जाणून घ्या फुल फॉर्म...

ट्रेनचा फुल फॉर्म Tourist Railway Association Inc असा आहे. तुम्हीही लक्षात ठेवा आणि इतरांना सांगा

Feb 28,2023

Train चा फुल फॉर्म काय?

असं असलं तरी अनेकाना Train चा फुल फॉर्म माहिती नसतो. तुम्हालाच काय अनेक तज्ज्ञांना देखील याबद्दल माहिती नसलं. तर जाणून घ्या फुल फॉर्म...

लाईफलाईन आणि वाहतुकीचं साधन

अनेक गावपाड्यात ट्रेन म्हणजे लाईफलाईन मानली जाते. बाहेरच्या दुनियेशी संबंध जोडणारी ट्रेन त्यांसाठी प्रमुख वाहतुकचं साधन असते.

पहिली ट्रेन कधी धावली?

भारतात पहिली ट्रेन 19 एप्रिल 1853 मध्ये धावली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि ठाणे यामध्ये ही पहिली ट्रेन धावली होती.

लाखो प्रवासी

दररोज लाखो प्रवासी ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करतात. क्वचित असा एखादा व्यक्ती असेल ज्याने ट्रेनने प्रवास केलेला नसेल.

ट्रेनचा फुल फॉर्म माहितीये का?

प्रत्येकाने एकदा तरी ट्रेनने प्रवास केला असेल. तर काहींचा दररोजचा प्रवास ट्रेननेच होतो. मात्र अनेकांना ट्रेनचा फुल फॉर्म माहिती नसेल.

VIEW ALL

Read Next Story