heart attack

Smart Watch Designed To Hint Cardiac Arrest PT2M21S

Heart Attack पूर्वीच मिळणार अलर्ट; हातावरचं घड्याळ देणार हार्ट अटॅकचा अलार्म

संशोधकांनी हार्ट अटॅकचं फक्त 30 सेकंदात निदान करणारं स्मार्ट वॉच विकसित केलंय. हे स्मार्ट वॉच हार्ट अटॅकचं मुख्य कारण असलेल्या 'ट्रोपोनिन' च्या पातळीची अचूक माहिती देणार आहे. भारतातल्या 230 रुग्णांवर या स्मार्ट वॉचची यशस्वी चाचणी पार पडली.

Mar 15, 2023, 10:23 PM IST

Heart Attack : 'या' लोकांना हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका!

Heart Attack : आजकालच्या काळात बहुतांश लोकांना हृदयविकाराचा त्रास आहे. हृदयविकार ही एक गंभीर समस्या आहे. याचा परिणाम हल्ली अनेक लोकांवर होताना दिसून येतो.

Mar 15, 2023, 01:56 PM IST

Heart Attack Signs: मनगटावरील घड्याळ देणार हार्ट अटॅक येण्याचे संकेत

Nagpur News: हृदयविकाराचा झटका हा आजारांच्या श्रेणीत येतो जे मृत्यू ओढवणारे आजार असतात. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे इतकी गंभीर असतात की ती कळतही नाही आणि रूग्णालयात जाण्याची वेळ येते. 

Mar 15, 2023, 11:37 AM IST

Viral Video: पुजाऱ्याचा मुलगा मंदिरात करत होता तलवारबाजी, नंतर जे झालं ते पाहून धक्का बसेल

Viral Video: उज्जैनच्या (Ujjain) मंदिरातील एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. संपूर्ण शहरात रंगपंचमी साजरी होत असताना महाकालेश्वर मंदिरातही (Mahakaleshwar Temple) सेलिब्रेशन सुरु होतं. यावेळी 17 वर्षीय मयांक तलवारबाजी (Sword) करत आपलं कौशल्य दाखवत होता. पण नंतर झालं त्यानंतर मात्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 

Mar 14, 2023, 04:44 PM IST

Satish Kaushik यांना पाहताच अर्चना पुरण सिंग म्हणाल्या होत्या, 'ये तो मेरा पुराना दीवाना...'

Satish Kaushik आणि अर्चना पुरण सिंग यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर आज पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. सतीश कौशिक आणि अर्चन पुरण सिंग यांनी एकत्र काम केले आहे. तर सतीश कौशिक आणि अर्चना पूरण सिंग हे खूप चांगले मित्र आहेत. सतीश यांनी 'द कपिल शर्मा शो'मध्ये जेव्हा हजेरी लावली होती तेव्हा हा खुलासा केला होता. 

Mar 9, 2023, 02:58 PM IST

Heart Attack Warning Signs: हृदयविकार येण्यापूर्वी शरीर देते 'हे' संकेत, करू नका दुर्लक्ष अन्यथा...

Heart Attack Synptoms: बऱ्याचदा छातीत दुखतंय म्हणजे कदाचित ऍसिडिटी झाली असावी असं आपण म्हणतो. पण हीच धोक्याची घंटा असू शकते. याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही

Mar 9, 2023, 01:16 PM IST

लाल मातीतच घेतला त्याने अखेरचा श्वास, पुण्यातील पैलवनाचा हृदयविकाराने मृत्यू

पैलवान बनण्यासाठी त्याने आयुष्यभर लाल मातीत कसरत केली. अनेक स्पर्धांमध्ये त्याने विरोधी मल्लांना धुळ चारली पण ज्या लालमातीत त्याने घाम गाळला त्याच लालमातीत त्याने अखेरचा श्वास घेतला. 

Mar 8, 2023, 03:00 PM IST

डीजेनं घेतला नवरदेवाचा बळी? वधुला वरमाला घालताच नवरदेव कोसळला

अलिकडच्या काळात Heart Attackनं तरूणांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलंय, अशीच एक दुर्देवी घटना समो आली आहे, वराने वरमाला घालताच तो स्टेजवरच कोसळला, नातेवाईकांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची प्राणज्योत आधीच मालवली होती

Mar 6, 2023, 06:28 PM IST

Sushmita Sen Heart Attack: सुष्मिता सेनला हार्ट अटॅक! जाणून घ्या आता कशी आहे प्रकृती...

Sushmita Sen Heart Attack: बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनच्या हार्ट अटॅकच्या ( Actress Sushmita Sen) बातमीने सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे. तिच्या चाहत्या वर्गालासुद्धा या बातमीने मोठी धक्का बसला आहे. 

Mar 2, 2023, 04:40 PM IST

लग्नाच्या दिवशी वधूसोबत असं काही झालं..., मेहुणीला करावं लागलं नवरदेवासोबत लग्न

Bride Dies of Heart Attack on Wedding Day : लग्न हे प्रत्येक मुलीसाठी आयुष्यातील खास क्षण असतात. पण गुजरातमध्ये अशी एक घटना घडली की, लग्नाच्या दिवशी नवरीच्या बहिणीला नवदेवासोबत लग्न करावे लागले...

Mar 2, 2023, 10:26 AM IST

Heart Attack : या चुका टाळा; कधीच heart attack येणार नाही

बदलत्या जीवशैलीमुळे हृदयविकाराचा (Heart Attack) धोका वाढला आहे. 

Feb 28, 2023, 06:20 PM IST