indian railway

Indian Railway च्या सुरक्षिततेसाठी गेल्या 5 वर्षांमध्ये किती खर्च? धक्कादायक वास्तव समोर

Indian Railway : ओडिशा रेल्वे अपघातानंतर समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वेच्या सुरक्षिततेसाठीही काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. अहवाल मात्र काही वेगळंच सांगतोय... 

Jun 7, 2023, 08:39 AM IST

Mumbai AC Local: वातानुकुलीत यंत्रणा बंद पडली; चर्चगेट AC लोकल दरवाजे उघडे ठेवून चालवली

Mumbai AC Local Train: अचानक वातानुकुलीत यंत्रणा बंद पडली. यामुळे AC लोकलने प्रवास कणाऱ्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. ट्रेन अर्धा तास स्टेशनवरच थांबली होती. 

Jun 5, 2023, 11:02 PM IST

रेल्वेच्या दाराजवळच्या खिडकीला अधिक लोखंडी सळ्या का असतात? कारण जाणून व्हाल चकीत

Indian Railway News : Train Window - रेल्वे डब्याच्या प्रवेश दाराजवळच्या खिडक्या या अन्य खिडक्यांपेक्षा वेगळ्या का असतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तुम्ही निरखून पाहिले तर त्याला जास्त लोखंडी सळ्या असतात.

Jun 3, 2023, 03:31 PM IST

Coromandel Train Accident Update : रक्ताचं नातं नसणाऱ्यांनाच रक्त द्यायला ओडिशात रांगाच रांगा, माणुसकी पाहून डोळे पाणावतील

Coromandel Train Accident Update : शनिवारची सकाळ झाली ती म्हणजे ओडिशातील भयंकर अपघाताच्या वृत्तानं. शुक्रवारी रात्री ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघातात मृतांचा आकडा सातत्यानं वाढतोय... 

 

Jun 3, 2023, 09:37 AM IST

Coromandel Express Accident: कोरोमंडल रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 233 वर

Odisha Train Accident Updates: ओडिशातल्या मोठा रेल्वे अपघात झाला. कोलकात्याहून चेन्नईकडे जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस, यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस आणि मालगाडीची धडक झाली. या अपघातातला मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. बचावकार्य अजूनही सुरु आहे.

Jun 3, 2023, 07:33 AM IST

ओडिशा रेल्वे अपघातानंतर रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचं लोकार्पणही रद्द

Coromandel Express Train Accident: ओडिशा येथे झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघातानं सध्या सर्वांनाच हादरा दिला असून, या अपघातातील मृतांचा आकडा वाढल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.  

 

Jun 3, 2023, 07:10 AM IST

हे तर कमाल! आता हप्ते भरून करा ज्योतिर्लिंग यात्रा; IRCTC चं अफलातून पॅकेज

IRCTC Tour Packages : आतापर्यंत असंख्य भारतीयांनी आयआरसीटीसीकडून देण्यात आलेल्या या सुविधांचा फायदा घेतला आहे. तुम्ही कसली वाट पाहताय? 

May 31, 2023, 12:08 PM IST

Indian Railway: हाय टेंशन वायरच्या संपर्कात आल्याने 8 जण जिवंत जळाले; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Jharkhand Electrocution: झारखंडच्या (Jharkhand) धनबादमध्ये झालेल्या या भीषण अपघातानंतर एकच खळबळ उडाली आहे. हा अपघात इतका भीषण होता यामध्ये आठ मजुरांचा जळून जागीच कोळसा झाला आहे. तर इतर मजूरदेखील चांगलेच भाजले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

May 29, 2023, 02:48 PM IST

Video : रेल्वेतील चादरी बॅगेत भरल्या अन् उतरताना पकडला गेला; जाब विचारला तर केली दमदाटी

Indian Railway : रेल्वेमध्ये होणाऱ्या चोऱ्यांमुळे भारतीय रेल्वे चांगलीच हैराण झाली आहे. वारंवार उपाययोजना करुनही प्रवासी सरकारी मालमत्तेला स्वतःची समजून बिनधास्तपणे घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र यामुळे भारतीय रेल्वेला मोठं नुकसान सहन करावं लागत आहे

May 28, 2023, 01:52 PM IST

मुंबईचा वडापाव, गुजरातचे हिरे अन्...; देशभरातील शहरांमधील मेट्रोचे AI Photos चर्चेत

Metro AI Images: आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता 20 शहरांच्या मेट्रोची झलक दाखवणारे फोटो शेअर केले आहेत. तुम्ही बघितले का ते?

May 21, 2023, 02:33 PM IST

आयत्या वेळी Reserved तिकीटावरील नाव बदलणं सहज शक्य, रेल्वेचा नवा नियम पाहिला?

Indian Railway : भारतीय रेल्वे प्रवाशांच्या गरजा आणि त्यांच्या सोयीसाठी सातत्यानं धोरणांमध्ये बदल करत असते. प्रवासासाठीचे नियमही सातत्यानं बदलत असते. अशाच एका बदलाला रेल्वे विभागानं आणखी सोईस्कर केलं आहे... 

 

May 18, 2023, 11:18 AM IST

कोकण रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास

Mumbai to Goa Vande Bharat Express:  मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी हायस्पीडमध्ये रेल्वेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची यशस्वी चाचणी घेतली गेली आहे. आता गोव्याहून ही एक्स्प्रेस पुन्हा मुंबईच्या दिशेने धावणार आहे. राज्यात मुंबई-शिंर्डी आणि मुंबई-सोलापूर मार्गावर वंदे भारत धावत आहे.आता कोकण रेल्वे मार्गावर ही नवी कोरी गाडी धावणार आहे. 

May 16, 2023, 11:01 AM IST

IRCTC वरून Ticket Booking करण्याच्या स्मार्ट टीप्स; तात्काळ तिकीट Confirm झालीच म्हणून समजा

How to book Tatkal Tickets: रेल्वेनं प्रवास करण्याचा बेत आखल्यानंतर पुढील पायरी असते ती म्हणजे तिकीट बुक करण्याची. एकतर रेल्वेच्या संकेतस्थळावर जात किंवा प्रत्यक्षात रेल्वे स्थानकावर किंवा एजंटकडे जात ही तिकीट बुक केली जाऊ शकते. 

 

May 16, 2023, 09:57 AM IST

IRCTC Tour Package : हीच ती वेळ हाच तो क्षण; रेल्वेकडून लडाख सफरीचं Superhit टूर पॅकेज जाहीर

IRCTC Ladakh Tour Package:  प्रवाशांच्या सोयीसाठी वेळोवेळी अनेक योजना आणि उपक्रम राबवणाऱ्या भारतीय रेल्वे विभागाकडून काश्मीरमागोमाग आता लडाख सफरीचं टूर पॅकेजही जाहीर करण्यात आलं आहे. मग वाट कसली पाहताय? चला, सुट्ट्यांचे अर्ज करा... 

May 13, 2023, 02:31 PM IST