पोटाची वाढलेली चरबी झटक्यात दूर करेल आलं, फक्त असा करा वापर
पोटाची वाढलेली चरबी झटक्यात दूर करेल आलं, फक्त असा करा वापर
Aug 13, 2023, 02:48 PM ISTGhee Milk Benefits : दुधात फक्त एक चमचा तूप मिसळा आणि पाहा कमाल
Ghee Milk Benefits :बदलेल्या जीवनशैली आणि कामाचा वाढता ताण यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. हळदीचं दूध, मध आणि दुध याबद्दल आम्ही तुम्हीला सांगितलं आहे. पण दुधात एक चमचा तूप आरोग्यासाठी कसं फायदेशीर आहे, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Aug 12, 2023, 11:16 AM ISTDry Fruits Benefits : कोणते ड्रायफ्रुट्स भिजवून खावेत आणि कोणते खाऊ नये? तज्ज्ञ काय सांगतात
Soaked Dry Fruits Benefits : सुका मेवामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहे. पण बदाम, मनुका, काजू यासारखे ड्रायफ्रुट्स कसे खावेत, भिजवून खावेत की खाऊ नयेत याबद्दल संभ्रम असतो. तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या.
Aug 9, 2023, 07:35 AM ISTगरम पाणी पिणे फायद्याचे की तोट्याचे? जाणून घ्या
Drinking hot Water: शहरांमध्ये राहणाऱ्यांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: अन्न आणि पाणी या दोन गोष्टींची काळजी घ्यायला हवी.जर एखाद्याला छातीत जडपणा आणि सर्दी झाल्याची तक्रार असेल तर त्याने नेहमी उकळलेले गरम पाणी प्यावे. उकळलेले पाणी शरीर डिटॉक्स करते. यामुळे शरीरातील सर्व अशुद्धी सहज स्वच्छ होतात.
Aug 7, 2023, 06:06 PM ISTतांब्याच्या भांड्यातून पाणी पिताय?; 'या' चुका केल्यास पडू शकता आजारी
Copper Water Side Effects: तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे अनेक गुणकारी फायदे आहेत. मात्र, जसे त्याचे फायदे आहेत तसेच नुकसानदेखील आहेत. वाचा सविस्तर
Aug 4, 2023, 09:04 AM ISTEye Flu : डोळ्यांच्या फ्लूमध्ये टाळा 'हे' 8 पदार्थ!
Foods To Avoid In Eye Flu : देशात आय फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होतं आहे. मुंबईतही अनेक रुग्ण आढळले आहेत. अशात हे 8 पदार्थ डोळ्याचे संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरतात.
Jul 30, 2023, 10:44 AM ISTदारु कधीच न पिणाऱ्या 38 टक्के भारतीयांनाही झालाय लिव्हरचा 'हा' आजार, AIIMS चा रिपोर्ट
दारु कधीच न पिताही 38 टक्के भारतीयांना झालाय लिव्हरचा 'हा' आजार, AIIMS चा रिपोर्ट
Jul 29, 2023, 01:12 PM ISTपावसाळ्यात आहारात करा मिलेट्सचा समावेश! डायरिया ते 'या' आजारांपासून मिळेल सुटका
आता आपल्या सगळ्यांचं असं धकाधकीचं आयुष्य आहे. खाण्याची वेळ नाही झोपायची वेळ नाही. त्याच कारण म्हणजे बदलत्या शिफ्ट आणि त्यासोबत कामाचं प्रेशर अशात अनेक लोक आजारी पडतात. त्यासोबत वाढतं वजन, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित समस्या देखील अनुभवत आहेत.
Jul 28, 2023, 07:00 PM ISTलैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी आणि नंतर पुरुषांनी 'या' 7 गोष्टी करणे आवश्यक
Healthy Sex Life : हे आवश्यक नाही की जे पहिल्यांदा सेक्स (First Time Sex) करतात त्यांच्याकडूनच चुका होतात. अनेक लोक वर्षानुवर्षे त्याच चुका पुन्हा करत आहेत. त्यामुळे त्यांच्या सेक्स लाईफमध्ये अनेक प्रकारच्या समस्या (Sex Life Problems) पाहायला मिळतात.
Jul 28, 2023, 03:13 PM ISTतुमचे डोळे लाल तर झाले नाहीत ना! देशात Eye Flu संकट...पाहा काय काळजी घ्याल
सध्या पावसाळ्यात तुम्ही तुमचे डोळे जपा... कारण सध्या आय फ्लू थैमान घालतोय... देशात आय फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. काय आहेत याची लक्षणं, नेमका कसा होतोय हा आजार आणि काय काळजी घ्यायची, पाहा
Jul 27, 2023, 08:38 PM ISTविरुद्ध अन्न आहेत दही-कांदा, एकत्र खाल्लास भोगावे लागतील गंभीर परिणाम
विरुद्ध अन्न आहेत दही-कांदा, एकत्र खाल्लास भोगावे लागतील गंभीर परिणाम
Jul 26, 2023, 06:41 PM IST'ही' 8 फळे बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय
Best Fruits For Constipation : बद्धकोष्ठता या गोष्टीवर हलक्यावर घेऊ नका. कारण यावर उपचार केला नाही तर तुम्हाला मूळव्याध किंवा फिशरचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला ही समस्या जाणवत असेल तर ही 8 फळं तुम्हाला मदत करतील.
Jul 26, 2023, 11:55 AM ISTशास्त्रज्ञांनी सांगितली Diabetes ची 2 प्रमुख कारणं, 5 सवयींनी टळेल धोका
How To Prevent Of Diabetes : 100 कोटी लोकांना मधुमेहाच्या आजाराने ग्रासलं आहे. मधुमेहाला सायलेंट किलर असं म्हटलं जातं. हा आजार होण्यामागे शास्त्रज्ञांनी प्रमुख कारणं सांगितली आहेत.
Jul 26, 2023, 09:37 AM ISTगॅस, अॅसिडीटीपासून एका झटक्यात आराम मिळेल; ट्राय करा 'हे' घरगुती उपाय
गॅस, अॅसिडीटीच्या घरगुती उपाय. किचनमध्ये हे पदार्थ सहज मिळतीत. याच्यांतील औषधी गुणधर्म फायदेशीर ठरतात.
Jul 22, 2023, 05:34 PM ISTतुम्ही दररोज पीत असलेला चहा वाढवतोय तुमचं Belly Fat , पाहा चहा पिण्याची योग्य पद्धत
Belly Fat : दररोज सकाळी किंवा संध्याकाळी पीत असलेला हा चहा तुमचं वजन वाढवतोय. जर तुमचं बेली फॅट वाढलं असेल तर त्याला तुमचा सकाळचा चहा कारणीभूत असू शकतो. पोटाची चरबी वाढवण्यात सर्वात अधिक कारणीभूत असलेला चहा म्हणजे दुधाचा चहा.
Jul 21, 2023, 05:32 PM IST