आयुर्वेदात तूप वापरण्याने शरीराला खूप प्रकारचे लाभ मिळतात.
तुपाचे शरीराला होणार हे काही फायदे जाणून घ्या. कोणते लाभ होतात?
तळव्याना तूप लावल्याने तुमची कोरडी त्वचा (ड्राय) तजेलदार होते. तसेच ड्राय स्किनची समस्या दूर होते.
पायाच्या तळ्यांना तुपाने मसाज केल्याने शरीरातील ब्लड सक्युलेशन चांगले होते. त्यामुळे चांगली झोप लागते.
पायाच्या तळ्यांना तूप लावल्याने अॅसिडिटी आणि पोटात गोळा येण्याची समस्यांपासून तुमची सुटका होते. तसेच आराम मिळतो.
तुमच्या पायांना भेगा गेल्या असती तर तूप लावल्याने पायांच्या भेगा लवकर भरल्या जातात आणि बऱ्या होतात.
पायाच्या तळ्यांना तूप लावल्याने आपल्या गुडघे दुखीचा त्रास कमी होतो. सांधे दुखी कमी होण्यास मदत होते.