indian railway

Indian Railway कडून तिकिटांच्या वेटिंग लिस्टंदर्भात मोठा निर्णय; आताच पाहून घ्या

अशा या रेल्वेनं प्रवास करताना तुम्हाला टीसीनं कधी रोखलंय का? काय सांगता त्यावेळी तुमच्याकडे Confirm तिकीटही नव्हतं? 

May 13, 2023, 10:41 AM IST

IRCTC कडून आता पाळीव प्राण्यांसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग, प्रस्ताव तयार

Indian Railway Ticket Booking For Pets: भारतीय रेल्वेने पाळीव श्वान आणि मांजरांसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुविधा सुरु करण्याचा विचार करत आहे. तसा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने नुकताच तयार केला आहे. रेल्वेची अधिकृत पाळीव प्राण्यांसाठी तिकीट सुविधा उपलब्ध झाली तर बिनधास्त पाळीव प्राणी प्रवासात मालकांना घेता येणार आहेत.

May 3, 2023, 02:03 PM IST

प्रवासी सीटवर बसताच रॉड आला बाहेर अन् त्यानंतर...; फोटो ट्वीट करत तक्रार; म्हणाला "माझी पँट आणि पार्श्वभाग..."

सीटमधून रॉड बाहेर आल्याने प्रवाशाने आपण जखमी झाल्याचा दावा केला आहे. त्याने फोटो ट्वीट (Tweet) करत रेल्वेकडे (Indian Railway) यासंबंधी तक्रारही केली. यानंतर रेल्वेने तात्काळ त्याच्या तक्रारीवर उत्तर दिलं. 

 

May 3, 2023, 07:54 AM IST
Mumbai All Locals may Converted in AC Local PT55S

Mumbai AC Local | मुंबईत सगळ्या लोकल एसी? 7000 कोटींच्या कर्जउभारणीस नुकतीच मंजुरी

Mumbai AC Local | मुंबईच्या सर्वच लोकल एसी करण्याचा प्रयत्न, 7000 कोटींच्या कर्जउभारणीस नुकतीच मंजुरी

May 2, 2023, 09:45 AM IST

Indian Railway कडून चारधाम यात्रेसाठी कमालीचं बजेट टूर पॅकेज, पाहून लगेच बुकींग कराल

Chardham Yara सुरु होताच इथं येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता त्यांना प्रवासाच्या सुविधा देण्यासाठी एकंदरच यात्रेची आखणी करून देण्यासासाठी आता भारतीय रेल्वेनंही पुढाकार घेतला आहे. पाहा IRCTC Tour Package 

 

Apr 28, 2023, 09:45 AM IST

Indian Railway कडून प्रवाशांसाठी अवघ्या 25 रुपयांत Top class सुविधा, पाहा कसा घ्याल फायदा

Indian Railway, आशिया खंडातील सर्वात मोठं रेल्वेचं जाळं अशी भारतीय रेल्वेची ओळख. या रेल्वेनं दर दिवशी, दर वर्षी दर मिनिटाला अनेक प्रवासी प्रवास करतात. देश, प्रदेश आणि राज्यही बदलतात. 

 

Apr 27, 2023, 03:05 PM IST

Indian Railway कडून नवे नियम लागू; सामानापासून Seat पर्यंत खूप काही बदललं

Indian Railway तुम्हीही प्रवास केला असेल. खिशाला परवडणाऱ्या आणि सुखकर प्रवासासाची सुविधा पुरवणाऱ्या भारतीय रेल्वेला अनेकांचीच पसंती. पण, याच रेल्वेनं प्रवास करताना आता तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. 

Apr 25, 2023, 03:02 PM IST

Fastest Vande Bharat Train: भारतातील सर्वात वेगवान वंदे भारत ट्रेन कोणती?

Fastest Vande Bharat Train in India: भारतात रेल्वेचे जाळे सर्वात मोठे आहे. भारतात लांब पल्ला गाठण्यासाठी लोक रेल्वेचा वापर करतात. भारतात अशा अनेक रेल्वे आहेत ज्यांचा वेग सार्वधिक आहेत. ताशी वेग 120 ते 180 किमी वेगाने धावणाऱ्या रेल्वे काही तासांमध्येच लांबचे अंतर पूर्ण करतात.

 

Apr 25, 2023, 11:51 AM IST

Indian Railway : ट्रेन सुटल्यास किंवा तिकीट रद्द झाल्यास, पैसे परत कसे मिळवायचे? पाहा सोप्या STEPS

Indian Railway : हो... तुम्ही बरोबर वाचलं तिकिटाचे पैसे परत मिळवण्यासाठीही रेल्वे विभाग तुम्हाला मदत करतो. त्यामुळं काही कारणास्तव तुम्ही उत्साहात रेल्वे तिकिट बुक केलं आणि ते रद्द करण्याची वेळ किंवा ट्रेनच सुटली तर? चिंता करु नका. 

Apr 12, 2023, 02:53 PM IST

Mumbai Local News : मध्य रेल्वेवर तीन दिवसांचा ब्लॉक; 'या' लोकल फेऱ्या रद्द, आताच पाहा यादी

Mumbai Local Train : दर दिवशी लाखोंच्या संख्येनं प्रवाशांची ने- आण करणाऱ्या मुंबई लोकलमध्ये काहीसा बदल झाला तरीही त्याचे थेट परिणाम प्रवाशांवर आणि परिणामी त्यांच्या दिवसभराच्या वेळापत्रकावर होताना दिसतात. 

 

Apr 12, 2023, 07:01 AM IST

Indian Railway : रेल्वे डब्यांवर असणाऱ्या 'या' पाच आकडी क्रमांकाचा नेमका अर्थ माहितीये?

Indian Railway Facts: अशा या रेल्वेनं प्रवास करताना प्रत्येक वेळी काही नव्या गोष्टी आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळतात. त्यात लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांविषयी वाटणारं कुतूहल काही औरच. 

 

Apr 10, 2023, 02:50 PM IST

Mumbai News : मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता प्रवास होणार आणखी सुखकर

Mumbai Local : मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांपैकी तुम्हीही एक आहात का? तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी. कारण, आता प्रवासातील त्रास एका क्षणात दूर होईल, कसा ते पाहा. 

 

Apr 4, 2023, 11:43 AM IST

डीझेल की इलेक्ट्रिक; ट्रेनसाठी कोणतं इंजिन सर्वोत्तम?

भारतीय रेल्वेत (Indian Railway) मुख्यत्वे इलेक्ट्रिक (Electric) आणि डिझेल इंजिनवर (Diesel Engine) ट्रेन चालवल्या जातात. भारतीय रेल्वेने 80 आणि 90 दशकात डीझेल इंजिनच्या वापरावर भर दिला होता. याचं कारण हे परवडणारं होतं. पण आता इलेक्ट्रिकच्या माध्यमातून भारतीय रेल्वेला एक चांगला पर्याय मिळाला आहे. 

Apr 2, 2023, 08:40 PM IST

Konkan Railway : सुट्टीच्या निमित्तानं कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Konkan Railway : मे - जून महिन्यात कोकणच्या दिशेनं प्रवास करण्याचा बेत तुम्हीही आखताय का? जर उत्तर 'हो' असेल तर ही बातमी लगेच वाचा. कारण, कोकण रेल्वेच्या या निर्णयामुळं तुम्ही प्रवास नेमका कधी कराचा हे ठरवू शकणार आहात. 

 

Mar 30, 2023, 08:33 AM IST