5 चुका करु नका, अन्यथा मोठ्या दंडासोबत तुरुंगवासही होऊ शकतो.
Dec 30, 2022, 08:02 AM ISTIndian Railways : चुकूनही ट्रेनमध्ये 'या' गोष्टी घेऊन जाऊ नका, अन्यथा भोगावी लागेल तुरुंगाची हवा
Trending News : हे वर्ष म्हणजे 2022 या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघ्ये काही दिवस राहिले आहेत. अशात अनेक जण क्रिसमस आणि न्यू इटरसाठी फिरायला जाण्याचा प्लॅन केला असाल आणि तुम्ही ट्रेनने प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा.
Dec 21, 2022, 07:12 AM ISTIndian Railway: रेल्वेच्या डब्यांवर पिवळ्या आणि पांढऱ्या रेषा का असतात, त्याचा अर्थ काय?
Indian Railway Coach facts: भारतीय रेल्वेने कात टाकली आहे. वाफेच्या इंजिनपासून ते डिझेल इंजिन आणि आता तर इलेक्ट्रिक इंजिनपर्यंतचा मोठा प्रवास भारतीय रेल्वेचा आहे. दरम्यान, रेल्वेच्या डब्यांवर पिवळ्या आणि पांढऱ्या रेषा का असतात, हे तुम्हाला माहित आहे का?
Dec 18, 2022, 03:02 PM ISTIndian Railway Recruitment : दहावी पास विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्ण संधी; रेल्वेमध्ये 2500 हून अधिक पदांसाठी भरती
Indian Railway Recruitment : त्यामुळे जर तुम्हाला कामाची गरज आहे आणि दहावी उत्तीर्ण (ssc pass) आहेत तर लगेच त्वरा करा आणि नोकरीसाठी अर्ज (apply for job) भरा.
Dec 13, 2022, 01:28 PM ISTIndian Railways : रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पिवळा पट्टाचे रहस्य जाणून व्हाल आश्चर्यचकित
Railway Station : भारतीय रेल्वे ही संपूर्ण जगातील रेल्वेचं सर्वांत मोठं जाळं आहे. रेल्वे बोगीचा वेगवेगळ्या रंग असो किंवा ट्रेनच्या डब्याच्या मागे 'X' चिन्ह रेल्वेबद्दल अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत.
Dec 13, 2022, 12:34 PM ISTKonkan Railway : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 31 मार्चपर्यंत या गाडीच्या फेऱ्या रद्द
Konkan Railway Travel : कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनो इकडे लक्ष द्या! कारण रत्नागिरी-मडगाव एक्स्प्रेस तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आली आहे.
Dec 11, 2022, 12:41 PM ISTVideo : रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
Girl Stuck Between Platform and Train : तब्बल दीड तासांच्या अथक संघर्षानंतर त्या सुटकेचा श्वास घेतला खरा, मात्र उपचारादरम्यान जीवन जगण्याची तिची धडपड अपयशी ठरली.
Dec 9, 2022, 07:26 AM ISTIndian Railway: ट्रेनच्या डब्याच्या मागे 'X' का लिहिलेलं असतं...जाणून घ्या इंटरेस्टिंग अर्थ
Indian Railway Symbol: काही जणांनी फक्त या चिन्हाकडे इंग्रजी अक्षर X म्हणून पाहिलं असेल. पण हे इंग्रजीतील X अक्षर नसून एक चिन्ह आहे. भारतीय रेल्वे नियमांनुसार प्रत्येक पॅसेंजर ट्रेनच्या मागच्या डब्ब्यावर 'X' असं चिन्ह लिहिणं अनिवार्य आहे.
Dec 6, 2022, 10:44 AM ISTIndian Railways :...म्हणून रेल्वेच्या बोगी वेगवेगळ्या रंगाच्या असतात
Trending News : तुम्ही ट्रेनने प्रवास करताना कधी विचार केला का? की ट्रेनच्या डब्यांना लाल, निळा आणि हिरवा रंग का असतो ते? जाणून घ्या रंजक माहिती
Dec 6, 2022, 07:16 AM ISTShocking: रेल्वेच्या खिडकीची काच फोडून आत घुसला लोखंडी रॉड, प्रवाशाचा 'ऑन द स्पॉट' मृत्यू
रेल्वेत खिडकीजवळ बसलेल्या प्रवाशाच्या मानेतून लोखंडी रॉड आरपार गेला, घटनेने एकच खळबळ... नेमकी घटना घडली कशी? वाचा
Dec 2, 2022, 07:27 PM ISTStation Name: पिवळ्या बोर्डवर काळ्या रंगात का लिहितात रेल्वे स्टेशनची नावं? जाणून घ्या या मागचं कारण
देशात रेल्वेचं जाळं सर्वदूर पसरलं असून लाईफलाईन बोललं जातं. भारतीय रेल्वेने आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रगतीला वेग दिला. जगात भारतीय रेल्वे चौथ्या क्रमांकावर आहे. तर आशियात सर्वात मोठे भारतीय रेल्वेचे जाळे आहे. रेल्वेने दररोज 231 लाख प्रवासी आणि 33 लाख टन मालाची वाहतूक होते.
Nov 16, 2022, 03:54 PM ISTFake Ticket Of Express Train | तुम्ही खरेदी करताय एक्सप्रेस ट्रेनचे बनावट तिकीट? पाहा व्हिडिओ
Fake Ticket Of Express Train
Nov 15, 2022, 12:05 PM ISTFact Check : खोटा दावा करुन फसले राहुल गांधी; सरकारने केली पोलखोल
रेल्वेच्या खासगीकरणावरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केलीय
Nov 13, 2022, 03:56 PM ISTIndian Railwaysची नवी व्यवस्था, क्रमांकाने नाही तर नावाने ओळखले जाणार रेल्वे प्लॅटफॉर्म
Railway Station Platform Name: भारतीय रेल्वे अनेक निर्णय घेत असते. आता रेल्वे प्लॅटफॉर्म हा क्रमांकाने नाही तर नावाने ओळखले जाणार आहे. याबाबत रेल्वेने तसा निर्णय घेतला आहे. सध्या देशाच्या राजधानीत रेल्वे प्लॅटफॉर्म नावांनी ओळखले जाणार आहेत.
Nov 10, 2022, 12:24 PM IST