भांडा आरोग्य लाभे!
तुम्ही ३० वर्षांपेक्षा अधिक वयाचे असाल आणि तुम्ही इतरांशी वादविवाद करीत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी चांगले असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.
Apr 23, 2012, 05:43 PM ISTकँसरपासून वाचवतो बहुगुणी 'ग्रीन टी'
‘ग्रीन टी’चे नवनवे फायदे अजूनही दिसत आहेत. एखा नव्या अभ्यासानुसार ग्रीन टीमुळे कँसर तसेच श्वसनविकारांपासून बचाव होतो. ग्रीन टीमधील ऑक्सिकरण विरोधी पॉलिफिनॉल दात आणि श्वासाच्या समस्या निर्माण करणाऱ्या तत्वांपासून रक्षण करतात.
Mar 20, 2012, 11:21 AM ISTमृत्यूशी झुंजताना बेबी फलक हरली..
गेल्या दोन महिन्यांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या बेबी फलकने अखेर मृत्यूसमोर हात टेकले आणि जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराचा झटका आल्याने तिने गुरुवारी रात्री नऊ वाजून ४० मिनिटांनी तिची प्राणज्योत मालवली.
Mar 16, 2012, 03:32 PM ISTगाढ झोप हवी असेल तर...
गाढ झोप हवी असल्यास रात्री १० वाजता झोपावे. रात्री ९ वाजून १० मिनिटांनी एक कप चहा प्यावा आणि पायजमा घालून झोपावे. यामुळे झोप चांगली लागते.
Mar 6, 2012, 03:14 PM ISTनागपूरमध्ये घातक भेसळयुक्त मध
नागपूरमध्ये भेसळयुक्त मध जप्त करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. हे भेसळयुक्त मध शरिराला घातक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे नागपूरकर धास्तावले आहेत.
Mar 3, 2012, 10:07 PM ISTबिग बी अमिताभ पुन्हा रुग्णालयात
बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर दोन दिवसापूर्वी डिसचार्ज दिला होता. मात्र, नवीच दुखणी निदर्शनास आल्यामुळे, हॉस्पिटलमधील त्यांचा मुक्काम वाढणार आहे.
Feb 16, 2012, 08:20 PM ISTशंखनाद करा, आजार दूर पळवा
तुम्हाला जर खोकला, दमा, बल्ड प्रेशर किंवा हृदयाशी संबंधित साधारण पण तरीही गंभीर आजार असतील, तर ते पळवण्यासाठी एक अत्यंत साधा सोपा घरगुती इलाज आहे. दररोज शंख वाजवा.
Feb 1, 2012, 04:30 PM ISTदूध प्या, स्मरणशक्ती वाढवा
अनेकांना दूध पिण्यास आवडत नाही. मात्र, ही सवय मोडायला हवी, कारणी दुधाचे अनेक फायदे आहेत. नियमित दूध पिणे हे मेंदूच्या स्वास्थासाठी चांगले असतेच, पण त्याबरोबरच हृदयाच्या वाहिन्या, अन्य जीवनशैली आणि आहारावरही त्यांचा चांगला परिणाम होतो.
Feb 1, 2012, 12:42 PM ISTअण्णा आजारी, बैठक रद्द
अण्णा हजारे आजारी असल्याने आजची ही बैठक रद्द करण्यात आली असून ती पुढे ढकलण्यात आली आहे.
Jan 2, 2012, 08:50 PM ISTअण्णा राळेगणसिद्धीकडे रवाना
तीन दिवस उपोषण करण्याची घोषणा करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दुसऱ्याच दिवशी आपले उपोषण मागे घेतले. दोन दिवसांच्या उपोषणानंतर आज सकाळी येथून राळेगणसिद्धीकडे रवाना झाले.
Dec 29, 2011, 02:12 PM ISTअण्णा राळेगणसिद्धीत दाखल
दोन दिवसांच्या उपोषणानंतर आज सकाळी येथून राळेगणसिद्धीकडे रवाना झाले. ते दुपारी राळेगणसिद्धीत दाखल झालेत. अण्णा तीन दिवस विश्रांती घेणार आहेत. अण्णांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
Dec 29, 2011, 02:09 PM IST