ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत विराट बनला वॉटर बॉय
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात दुखापतीमुळे विराट कोहली खेळू शकत नाहीये. कोहलीच्या जागी अजिंक्य रहाणेकडे सामन्याचे नेतृत्व सोपवण्यात आलेय.
Mar 25, 2017, 06:14 PM IST...आणि कुलदीप यादव झाला भावूक
ऑस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटीद्वारे कुलदीप यादवने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यातील पहिल्याच दिवशी यादवने जबरदस्त खेळ करत चार विकेट घेतल्या.
Mar 25, 2017, 05:39 PM ISTऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर संपुष्टात
भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव पहिल्या दिवशीच संपुष्टात आलाय. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३०० धावांपर्यंत मजल मारता आली.
Mar 25, 2017, 04:26 PM ISTचौथ्या टेस्टमध्ये कोहली नाही, अजिंक्य रहाणे कॅप्टन
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या टेस्टला विराट कोहली मुकणार आहे.
Mar 25, 2017, 09:04 AM ISTशेवटच्या टेस्टसाठी भारतीय टीममध्ये या दोघांचा समावेश
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या आणि चौथ्या टेस्टसाठी भारतीय टीममध्ये बदल करण्यात आले आहेत.
Mar 25, 2017, 07:26 AM IST'तरच ऑस्ट्रेलिय़ाविरुद्धची चौथी टेस्ट खेळेन'
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या टेस्ट मॅचला उद्यापासून सुरुवात होत आहे.
Mar 24, 2017, 12:00 PM ISTचौथ्या टेस्टला विराट कोहली मुकणार?
Mar 23, 2017, 11:44 PM ISTधरमशाला टेस्टमध्ये विराटच्या खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
धरमशाला टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कॅप्टन विराट कोहली अखेरच्या टेस्टला मुकण्याची चर्चा आहे.
Mar 23, 2017, 09:12 PM IST'विराटला सॉरीचे स्पेलिंगही येत नसेल'
ऑस्ट्रेलियन मीडियामधून भारताचा कर्णधार विराट कोहलीवर टीका केली जात असतानाच आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख जेम्स सदरलँड यांनी कोहलीवर निशाणा साधलाय.
Mar 23, 2017, 05:31 PM ISTबाचाबाचीनंतर ईशांतने खुन्नसने काढली रेनशॉवर विकेट...
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरी कसोटी अनिर्णित राहिली परंतु यातील चकमकींमुळे ती नेहमी आठवणीत राहणार आहे. कसोटीच्या पाचव्या दिवशी भारताचा ईशांत शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा रेनशॉ यांच्यात बाचाबाची झाली, पण अखेर ही बाजी ईशांत शर्माने मारली आणि जल्लोष केला....
Mar 20, 2017, 11:11 PM ISTचौथ्या टेस्टमध्ये मोहम्मद शमीचं कमबॅक होणार?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये फास्ट बॉलर मोहम्मद शमीचं पुनरागमन होऊ शकतं.
Mar 20, 2017, 11:10 PM ISTरांची टेस्ट अनिर्णित राखण्यात ऑस्ट्रेलियाला यश
रांचीमधली तिसरी टेस्ट अनिर्णित राखण्यामध्ये ऑस्ट्रेलियाला यश आलं आहे.
Mar 20, 2017, 04:50 PM ISTटीम इंडियाला चीअर अप करण्यासाठी आला धोनी
शॉन मार्श आणि पीटर हँडस्कॉम्ब यांनी केलेल्या संयमी खेळीमुळे जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात चांगली धावसंख्या उभारली. त्यांच्या या खेळीमुळे कसोटी अनिर्णीत राहण्याच्या दिशेने आहे.
Mar 20, 2017, 04:10 PM ISTमॅक्सवेलच्या चिडवण्याला कोहलीचंही कडक प्रत्युत्तर
ग्लेन मॅक्सवेलनं उडवलेल्या दुखापतीच्या खिल्लीला कॅप्टन विराट कोहलीनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Mar 19, 2017, 07:28 PM ISTआऊट देण्यासाठी वर केलेला हात अंपायरनं डोक्यावर लावला
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टचा चौथा दिवस चेतेश्वर पुजारा आणि वृद्धीमान सहानं गाजवला.
Mar 19, 2017, 06:21 PM IST