india vs australia

टीम इंडिया पराभवाचा बदला घेणार?

मोहालीच्या मैदानावरील सुपर संडे सामन्यात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येतायत. 

Mar 27, 2016, 11:06 AM IST

मी तुम्हाला पूजा-पाठ करणारा मुलगा वाटतो?

भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली केवळ आपल्या आक्रमक फलंदाजीसाठीच ओळखला जात नाही तर स्टाईलिश क्रिकेटपटू अशीही त्याची वेगळी ओळख आहे. 

Mar 27, 2016, 09:59 AM IST

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी मोहालीची खेळपट्टी बदलली

टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी आज भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी मोहालीतील खेळपट्टी बदलण्यात आलीये. भारतीय टीम मॅनेजमेंटकडून खेळपट्टी बदलण्याची मागणी करण्यात आली होती त्यानंतर खेळपट्टी बदलण्यात आलीये. बीसीसीआयनेही याला दुजोरा दिलाय. 

Mar 27, 2016, 08:21 AM IST

अंतिम ओव्हरमध्ये युवराज आणि रैनामधील बातचीत

सिडनीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरचा टी-२० सामना अटीतटीचा झाला. 

Feb 3, 2016, 12:16 PM IST

जेव्हा हरभजनने घेतला विराटचा इंटरव्यू

अखेरच्या सामन्यात सात विकेट राखून विजय मिळवल्यानंतर हरभजन सिंगने विराट कोहलीता मजेदार इंटरव्यू घेतला.

Feb 2, 2016, 07:59 AM IST

टीम इंडियाच्या विजयात या व्यक्तीने दिलेय मोलाचे योगदान

सिडनीच्या सामन्यात भारताने विजय मिळवला आणि टीम इंडियाने एकच जल्लोष केला. 

Feb 1, 2016, 12:20 PM IST

भारतासमोर विजयासाठी १९८ धावांचे आव्हान

तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी १९८ धावांचे आव्हान ठेवलेय. 

Jan 31, 2016, 01:53 PM IST

सचिनने धोनी, युवराज, कोहलीकडून मागितलंय हे गिफ्ट

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी क्रिकेट बघणे काही बंद केलेले नाही. तेंडुलकरने टीम इंडियाचे तीन दिग्गज क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि युवराज सिंग यांच्याकडून खास गिफ्ट मागितलंय.

Jan 31, 2016, 09:52 AM IST

हेझल भडकली, युवराजला बॅटिंग का नाही दिली?

मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात युवराज सिंगला बॅटिंग करण्याची संधी न दिल्याने त्याची भावी जोडीदार हेझल कीच चांगलीच भडकली. युवराजला संधी न दिल्याने तिने ट्विटरवरुन तिचा राग व्यक्त केला. तिच्या ट्विटरनंतर अनेकांनी तिची खिल्ली उडवली तर काहींनी टीम मॅनेजमेंटच्या निर्णयाला चुकीचे ठरवले. 

Jan 30, 2016, 03:10 PM IST

'कोहली काळोखातही बॅटिंग करु शकतो'

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फॉर्मात असलेल्या विराट कोहलीचे भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी तोंडभरुन कौतुक केलेय. 

Jan 30, 2016, 01:18 PM IST

रवींद्र जडेजाच्या 'त्या' कॅचने सामन्याचा निकाल फिरवला

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याकील दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय मिळवत मालिका खिशात घातली. भारताने हा सामना २७ धावांनी जिंकला खरा मात्र या रवींद्र जडेजाच्या त्या कॅचने सामन्याचा निकाल फिरवला.  पाहा संपूर्ण व्हिडीओ

Jan 30, 2016, 09:16 AM IST

धवन-शिखरने रचला इतिहास, मोडला ५ वर्षांचा रेकॉर्ड

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा(६०)आणि शिखर धवन (४२) यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नच्या मैदानावर सर्वाधिक भागीदारी रचण्याच नवा रेकॉर्ड बनवलाय. 

Jan 29, 2016, 04:23 PM IST

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय, टी-२० मालिका खिशात

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवत. टी-२० मालिका खिशात टाकली. टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय आहे. 

Jan 29, 2016, 02:01 PM IST

महिला टीमने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका २-०ने जिंकली

सातत्यपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन करताना भारतीय महिला क्रिकेट टीमने शुक्रवारी इतिहास रचला. तीन सामन्यांच्या मालिकेत सलग दुसरी टी-२० जिंकत भारतीय संघाने २-० असा मालिका विजय मिळवलाय. तसेच ऑस्ट्रेलियातील भारतीय संघाचा हा पहिला मालिका विजय आहे. 

Jan 29, 2016, 12:53 PM IST

कोहलीने माझ्याशी असे वर्तन करायला नको होते - स्मिथ

 अॅडलेडवर झालेल्या पहिल्या सामन्यात बाद झाल्यानंतर विराट कोहलीने असे हाव-भाव नको करायला होते असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने म्हटलंय.

Jan 29, 2016, 11:18 AM IST