health tips

कच्चा कांदा खाण्याचे 'हे' मोठे फायदे

Onion Benefits : अनेकांना जेवण करताना तोंडी कच्चा कांदा खाण्याची सवय असते. तर काहींना कच्चा कांदा जेवणासोबत लागतोच. मात्र, कच्चा कांदा खावा की खाऊ नये, हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर काहीही हरकत नाही. कच्चा कांदे हे आरोग्यासाठी चांगले असते. 

Jul 1, 2023, 03:53 PM IST

पायात 'ही' लक्षणे दिसत असतील तर वेळीच सावध व्हा, भविष्यात वाढू शकतो Heart attack, stroke चा धोका

Cholesterol Symptoms and Causes : आपल्या आरोग्य खाण्याच्या सवयींवर अवलंबून असते. पण शरीरात कोणते बदल झाले तर शरीर लगेच त्याचे संकेत आपल्याला देतात. अनेकांच्या शरीरात कोलेस्टेरॉल वाढणे ही समस्या बनली आहे. पण तुमचे शरीर किंवा बदल त्याचे संकेत देते, तर काय आहेत लक्षणे...जाणून घ्या... 

Jun 30, 2023, 12:37 PM IST

बिर्यानी, पिझ्झा खाऊनही 'या' IPS अधिकाऱ्याने कमी केले 48 किलो वजन

आजच्या काळात लोकांची असलेली धावती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे बहुतेक लोक लठ्ठपणाला बळी पडत आहेत. हा लठ्ठपणा घालवण्यासाठी लोक बरेच प्रयत्न करताना दिसत आहेत. पण काहींच्या पदरी निराशा पडले. मात्र एका पोलीस अधिकाऱ्यामध्ये झालेल्या आश्चर्यकारक बदलामुळे सगळीकडे त्याची चर्चा सुरु आहे.

Jun 29, 2023, 05:55 PM IST

Health benefits : आरोग्यासाठी खजिना आहेत शेवग्याच्या शेंगा, कधी औषध घेण्याची गरज पडणार नाही!

fenugreek seeds News in Marathi  : निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीराला पोषक वातावरण, पोषक आहार आणि व्यायाम खूप गरजेचा असतो. वेगवेगळ्या आजारांपासून आपल्याला वाचायचे असेल तर पोषक आहार घेतला पाहिजे. जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर तुमच्या आहारात शेवग्याच्या शेंगांचा समावेश करा. शेवग्याची शेंगा तसेच शेवग्याच्या पानांची सुद्धा भाजी केली जाते. शेवग्याच्या शेंगमध्ये मोठ्या प्रमाणात मिनरल्स आणि प्रोटिन्स मोठ्या प्रमाणात आढळतात. 

Jun 29, 2023, 03:39 PM IST

Health Tips : सकाळचा नाश्ता कसा असावा? थंड की गरम? काय खावे हे जाणून घ्या

Breakfast : अनेकदा असं म्हटलं जातं की, सकाळचा नाश्ता राजासारखं असावा, दुपारचे जेवण राजकुमारासारखे आणि रात्रीचे जेवण भिकाऱ्यासारखे असावे. कारण नाश्ता हा रात्री दीर्घ झोपेनंतर घेण्यात येणार पहिला आहार असतो. 

Jun 28, 2023, 05:06 PM IST

Ghee Massage Benefits: झोपण्यापूर्वी तळव्यांना तूप लावण्याचे 'हे' जबरदस्त फायदे

Ghee Benefits: झोपण्यापूर्वी तळव्यांना तूप लावण्याचे जबरदस्त फायदे आहेत. आयुर्वेदात तूप वापरण्याने शरीराला खूप प्रकारचे लाभ मिळतात. तुपाचे शरीराला होणार हे काही फायदे जाणून घ्या. पायाच्या तळ्यांना तुपाने मसाज केल्याने शरीरातील ब्लड सक्युलेशन चांगले होते. त्यामुळे चांगली झोप लागते.

Jun 28, 2023, 07:38 AM IST

Health Tips : तुमच्या घरातील 'हे' पदार्थ हृदयविकार, मधुमेहापासून करतील रक्षण

Diabetes and Heart Disease : बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आदी आजारांचा प्रामुख्याने समावेश आहे. 

