भारतीय महिला संघाने पहिल्या T-20मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवले
अॅडिलेडमध्ये खेळविण्यात आलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने सर्वांना आश्चर्यचकीत करीत ऑस्ट्रेलियाला ५ विकेटने पराभूत केले.
Jan 26, 2016, 03:26 PM ISTस्कोअरकार्ड : भारत vs ऑस्ट्रेलिया पहिली टी-२०
भारत vs ऑस्ट्रेलिया पहिली टी-२०
Jan 26, 2016, 02:15 PM ISTभारताने शेवट गोड केला
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पाचवा आणि अखेरचा सामना जिंकत भारताने मालिकेचा शेवट गोड केला.
Jan 23, 2016, 08:56 AM ISTऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचवा सामना जिंकणे भारतासाठी गरजेचे
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेली टीम इंडिया पाच सामन्यांच्या मालिकेत ४-० ने पिछाडीवर आहे. आतापर्यंतच्या भारताने एकूण ८९५ सामने खेळलेत. त्यापैकी ४५० सामने भारत जिंकलाय तर ३९९ सामन्यात भारताच्या पदरी पराभव पडलाय. ३९ सामने अनिर्णीत राहिले.
Jan 22, 2016, 11:53 AM ISTLIVE UPDATE : ऑस्ट्रेलियाचे पाच फलंदाज तंबूत
भारताने विजयासाठी ठेवलेल्या ३९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे पाच फलंदाज तंबूत परतलेत.
Jan 17, 2016, 08:50 AM ISTऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा विजय, रोहितची सेंच्युरी व्यर्थ
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दुसरी वनडे होत आहे.
Jan 15, 2016, 08:46 AM ISTदिग्गज खेळाडूंना मागे टाकत धोनीने केली कमाल
कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय टीमने मंगळवारी वाका मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कमाल केली जी यापूर्वीच्या भारतीय कर्णधारांना ऑस्ट्रेलियात करता आली नव्हती.
Jan 12, 2016, 02:52 PM ISTपर्थच्या मैदानावर शतक ठोकणारा रोहित ठरला पहिला क्रिकेटर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने दीडशतक साकारताना अनेक रेकॉर्डही मोडले. ऑस्ट्रेलियाच्या पर्थवर वनडेत शतक लगावणारा पहिला क्रिकेटर ठरलाय. त्याने १६३ चेंडूत १७१ धावा ठोकल्या.
Jan 12, 2016, 01:18 PM ISTविक्रम रचूनही भारत हरला, ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट राखून विजय
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाच विकेट राखून विजय मिळवला.
Jan 12, 2016, 08:49 AM ISTटीम इंडिया फायनलला गेली असती, तर 'मौका'ची अशी जाहिरात होती
टीम इंडियाचा वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पराभव केल्यानंतर ही जाहिरात स्टार स्पोर्टसवर दाखवण्यात आली नाही. मात्र ऑस्ट्रेलियाला जर टीम इंडियाने हरवलं असतं, तर ही जाहिरात स्टार स्पोर्टसवर दाखवण्यात आली असती असं म्हटलं जात आहे, पण स्टार स्पोर्टसने ही जाहिरात खरोखर बनवली होती किंवा नाही याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही, मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तसेच हा व्हिडीओ सर्वोत्कृष्ट असल्याच्या प्रतिक्रिया नेटीझन्सने दिल्या आहेत. या व्हिडीओत रणवीर कपूर देखिल दिसून आला आहे.
Apr 6, 2015, 07:48 PM ISTस्पोर्ट्स बार: जिंकाच... भारत-ऑस्ट्रेलिया वाकयुद्ध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 25, 2015, 07:48 PM IST... तर क्वॉर्टर फायनलमध्ये टीम इंडिया वि. ऑस्ट्रेलिया
टीम इंडियानं क्वॉर्टर फायनलमध्ये आपली जागा पक्की केलीय आणि 'पूल ए'च्या टीमची स्थिती पाहता क्वॉर्टर फायनलमध्ये टीम इंडियाची मॅच बांग्लादेशसोबत होऊ शकते.
Mar 12, 2015, 02:57 PM ISTअखेर पावसामुळे भारत-ऑस्ट्रेलिया सामना अनिर्णित
तिरंगी मालिकेतील आजचा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना अखेर पावसामुळे अनिर्णित घोषित करण्यात आला आहे. सामना सुरू होण्यास उशीर झाला कारण आधीच पावसाची रिपरिप सुरू होती, यानंतरही मध्ये पावसाचा व्यत्य आल्याने सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.
Jan 26, 2015, 03:54 PM ISTस्कोअरकार्ड: भारत Vs ऑस्ट्रेलिया (दुसरी वनडे)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्राय सीरिजमधील दुसरी वनडे आज खेळली जातेय. भारतानं टॉस जिंकून पहिले बॅटिंग घेतलीय.
Jan 18, 2015, 09:03 AM ISTस्कोअरकार्ड: भारत Vs ऑस्ट्रेलिया (चौथी टेस्ट)
विराट कोहलीच्या नेतृत्वात सिडनी इथं ऑस्ट्रेलिया विरुद्धची चौथी आणि अखेरची टेस्ट मॅच सुरू झालीय.
Jan 6, 2015, 09:11 AM IST