indian railway

Railway बाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा, रेल्वे प्रवासी होणार खूश!

Train Booking: Railway बाबत  केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. रेल्वे एक नवीन प्लाट उभारणार आहे.  या प्लांटमध्ये बनवलेल्या रेल्वेच्या चाकांचीही निर्यात केली जाणार आहे. युरोपियन बाजारपेठेत याची निर्यात केली जाईल या अटीवर निविदा दिली जाईल. 18 महिन्यांत प्लांट बसवण्यात येईल, अशी तरतूदही निविदेत करण्यात आली आहे.

Sep 10, 2022, 03:15 PM IST

IRCTC : प्रवाशांनो चिंता सोडा! तुमचं रेल्वे तिकीट कंफर्म झालचं म्हणून समजा, कसं ते जाणून घ्या...

IRCTC : रेल्वे प्रवास करताना जेव्हा तिकीट कंफर्म होत नाही तेव्हा सर्वात जास्त अडचण होते पण आता या अडचणीवर उपाय मिळाला आहे. या पद्धतीने तुम्ही तुमचं प्रत्येक तिकीट कंफर्म करु शकता.

Sep 7, 2022, 05:41 PM IST

आता Railway चं तिकीट रद्द करण्यासाठीही मोजा पैसे, प्रवाशांचा संताप

तिकीट रद्द केल्यास.... जरा सांभाळून 

Sep 2, 2022, 08:13 AM IST

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! WhatsApp मेसेजवरूनच द्या जेवणाची ऑर्डर...कसं? ते जाणून घ्या

भारतीय रेल्वेची केटरिंग सर्विस आणि टूरिझम अ‍ॅप IRCTC ने प्रवाशांना ही सुविधा दिली आहे आणि आता प्रवासी स्वतःच्या सीटवर जेवण ऑर्डर करू शकतात. जाणून घ्या...

Aug 26, 2022, 02:28 PM IST

Good News: ट्रेनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून मागवा आवडीचे पदार्थ, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आवडीचे पदार्थ आपल्या कोचमध्ये मागवता येणार आहे. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज करावा लागेल.

Aug 25, 2022, 07:32 PM IST

How to Change Boarding Station: तिकीट बुक केल्यानंतरही बोर्डिंग स्टेशन बदलात येतं? जाणून घ्या कसं...

जर तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक केलं असेल तर 'या' पद्धतीने बदलू शकता बोर्डिंग स्टेशन...

Aug 25, 2022, 04:58 PM IST

Mumbai AC Local : प्रवाशांचा वाढता विरोध, अखेर रेल्वे प्रशासनाने तो निर्णय घेतलाच

प्रवाशांच्या रोषानंतर रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय, बदलापूर स्थानकावर प्रवाशांचा उद्रेक 

Aug 24, 2022, 07:55 PM IST
Passengers protest at Badlapur railway station PT48S

Video | AC लोकलसाठी सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द; बदलापुरात प्रवाश्यांचे आंदोलन

Passengers protest at Badlapur railway station
- एसी लोकलसाठी सामान्य लोकलच्या फे-या रद्द
- बदलापूर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचं आंदोलन
- सलग दुस-या दिवशी रेल्वे प्रवाशांचा संताप
- सामान्य लोकल चालवा अन्यथा एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करण्याचा इशारा

बदलापूर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा पुन्हा संताप झाल्याचं पहायला मिळालं. प्रवाशांनी AC लोकल विरोधात आंदोलन केलं. रेल्वे प्रशासनाकडून सर्वसाधारण लोकलऐवजी एसी लोकल चालवली जात असल्यानं प्रवाशांनी स्टेशन मास्तरला घेराव घातला. AC लोकलच्या जागी सर्वसाधारण लोकल चालवा अन्यथा उद्यापासून AC लोकलनं विनातिकीट प्रवास करू असा इशारा रेल्वे प्रवाशांनी दिलाय.

Aug 24, 2022, 08:25 AM IST
 Panvel Karjat Second Line Will Start Early PT1M27S

Video| पनवेल - कर्जत दुसऱ्या रेल्वे लाईनला केंद्राचा हिरवा कंदील

Panvel Karjat Second Line Will Start Early
रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर... कर्जत ते सीएसएमटी प्रवास २५ ते ३० मिनिटं कमी होण्याची शक्यता आहे. पनवेल कर्जत मार्गावर लवकरच दुसरी लाईन सुरू होणार आहे. त्यामुळे या मार्गावर लोकल सेवाही सुरू होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. पनवेल ते कर्जत दरम्यानच्या वन विभागाच्या जमिनीवर दुसरी लाईन टाकण्यास केंद्राने परवानगी दिलीय. 2025 पर्यंत दुसरी लाईन बांधून पूर्ण होईल. त्यामुळे कर्जत पनवेलमार्गे नवी मुंबईशी लोकलसेवेने जोडलं जाईल. रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी हा मार्ग अतिशय उपयुक्त ठरेल. पनवेल एअरपोर्टमुळे सध्या पनवेल आणि परिसराचा विकास झपाट्याने होतोय. या मार्गाच्या बांधणीमुळे 1800 झाडं कापावी लागणार आहेत.

Aug 23, 2022, 07:45 PM IST

Indian Railways: आता ट्रेनमध्ये होणार नाही जागेसाठी भांडणं, रेल्वेचा मोठा निर्णय, वाचा

सुट्टीच्या काळात ट्रेनचं तिकिट मिळवण्यापासून जागा मिळवण्यापर्यंत मोठा संघर्ष करावा लागतो

Aug 13, 2022, 08:07 PM IST

इंग्रजांच्या काळातील रेल्वेचा 'हा' नियम आज ही पाळला जातो, जो जाणून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

प्रवाशांच्या सुविधांपासून ते रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेपर्यंत अनेक गोष्टींमध्ये रेल्वेने बरीच सुधारणा केलेली पाहायला मिळत आहे.

Aug 2, 2022, 10:05 PM IST

Indian Railway कडून मोठी बातमी! आता तिकीट रद्द करण्यासाठी लागणार नाही शुल्क, जाणून घ्या संपूर्ण माहिती

आता रेल्वेने प्रवाशांच्या तिकिटांबाबत नवा नियम काढला आहे. ज्यामुळे आता तुम्ही काही मिनिटांतच तिकीट सहजपणे रद्द करू शकता.

Jul 20, 2022, 09:11 PM IST

रेल्वे रुळांवर छोटे दगड का टाकतात? यांचं नक्की काम काय? जाणून घ्या यामागचं कारण

तसे पाहाता रेल्वे ट्रॅकवर दगडं असणं ही एक छोटी गोष्ट आहे, परंतु असे असले तरी रेल्वे ट्रॅकसाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. ज्यामुळे रेल्वेचा आपला प्रवास सुखकर होतो.

Jul 20, 2022, 04:40 PM IST