Jun 27, 2023, 01:45 PM IST

शुक्राणूंची संख्या वाढवाचेय? 'या' 7 बिया खा, होईल नैसर्गिक वाढ

Health News : 7 seeds increase sperm count naturally शुक्राणूंची संख्या वाढविणाऱ्या बिया. शुक्राणूंची संख्या नैसर्गिकरित्या वाढविण्यासाठी तुमच्या आहारात काही बियांचा समावेश करणे आवश्यक आहे. या कोणत्या बिया आहेत, ते जाणून घ्या.

Jun 27, 2023, 11:43 AM IST

Monsoon : पावसाळ्यात 'या' भाज्या खाऊ नका? आरोग्य बिघडू शकते !

पावसाळा सुरु झाला आहे. अशा स्थितीत अनेक आजार लोकांना बळवतात. म्हणूनच पावसाळ्यात बाहेरच्या वस्तू खाऊ नयेत. त्याचबरोबर काही भाज्यांचाही विचार करूनच सेवन करावे. अन्यथा आजाराला निमंत्रण मिळते.

Jun 27, 2023, 08:01 AM IST

रात्रीची शांत झोप लागत नाही? तुम्ही 'या' चुका तर करत नाही ना?

Sleep Problem : आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्या झोपेच्या वेळा ही चुकतात. परिणामी झोप पूर्ण न झाल्याने अनेक आजारांना सामोरे जावे लागते. जर तुम्हाला रात्रीची नीट झोप हवी असेल तर काय करावे ते जाणून घ्या... 

Jun 26, 2023, 02:35 PM IST

Blood Pressure : ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवाचंय? 'या' पदार्थांपासून राहा 6 हात लांब

Blood Pressure : जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर तुम्ही दररोज किती मीठ वापरता यावर लक्ष देणं आवश्यक आहे. तुम्ही काय मर्यादित प्रमाणात सेवन करावे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला या गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.

Jun 25, 2023, 05:12 PM IST

Men's Health: लग्न मानवलं तुला, लग्नानंतर पुरुषांची ढेरी का वाढते ?

Men's Health Tips: लग्नानंतर संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. खाणपानाच्या सवयीही बदलून जातात. जेवण, नाश्ता यांच्या वेळाही बदललेल्या असतात. अधिक तेलकट आणि मसालेदार जेवण घेतले जाते. याचा आराेग्यावरही परिणाम होतो. एकीकडे जीवनशैलीत आणि आहारात झालेला बदल आणि दुसरीकडे व्यायामाच अभाव यामुळे लग्नानंतर तब्येत सुटत जाते.

Jun 23, 2023, 02:45 PM IST

शरीरातील 'हे' 6 बदल देतात मीठ कमी खाण्याचे संकेत; तुम्हालाही या समस्या जाणवतात का?

Signs of Eating Too Much Salt: आपल्या शरीराला मिठाची आवश्यकता असते मात्र कोणतीही गोष्ट अधिक प्रमाणात सेवन केली तर त्याचा परिणाम शरीरावर होतो. मिठाच्या अती सेवनाचे संकेत आपलं शरीरच देत असतं. हे संकेत फक्त समजले पाहिजेत.

Jun 22, 2023, 06:24 PM IST

तुम्ही बिअर पित असाल तर ही माहिती अवश्य वाचा, अन्यथा होईल पश्चाताप

Health Tips :  बिअरचे नाव ऐकताच दोन गोष्टी डोक्याने येतात. एकतर पार्टी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्य. लोक नेहमी बिअर पिऊन आनंदाचे क्षण साजरे करतात. तर काही लोक निरोगी राहण्यासाठी पित असतात. पण बिअरबाबत लोकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. 

Jun 22, 2023, 03:50 PM IST

IQ लेव्हल वाढविण्यासाठी 'हे' 5 पदार्थ बेस्ट

IQ level Increasing Foods :  काही पदार्थ हे पोषक तत्वांनी भरपूर असतात. ते आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी लाभदायक असतात. तुमची IQ लेव्हर वाढवायची असले तर असे काही चांगल्या पदार्थांचे सेवन करणे योग्य ठरते. हळदीचे सेवन संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आहे. पण ते मेंदूसाठी अधिक फायदेशीर असते.

Jun 22, 2023, 11:20 AM IST