दुसऱ्या डावात भारताचा निम्मा संघ तंबूत
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्टीव्ह ओकेफीच्या जाळ्यात पुन्हा एकदा भारतीय संघ फसलेला दिसतोय. अवघ्या ९९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत परतलाय.
Feb 25, 2017, 02:21 PM ISTभारतासमोर विजयासाठी ४४१ धावांचे आव्हान
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत भारतासमोर विजयासाठी ४४१ धावांचे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २८५ धावांवर आटोपलाय.
Feb 25, 2017, 11:51 AM ISTलाईव्ह मॅचदरम्यान पोटात झाली गडबड आणि सोडावे लागले मैदान
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीला गुरुवारपासून सुरुवात झालीये. पहिल्या दिवसातील पहिल्या सत्रात अजबच घटना घडली.
Feb 24, 2017, 06:30 PM ISTतब्बल दोन वर्षानंतर विराट शून्यावर बाद
भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या समोर शून्य ही धावसंख्या फार क्वचितच पाहायला मिळते. गेल्या काही मालिकांमधील विराट कोहलीचा जबरदस्त फॉर्म पाहता शून्य हा अंक त्याच्या नावासमोर पाहायलाही मिळालेला नाहीये.
Feb 24, 2017, 02:35 PM ISTऑस्ट्रेलियाच्या माऱ्यासमोर भारताच्या फलंदाजांचे लोटांगण
ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर भारताच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातलेय. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे भारताचा पहिला डाव अवघ्या १०५ धावांत संपुष्टात आलाय.
Feb 24, 2017, 01:28 PM ISTपहिल्या सत्रात भारताचे तीन फलंदाज तंबूत
भारत वि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजांपेक्षा गोलंदाजांचाच खेळ अधिक पाहायला मिळतोय. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २६० धावांत गुंडाळल्यानंतर भारताचीही पहिल्या डावात मोठी पडझड पाहायला मिळाली.
Feb 24, 2017, 12:06 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे पारडे जड
कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आज भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी मालिकेसाठी मैदानावर उतरणार आहे. स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियासमोर भारताचे कडवे आव्हान असणार आहे.
Feb 23, 2017, 07:23 AM ISTविराटला रोखण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे लागतील - हसी
ऑस्ट्रेलियाच्या आगामी भारत दौऱ्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला रोखण्यासाठी माजी क्रिकेटपटू मायकेल हसीने खास टिप्स दिल्यात. येत्या २३ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेस सुरुवात होतेय.
Feb 16, 2017, 11:23 AM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्माचे पुनरागमन?
भारत दौऱ्यावर येण्याआधीच ऑस्ट्रेलिया संघाच्या समस्या वाढल्यात. दरम्यान, या दौऱ्यात चांगली कामगिरी करण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ चांगलीच मेहनत घेतोय.
Feb 5, 2017, 02:51 PM ISTकोहलीशी पंगा घेऊ नका, सीरिजआधीच घाबरले कांगारू
भारताचा कॅप्टन विराट कोहलीशी स्लेजिंग करू नका, कारण ते तुमच्यावरच उलटू शकतं असा सल्ला ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू माईक हसीनं दिला आहे.
Feb 3, 2017, 08:16 PM ISTअखेरच्या ३ षटकांमध्ये ही होती धोनी-कोहलीची रणनीती
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात १८व्या षटकानंतर सामन्याचा निर्णय बदलला. शेवटच्या तीन षटकांत भारताला विजयासाठी ३९ धावा हव्या होत्या. प्रत्येक चेंडूत दोन धावा काढणे महत्त्वाचे होते. या दडपणाखालीही कोहली आणि धोनीने संयमी खेळी करताना भारताला विजय मिळवून दिला.
Mar 29, 2016, 08:49 AM ISTविजयानंतर टीम इंडियामध्ये होणार बदल?
भलेही भारतीय संघ विराट कोहलीच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवले. मात्र यानंतर भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे.
Mar 28, 2016, 03:55 PM ISTडॅनिअलने कोहलीला म्हटले 'स्पेशल प्लेअर', यापूर्वी दिला होता लग्नाचा प्रस्ताव
इंग्लडची महिला क्रिकेटर डॅनिअल व्याटने रविवारी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये विराट कोहलीला स्पेशल प्लेअर म्हटले आहे. व्याटने ट्विट करून लोकांना विराट कोहलीची शानदार इनिंग पाहण्याची विनंती केली आहे. त्याला स्पेशल खेळाडू म्हटले आहे.
Mar 28, 2016, 03:01 PM ISTकोहलीच्या पाठीवर पंतप्रधानांची शाबासकी
मुंबई : रविवारी झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याची जबरदस्त चर्चा झाली.
Mar 28, 2016, 10:51 AM ISTमोहालीच्या मैदानावर युवराजचा अखेरचा सामना?
टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये दाखल होण्यासाठी भारतीय संघाला आज ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकणे गरजेचे आहे. हे मैदान म्हणजे भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगचे घरचे मैदान.
Mar 27, 2016, 11:58 AM IST