वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये दिलेल्या चपातीत झुरळं! प्रवाशाच्या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासनानं दिलं उत्तर
Vande Bharat Express Train : मध्य प्रदेशातील वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये बसलेल्या एका प्रवाशाला त्याच्या चपातीमध्ये झुरळ आढळलं आहे. हे जेवण आयआरसीटीसीच्या कर्मचार्यांनी दिले होते. प्रवासी भोपाळहून ग्वाल्हेरला जात असताना ही घटना घडली.
Jul 28, 2023, 08:26 AM ISTपावसात कसे मिळवाल मुंबई लोकलचे लाइव्ह लोकेशन?; मध्यरेल्वेचे 'हे' अॅप आत्ताच डाऊनलोड करा
Mumbai Local Train Yatri App: भरपावसातही मुंबई लोकलचे लाइव्ह लोकेशन आता प्रवाशांना मिळणार आहे. पण काय आहे हे अॅप? कसा वापर करणार? वाचा सविस्तर बातमी
Jul 27, 2023, 05:35 PM ISTगोदान, तुतारी... ; कशी ठरतात Indian Railway च्या ट्रेनची नावं?
Indian Railway : भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचा आकडा अतिशय मोठा आहे. अशा या रेल्वेनं प्रवास करतेवेळी काही गोष्टी आपलं लक्ष वेधतात. ट्रेनची नावं त्याचाच एक भाग...
Jul 26, 2023, 09:48 AM IST
Indian Railway चं तिकीट बुकींग गडबडलं; आताच पाहून घ्या पर्यायी App आणि Website
Indian Railway Ticket Booking: लांब पल्ल्याचा प्रवास असो किंवा मग एखादा नजीकचा प्रवास. रेल्वेनं प्रवास करतेवेळी तिकीट हे गरजेचं असतं. पण, तेच तिकीट काढताना मात्र आता प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. (IRCTC Ticket Booking)
Jul 25, 2023, 10:19 AM IST
हलाल सर्टिफाइड चहा म्हणजे काय? चहावरुन भारतीय रेल्वे स्टाफ आणि प्रवाशात जोरदार हंगामा
What is Halal Tea: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, या व्हिडिओत रेल्वे स्टाफ आणि एका प्रवाशात चहावरुन जोरदार भांडण झाल्याचं दिसतंय. याला कारण आहे प्रवाशाला रेल्वेत देण्यात आलेला हलाल सर्टिफाइड चहा
Jul 24, 2023, 07:56 PM ISTबाबो... एका चुकीमुळं Indian Railway नं 'या' व्यक्तीच्या नावावर केली संपूर्ण ट्रेन
Indian Railways : अशा या रेल्वेबाबतची काही रंजक सत्य आपल्याला थक्क करतात. अनेकदा तर काही अशा गोष्टी समोर येतात की त्या पाहून आपोआपच आपण म्हणतो, 'It happens only in india'.
Jul 22, 2023, 12:07 PM IST
मस्तच! प्रवाशांसाठी रेल्वेची मोठी घोषणा; 20 रुपयांत मिळणार जेवण, मेन्यू एकदा पाहाच
IRCTC Food Price 2023: रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. आता स्वस्त आणि स्वच्छ अन्न प्रवाशांना मिळणार आहे. 51 स्थानकांत ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
Jul 20, 2023, 07:13 PM ISTमोठा दिलासा! 'या' प्रवाशांसाठी Indian Railway चा महत्त्वाचा निर्णय, आताच पाहा बातमी
Indian Railway news : रेल्वे विभागाकडून कायमच प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. एखादं स्थानक सुरु करण्यापासून एखादी रेल्वे सुरु करण्यापर्यंतच्या निर्णयांचा यात समावेश आहे.
Jul 20, 2023, 01:24 PM ISTरेल्वेचा मोठा निर्णय! AC आणि स्लीपर कोचमधील झोपण्याचे नियम आणि वेळा बदलल्या
Indian Railways Rules: रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंतची वेळ झोपण्यासाठी चांगली मानली जाते. जर तुम्हीही ट्रेनमधून प्रवास करत असाल तर झोपण्याच्या या नियमाचं नक्की पालन करा.
Jul 19, 2023, 03:47 PM IST
IRCTC वरून रात्री 11.45 ते 12.30 पर्यंत तिकीट बुक का करता येत नाही?
अशा या Railway नं प्रवास करताना सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे तिकीट बुकींगचा...
Jul 18, 2023, 12:29 PM ISTIndian Railway च्या नव्या नियमामुळं 'या' प्रवाशांना फटका, होणार कठोर कारवाई
बऱ्याचजणांसाठी रेल्वेनं प्रवास करणं हा सवयीचा भाग. काहीजण कामानिमित्त, काहीजण भटकंतीच्या निमित्तानं किंवा इतर काही कारणानं रेल्वे प्रवास करतात. या रेल्वे प्रवासात लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांसाठी काही नियम Indian Railway नं आखून दिले आहेत.
Jul 11, 2023, 08:34 AM IST
भयंकर VIDEO; फलकनुमा एक्स्प्रेसच्या तीन डब्यांचा जळून कोळसा
Falaknuma Express Fire: भारतीय रेल्वेला हादरा देणारी आणखी एक घटना घडल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. Falaknuma express ला आग लागून या आगीत रेल्वेच्या तीन डब्यांचं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
Jul 7, 2023, 12:50 PM IST
Indian Railway Jobs : रेल्वे विभागात 900 हून जास्त पदांसाठी नोकरीची संधी; पाहा काय आहे पात्रता
Indian Railway Jobs : रेल्वे विभागातील नोकऱ्यांना तर अनेकांचीच विशेष पसंती. काय सांगता तुम्हीही अशाच एखाद्या नोकरीच्या शोधात आहात का? मग ही माहिती तुमच्यासाठी...
Jul 6, 2023, 09:32 AM IST
रेल्वे आरक्षणाच्या तिकीटावर RSWL, CKWL लिहिल्यास त्याचा नेमका अर्थ काय? आताच जाणून घ्या
Indian Railway : रेल्वे प्रवासामध्येही प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे विभागाकडून काही गोष्टींची विशेष काळजी घेतली जाते. मग त्या रेल्वेच्या वेळा असो किंवा तिकीटांची आणि रेल्वे बोगींची व्यवस्था.
Jul 5, 2023, 11:57 AM ISTमुंबई-गोवा ‘वंदे भारत’ सुरु झाल्यानंतर आठवड्याभरातच महत्त्वाचा निर्णय; रेल्वे करणार मोठा बदल
Mumbai Goa Vande Bharat Express: मुंबई आणि गोव्याला जोडणारी वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) सुरु होताच प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. मुंबई-मडगाव (Mumbai Madgaon Vande Bharat Express) वंदे भारत सुरु होताच एक्स्प्रेस फुल झाली होती. दरम्यान, यानंतर आता रेल्वेने वंदे भारतमध्ये महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 5, 2023, 07:37 AM IST