पावसाळ्यात त्वचेला सतत खाज येतेय? दहा रुपयांत मिळवा रामबाण उपाय, कसा ते पाहाच
Skin Irritation Home Remedies: पावसाळा म्हटलं की साथीच्या रोगांची भीती आलीच. पण, त्यासोबतच हा पावसाळा अनेकांना त्वचा विकारांच्या रुपात त्रास देताना दिसतो. यादरम्यान, त्वचाविकार अधिक फोफावतात.
Jul 20, 2023, 12:52 PM IST
वयाच्या चाळीशीत येताना पुरुषांना भेडसावतात 'या' 3 शारीरिक समस्या
Mens Health Tips in Marathi: आपण नेहमी निरोगी, तरुण असावे असे प्रत्येकाला वाटते. पण आपल्या धक्काधकीच्या आयुष्यात व्यायाम, खाणे याकडे लक्ष न दिल्यास निरोगी राहणे कठीण होते. दुसरीकडे वाढते वय थांबविणे आपल्या हातात नसते, पण वाढत्या वयात आजार बळावू न देणे, हे आपण करु शकतो. विशेषत: वयाच्या चाळीशीत जात असताना पुरुषांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. वयाच्या चाळीशीनंतर तुमचे शरीर कमकुवत होऊ लागते. यानंतर तुम्हाला अनेक प्रकारचे आजार बळावण्याचा धोका वाढतो. जर तुमची जीवनशैली, खाण्याच्या सवयी, व्यायामाच्या सवयींचा समावेश नित्यक्रमात केला तर तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकता. पण आजकाल लोक पाश्चात्य जीवनशैली अंगीकारू लागले आहेत.
Jul 19, 2023, 05:15 PM ISTफक्त 1 महिना साखर नाही खाल्ली तर काय होईल? परिणाम वाचून व्हाल थक्क
What Happens If You Leave Sugar For A Month: तशी सगळ्याच पदार्थांमध्ये साखर कमी अधिक प्रमाणात असते. मात्र फळं, भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थांमधून नैसर्गिकरित्या मिळणारी साखर ही आरोग्यासाठी फार फायद्याची मानली जाते.
Jul 18, 2023, 01:55 PM ISTपावसाळ्यात अशी घ्या चेहऱ्याच्या काळजी, मिळेल ग्लोइंग स्किन
पावसाळा सुरू झाला असून, या काळात आरोग्यासोबतच त्वचेची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. बरेच लोक पावसाळ्याचा आनंद घेतात, परंतु यामुळे त्वचेशी संबंधित विविध समस्या देखील उद्भवू शकतात. याकाळात सगळेच मसालेदार आणि तेलकट पदार्थ खातात. त्यामुळे मुरुम आणि पिंपल्सच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे त्वचेची थोडी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला पावसाळ्यात तुमच्या त्वचेची चमक टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात.
Jul 17, 2023, 06:47 PM ISTग्रीन टी किंवा लेमन टी पित आहात? तर व्हा सावध
आजकाल आपण जे मिळेल ते खातो मग त्यात दोन मिनिटात तयार होणारी मॅगी ते पिझ्झा बर्गर पासून सगळं. फक्त लहाणमुलं नाही तर मोठ्यांनाही या गोष्टीचं वेड लागलं आहे. या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो हे कळल्यापासून अनेकांनी या सगळ्या गोष्टींना आपल्या आहारातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पण आपण ज्या एका गोष्टी शिवाय राहू शकत नाही आणि ती म्हणजे चहा. अनेकांची सुरुवात ही सकाळच्या चहानं होते. पण त्यानं किडनी स्टोनशी संबंधीत त्रास होऊ शकते हे कोणाला माहित नाही.
