health tips

Toothbrush Expiry : तुम्हाला माहिती आहे का, किती दिवसांनी टूथब्रश बदलावा?, हे जाणून घेणे खूप महत्वाचे

Toothbrush Expiry Date : टूथब्रशलाही एक्सपायरी असते. किती दिवसांनी टूथब्रश बदलावा? हे जर तुम्हाला माहिती नसेल तर लगेच जाणून घ्या. कारण ते दातांच्या आरोग्यासाठी हे खूप महत्वाचे आहे.

Jun 1, 2023, 08:42 AM IST

Kitchen Tips : तळणीच्या तेलाचा वापर पुन्हा करताय का? मग वाचा ही बातमी!

Reuse your cooking oil : पावसाळा असो किंवा इतर कोणताही सण, घरी जेवण बनवण्यासाठी किंवा तळण्यासाठी तेलाचा वापर करतो. मात्र अशावेळी पदार्थ तयार केल्यानंतर बऱ्याचदा कढईत किंवा पातेल्यात जास्त तेल टाकतो. पदार्थ तयार केल्यानंतर उर्वरित तेल नंतरच्या वापरासाठी ठेवतो. यानंतर हे तेल भाजी, पराठे, पुर्‍या किंवा इतर पदार्थ बनवण्यासाठी वापरतात. पण वापरलेले तेल पुन्हा पुन्हा वापरणे किती धोकादायक आहे हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. चला तर जाणून घेऊया...

 

May 31, 2023, 04:37 PM IST

उन्हाळ्यात दही की ताक पिणे अधिक फायदेशीर असते? जाणून घ्या...

Summer Health Tips: आता उन्हाच्या तीव्र झळा सुरु आहेत. सकाळी थंडी, दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी उष्णतेची लाट यामुळे त्याचा परिणाम आरोग्यावर दिसून येत आहे. त्यावर आळा घालण्यासाठी आपण ताकाचे सेवन करतो. पण उन्हाळ्यात दही की ताक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत ते जाणून घ्या... 

May 30, 2023, 04:52 PM IST

World Multiple Sclerosis Day : मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणजे काय? पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक

World Multiple Sclerosis Day 2023 : 30 मे हा दिवस जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणून पाळला जातो. या आजाराची नेमकी कारणे कोणती? त्यावर उपाय कोणते ते जाणून घेऊयात...   

May 30, 2023, 01:31 PM IST

तुम्हालाही मधुमेहाचा त्रास? मग 'हे' फळ आवर्जुन खा!

Health Tips : सध्या अनेकजण मधुमेहासारख्या आजाराने ग्रासले आहे. मधुमेह हा आयुष्यभर चालणारा आजार असून जेव्हा जेव्हा साखरेची पातळी वाढते किंवा कमी होते तेव्हा विविध जीवघेण्या आजारांचा धोका असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरातील साखरेची पातळी तुम्ही किती प्रमाणात खात आहात यावर अवलंबून असते.

May 29, 2023, 04:57 PM IST

जिम आणि डाएटला मारा गोळी, Weight Loss करण्यासाठी 'खा' ही फळभाजी!

Weight Loss Tips in Marathi : भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. जर तुम्ही दररोज 100 ग्रॅम भेंडी खाल्ले तर तुम्ही तुमच्या शरीरातील 38 टक्के व्हिटॅमिन सी ची गरज भागवू शकाल.

May 29, 2023, 03:55 PM IST

Fish Lover सावधान! मासे खाल्ल्याने वाढतो कॅन्सरचा धोका? जाणून घ्या, कोणते मासे अधिक घातक...

Fish Increase skin cancer : मासे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मासे खाल्ल्याने त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो, असे एका संशोधनात समोर आले आहे. 

May 29, 2023, 01:13 PM IST

सावधान! उन्हाळ्यात रोज दही खाताय? मग ही बातमी वाचाच...

health Tips : उन्हाळ्यात अनेकजण दही जास्त प्रमाणात खात असतात. दही हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते आणि त्यात कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-2, व्हिटॅमिन बी12, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळतात. मात्र त्याचे अतिप्रमाणात सेवन केल्याने भोगावे लागतील दुष्परिणाम... 

May 28, 2023, 03:22 PM IST

Health Tips : तुम्हालाही 'या' वाईट सवयी असतील, तर शुगर वाढलीच समजा!

Diabetes : सध्याच्या धावपळीच्या जीवनात मधुमेहाचा आजार झपाट्याने वाढत आहे.गेल्या काही वर्षात मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वाढत्या वयामुळे आणि कौटुंबिक इतिहासामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते. 

May 26, 2023, 05:34 PM IST

सीलबंद पाण्याच्या बॉटलवर Expiry Date का असते? उत्तर जाणून तुम्हीही चक्रावाल

Water Expiry Date : पाण्याशिवाय आपल जगणे अशक्य आहे. पाणी ही निसर्गाने दिलेल्या देणगीपैकी एक आहे. त्यामुळे पाण्याची बचत करणे अत्यंत गरजेचे आहे. पृथ्वीवर भरपूर पाणी असले तरी त्यातील 97 टक्के पाणी पिण्यायोग्य नाही किंवा ते समुद्राचे आहे.

May 26, 2023, 04:03 PM IST

Health Tips : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खास उपाय, औषध-गोळ्यांची गरज भासणार नाही

Boost Immunity : कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती काय असते हे आपल्याला समजले. रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जीवनशैलीमध्ये अनेक बदल केले आहेत. 

May 26, 2023, 12:51 PM IST

Coffee For Health : तुम्हालाही कॉफी प्यायला आवडते का? मग वाचा फायदे आणि तोटे

Coffee Benefits : कॉफी हे प्रत्येकाचे आवडते पेय आहे. प्रत्येकाला कॉफी आवडते. काही लोक तणाव आणि थकवा दूर करण्यासाठी कॉफीचा वापर करतात. कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत, पण त्याचे अनेक तोटेही आहेत. हे ज्ञान खूप महत्वाचे आहे. 

May 26, 2023, 09:36 AM IST

सकाळी झोपेतून उठल्यावर फ्रेश वाटतं नाही? रोज न विसरता करा 'ही' कामं

habits to follow for making every morning fresh: अनेकदा आपल्याला आपली सकाळ ही फ्रेश गेली नाही असेच जाणवते. त्यामुळे आपल्यालाही (Tips for Fresh Morning) त्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. या लेखातून जाणून घेऊया की तुम्ही सकाळ फ्रेश करण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टींचा अवलंब केला पहिजे.

May 25, 2023, 10:07 PM IST

तुम्हीही 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल वापरता? मग 'हे' गंभीर दुष्परिणाम एकदा वाचाच!

Side Effects of Mobile Phones : एकवेळस जेवण मिळलं नाही तरी चालेल, पण हातात मोबाईल पाहिजेच...मोबाईल शिवाय जगणे फार कठीण झाले आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोबाईलची सवय लागली. पण हीच सवय तुम्हाला किती घातक ठरु शकते? हे माहितीय का?

May 25, 2023, 11:21 AM IST

Egg Benefits : 'अंडयातील पिवळं बलक की पांढरा भाग,' कोणता भाग आरोग्यासाठी फायदेशीर?

Egg Yolk or white part :  रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि फिटनेस राखण्यासाठी अनेकांना अंडी खायला आवडतात. पण त्यामध्ये ही उकडलेल्या अंड्यात असणाऱ्या पिवळा बलक की अंड्याचा बाहेरील पांढरा भाग? शरीराला नक्की कोणता भाग जास्त फायदेशीर असतो? जाणून घ्या सविस्तर...  

May 23, 2023, 02:45 PM IST