इंजिनच्या पॉवरवर मायलेज

ट्रेनचे मायलेज देखील इंजिनच्या पॉवरवर अवलंबून असते, ज्यामध्ये वारंवार ब्रेक लावणे, उंचीवर चढणे, कमी किंवा जास्त भार खेचणे समाविष्ट आहे.

Mar 15,2023

ट्रेनचे मायलेज या आधारे मोजतात

ट्रेनमध्ये 12 डबे असतील तर ती पॅसेंजर ट्रेन एक किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी 6 लिटर डिझेल वापरेल. मात्र, ट्रेनचे मायलेज तासाभराच्या आधारे मोजले जाते. म्हणजेच ट्रेन एका तासात किती प्रवास करते, त्यावर मोजले जाते.

ट्रेनचे मायलेज यावर अवलंबून

ट्रेनचे मायलेजही त्या ट्रेनमधील डब्यांच्या संख्येवर अवलंबून असते. कमी डब्यांसह, इंजिनवर कमी दाब असतो आणि त्यामुळे त्याची पॉवर वाढते. तथापि, डिझेल इंजिन गाड्यांचे मायलेज तासांच्या आधारावर मोजले जाते.

ट्रेनचे मायलेज

ट्रेनचे मायलेज हे काही घटकांवर अवलंबून असते हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. कारण त्यात एक नाही तर अनेक मानके जोडली जातात.

रेल्वे किती किलोमीटर धावेल?

देशातील लाखो लोकांना दररोज त्यांच्या ठिकाणी जाणाऱ्या ट्रेनचा प्रवास नेहमीच चांगला राहिला आहे. दरम्यान, डिझेल इंजिनवर धावणाऱ्या ट्रेनचे मायलेज किती असेल असा प्रश्न मनात येतो. म्हणजे एका लिटर तेलात ती किती किलोमीटर धावेल.

रेल्वेचे मायलेज

Know The Train Mileage : रेल्वेचे मायलेज हे इंजिनच्या पॉवरवर अवलंबून असते. ज्यामध्ये वारंवार ब्रेक लावणे, उंचीवर चढणे, कमी किंवा जास्त भार ओढणे यांचा समावेश होतो.

VIEW ALL

Read Next Story