Jul 16, 2023, 05:05 PM ISTमद्यपान केल्यानंतर चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी, नाहीतर आरोग्यावर होईल वाईट परिणाम
आजकाल तरुण पीडीचा दारू पिण्याचा कल खूप जास्त वाढला आहे. दारू पिणारे लोक अनेकदा निमित्त शोधतात कारण आजकाल ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. बाजारात दारूचे इतके प्रकार उपलब्ध आहेत की प्रत्येकजण आपापल्या आवडेल आपल्याला त्याची नशा होणार किंवा जास्त नशा होणार नाही हा विचार करून विकत घेतात. पण मद्यपान केल्यानंतर कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
Jul 15, 2023, 06:53 PM ISTपावसाळ्यात डेंग्यूचा धोका; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
Monsoon 2023: डेंग्यू झाल्यानंतर डोकेदुखी, फणफणारा ताप तसंच स्नायू आणि सांधेदुखी होते. तसंच शरिरातील रक्तपेशी वेगाने कमी होऊ लागतात. या रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागतं. अन्यथा वेळेत उपचार न मिळाल्याने ते जीवही गमावू शकतात.
Jul 12, 2023, 02:59 PM IST
मीठ खाणं पूर्णपणे बंद केल्यास शरीरावर काय परिणाम होईल?
मीठ खाणं पूर्णपणे बंद केल्यास शरीरावर काय परिणाम होईल?
Jul 11, 2023, 05:58 PM ISTरिकाम्यापोटी अंडी खाणं आरोग्यासाठी धोकादायक; जाणून घ्या 10 धोके
Do Not Eat Eggs Empty Stomach: सर्वात उत्तम ब्रेकफास्ट अशी अंड्यांची ओळख आहे.
Jul 11, 2023, 03:26 PM ISTWeight Gain : शाकाहारी आहात? मांसाहार न करताही 'या' 5 गोष्टी खाऊन वाढवता येतं वजन
Weight Gain : धकाधकीच्या आयुष्यात नोकरी, पैसा, घर या साऱ्यापेक्षाही अधिक महत्त्वं आरोग्यालाच दिलं जात आहे. यातूनच अनेकजण आहाराच्या सवयींमध्येसुद्धा राही अमूलाग्र बदल करताना दिसत आहेत.
Jul 11, 2023, 12:34 PM ISTपावसाळी वातावरणात दुखतंय तुमचं पोट? करा हे घरगुती, सोपे उपाय
Rain News : पावसाळी दिवसांमध्ये अनेकांच्याच खाण्यापिण्याची चंगळ असते. खिडकीबाहेर कोसळणारा पाऊस अनेकांमध्ये दडलेल्या खवैय्याला जागा करत असतो.
Jul 10, 2023, 11:25 AM IST
Men's Health: लग्न झालेल्या पुरुषांनी गरम दुधात 'ही' वस्तू मिसळा, दूर होईल सर्व 'कमजोरी'
How To Increase Male Fertility: वाढत्या वयाबरोबर शारीरिक कमजोरी येणे साहजिकच असते. परंतु काही वेळा वयाची 30 वर्षे ओलांडल्यानंतरही काही पुरुषांची ताकद कमी होऊ लागते. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळेही असे होऊ शकते. परंतु सकस आहार घेतल्यास या समस्येपासून सुटका मिळू शकते. लग्नानंतर पुरुषामध्ये ऊर्जेची कमतरता असेल तर वैवाहिक जीवनातील आनंद हिरावून घेतला जाऊ शकतो.
Jul 7, 2023, 12:20 PM ISTपावसाळ्यात 'या' 5 आयुर्वेदिक गोष्टींचा आहारात करा समावेश, अनेक आजार राहतील दूर
Monsoon Health Tips: पावसाळ्यात तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर काही आयुर्वेदिक पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते आणि तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.
Jul 6, 2023, 02:56 PM ISTतुमची नजर कमकुवत झाली आहे का? 'या' 6 उपायाने चष्म्याचा नंबर होईल कमी आणि दृष्टी सुधारेल !
Weak Eye sight : तुमची नजर कमकुवत झाली आहे का? तासनतास मोबाईल पाहून तसेच लॅपटॉप आणि संगणक समोर बसून काम करताना डोळे थकतात. अशावेळी कामातून थोडा ब्रेक घ्या. डोळे गोल गोल फिरवा. या 6 उपायाने चष्म्याचा नंबर होईल कमी आणि दृष्टी सुधारेल !
Jul 5, 2023, 11:13 AM ISTपुरुषांना असतो या आजारांचा धोका; वेळीच व्हा सतर्क
बदलत्या लाईफस्टाईलचा पुरुषांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे दित आहे.असे काही आजार आहेत ज्याचा पुरुषांना अदिक धोका असतो.
Jul 5, 2023, 12:08 AM IST