आऊट देण्यासाठी वर केलेला हात अंपायरनं डोक्यावर लावला
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टचा चौथा दिवस चेतेश्वर पुजारा आणि वृद्धीमान सहानं गाजवला.
Mar 19, 2017, 06:21 PM ISTपुजाराच्या डबल धमाक्याला जडेजाची साथ
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.
Mar 19, 2017, 05:09 PM ISTतिसऱ्या दिवसअखेर भारत साडेतीनशेपार
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने चांगली धावसंख्या उभारली. दिवसअखेर भारताने सहा गडी गमावत साडेतीनशेपार मजल मारली. भारताचा डाव संपला तेव्हा तो चेतेश्वर पुजारा १३० आणि वृद्धिमन साहा १८ धावांवर खेळत होता.
Mar 18, 2017, 05:55 PM ISTvideo : स्मिथचा डीआरएस चुकल्यानंतर कोहलीने उडवली खिल्ली
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत सुरु झालेला वाद काही संपण्याचे नाव घेत नाही.
Mar 18, 2017, 04:16 PM ISTभारत दुसऱ्या दिवसअखेर एक बाद १२०
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी भारताने दिवसअखेर एक बाद १२० धावांपर्यंत मजल मारली.
Mar 17, 2017, 05:52 PM ISTvideo : मॅक्सवेलची ब्रेकिंग 'बॅट'
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारताच्या उमेश यादवने जोरदार केली. यादवने टाकलेल्या पहिल्याच बॉलमध्ये मॅक्सवेलची बॅटच तुटली.
Mar 17, 2017, 04:09 PM ISTऑस्ट्रेलियाची तिसऱ्या कसोटीवर पकड मजबूत
ऑस्ट्रलियाचा पहिला डाव ४५१ धावांत आटोपला असला तरी कर्णधार स्टिव्हन स्मिथच्या दीडशतकी आणि ग्लेन मॅक्सवेलच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं ४५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. ऑस्ट्रेलियानं आपली पकड आणखी मजबूत केलीय.
Mar 17, 2017, 02:16 PM ISTदुखापतीमुळे विराट कोहली रांची टेस्टमधून बाहेर?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी टेस्ट सुरु असतानाच भारताला मोठा झटका बसलाय. दुखापतीमुळे विराट कोहली रांची टेस्टमध्ये खेळू शकणार नाहीये.
Mar 16, 2017, 09:08 PM ISTस्मिथ-मॅक्सवेलनं कांगारूंना सावरलं, ऑस्ट्रेलिया २९९/४
तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी स्मिथ आणि मॅक्सवेलनं ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला आहे.
Mar 16, 2017, 05:29 PM ISTकोहलीचा तो बावळटपणा स्मिथच्या उलट्या बोंबा
रेफरलसाठी ड्रेसिंग रूमची मदत घेतल्याचे कोहलीचे दावा चुकीचे असल्याचे सांगत कोहलीचे दावे बावळटपणाचे आहे, अशा उलट्या बोंबा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने मारल्या आहेत. तसेच आपण नुकतेच सामन्याचे मुख्य पंच रिचर्डसन आणि इतर पंचांशीही बोललो असल्याचे सांगितले.
Mar 16, 2017, 12:26 AM ISTभारत-ऑस्ट्रेलियामध्ये तिसरी टेस्ट उद्यापासून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2017, 09:37 PM ISTभारत-ऑस्ट्रेलियामध्ये तिसरी टेस्ट उद्यापासून
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी टेस्ट धोनीच्या होमटाऊन अर्थातच रांचीमध्ये रंगणार आहे.
Mar 15, 2017, 06:25 PM ISTविराट कोहली हताश आहे - मिचेल जॉन्सन
ऑस्ट्रेलियाने खेळलेल्या माईंड गेममध्ये पुर्णपणे फसून विराट हताश झाला आहे, असं वक्तव्य जलद गोलंदाज मिचेल जॉन्सनने केलंय.
Mar 15, 2017, 03:24 PM ISTखराब कामगिरीनंतर कोहलीची क्रमवारीत घसरण
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमध्ये खराब कामगिरी केल्यामुळे भारताचा कॅप्टन विराट कोहलीच्या क्रमवारीमध्ये घसरण झाली आहे.
Mar 14, 2017, 10:48 PM ISTया कारणामुळे धोनी तिसरी कसोटी पाहू शकणार नाही
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना रांचीमध्ये होतोय. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या होमग्राऊंडवर हा सामना होतोय. मात्र त्यानंतरही कदाचित धोनी हा सामना पाहू शकणार नाहीये.
Mar 12, 2017, 02:45 PM IST