Toilet In Train: ट्रेनमध्ये टॉयलेट कसं आलं? जाणून घ्या या मागची रंजक कहाणी
देशभरात रेल्वेचं जाळं पसरलं असून या माध्यमातून प्रवास करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. लांब पल्ला गाठण्यासाठी सर्वात सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेकडे पाहिलं जातं. काही वेळा योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी काही 24 तासांहून अधिक काळ लागतो. जर ट्रेनमध्ये टॉयलेट सुविधा नसती तर काय झालं असतं याचा तुम्ही विचार करा.
Nov 9, 2022, 04:36 PM ISTकेसरीया बालम! Indian Railway देतंय राजस्थान फिरण्याची सुवर्णसंधी, पाहा Package Details
ऐतिहासिक वारसा, नैसर्गिक सौंदर्य आणि कलात्मकतेचा आशीर्वाद असणाऱ्या या ठिकाणी जाण्यासाठी IRCTC नं एक जबरदस्त टूर पॅकेज(IRCTC special air tour package) लाँच केलं आहे.
Nov 8, 2022, 11:17 AM ISTIndian Railway : रेल्वे गाड्या आता 24 डब्यांच्या, प्रवास सुखकर होणार
रेल्वे प्रशासनाने (Indian Railway) मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रेल्वे प्रवास हा सुखकर आणि आरामदायी होणार आहे.
Nov 7, 2022, 09:35 PM IST
Knowledge News: रेल्वे स्थानकावर टर्मिनल, जंक्शन आणि सेंट्रल लिहिलेलं वाचलंय का? काय असतो फरक जाणून घ्या
Difference between Terminal, Junction & Central: रेल्वेचं जाळं संपूर्ण देशात पसरलं आहे. रेल्वे नेटवर्क जवळपास 65 हजार किमी लांब आहे. देशातील एकूण रेल्वे स्थानकांची संख्या 7,349 इतकी आहे. अजून रेल्वे आपलं जाळं देशातील कानाकोपऱ्यात विणत आहे. त्यामुळे रेल्वे आणि भारतीयाचं वेगळंच नातं आहे.
Oct 26, 2022, 05:09 PM ISTTrending Video: धावत्या लोकलमधून खाली उतरण्याचा तयारीत असतानाच...
Shocking Video : मुर्खपणा करुन जीव गमावणाऱ्या लोकांच्या अनेक घटना पाहिल्या आहेत. असाच एक हृदय पिळवटून टाकणारा हा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल.
Oct 19, 2022, 12:39 PM ISTTrain Travel: तिकिटावर लिहिलेल्या GNWL, RSWL, RQWL चा अर्थ काय? ही सांकेतिक भाषा मोठ्या कामाची
रेल्वेनं प्रवास करण्याआधी आणि कुठेही जाण्यासाठीचं तिकिट बुक करण्यााधी ही माहिती एकदा वाचाच...
Oct 17, 2022, 11:44 AM IST
रात्रीच्या वेळी रेल्वेने प्रवास करताय मग आधी ‘ही’ बातमी वाचा! तुमच्यासाठी घेतला मोठा निर्णय
IRCTC: भारतीय रेल्वेचे काही असे नियम आहेत, ज्यांची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची (important ) आहे. जाणून घ्या रेल्वेचा नवा नियम...
Oct 14, 2022, 08:30 AM ISTSamosa: 'देसी फॉर्च्युन कुकीज?' ट्रेनच्या समोसामध्ये माणसाला सापडला...
Indian Railways: प्रवाशांने प्रवासादरम्यान IRCTC पॅंट्रीमधून एक समोसा विकत घेतला आणि...
Oct 11, 2022, 10:50 AM ISTIndian Railways : रेल्वे तिकीट कन्फर्म झालं नाही तरी मिळणार पूर्ण सीट, जाणून घ्या नियम
भारतीय रेल्वेने (Indian Railway) प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने मोठं पाऊल उचलले आहे.
Oct 10, 2022, 08:57 PM ISTRailway: ट्रेनमधले पंखे चोरी का होऊ शकत नाहीत? रेल्वेने वापरलीय 'ही' टेक्निक
रेल्वेतले पंखे चोरीला जाऊ नयेत यासाठी रेल्वेने वापरलीय 'आयडीयाची कल्पना', जाणून घ्या हे तंत्रज्ञान
Oct 3, 2022, 04:11 PM ISTKnowledge News: एक Train तयार करण्यासाठी किती खर्च येतो माहिती आहे का? जाणून घ्या
भारतीय रेल्वेचं जगात चौथं स्थान असून देशभरात रेल्वेचं जाळं पसरलेलं आहे. सर्वात स्वस्त आणि सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेकडे (Indian Railway) पाहिलं जातं. त्यामुळे रोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात.
Oct 3, 2022, 01:47 PM ISTरेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी: 1 ऑक्टोबरपासून 'या' ट्रेनच्या वेळापत्रकात बदल
Railway Timing Time: 1 ऑक्टोबरपासून अनेक गाड्यांच्या आगमन आणि सुटण्याच्या वेळेत बदल होणार आहे. प्रवाशांच्या सुविधा वाढवण्यावर भर दिला जात असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
Sep 29, 2022, 03:38 PM ISTIndian Railway: देशातील या रेल्वे स्टेशनचं नाव फक्त दोन अक्षरी! इथे ट्रेन फक्त दोन मिनिटं थांबतात
भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कसाठी ओळखली जाते. या नेटवर्कमध्ये तुम्हाला अशी अनेक स्टेशन्स पाहायला मिळतील जी त्यांच्या नावासाठी खास आहेत.
Sep 26, 2022, 07:57 PM ISTIRCTC Navratri Thali: नवरात्रोत्सवादरम्यान रेल्वेनं प्रवास करताय? आता तुम्ही घेऊ शकाल खास सुविधेचा लाभ
IRCTC Navratri Thali: या नवरात्री (Navratri 2022) जर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करणार असाल किंवा तुम्ही आधीच तिकीट बुक केले असेल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. प्रवाशांसाठी रेल्वेकडून विशेष उपवासाची थाळी देण्यात येत आहे.
Sep 26, 2022, 02:00 PM ISTConfirm Train Ticket: रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट! आता चालत्या Trainमध्ये मिळेल कन्फर्म तिकीट
Indian Railway: भारतीय रेल्वेने प्रवाशांना मोठी भेट दिली आहे. आता तुम्ही चालत्या ट्रेनमध्येही कन्फर्म तिकीट घेऊ शकता. त्यासाठी रेल्वेने मोठे तंत्रज्ञान सुरु केले आहे.
Sep 23, 2022, 03:25 PM IST