Blood Donation Benefits : मानसिक आरोग्यापासून वजन नियंत्रण ठेवण्यापर्यंत रक्तदानाचे अनेक फायदे
World Blood Donor Day 2023 : रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. याचा जेवढा फायदा दुसऱ्या व्यक्तीला होतो तेवढ्याच फायदा आपल्या आरोग्यालाही होतो. रक्तदानाचे फायदे जाणून तु्म्ही नक्कीच रक्तदान कराल.
Jun 14, 2023, 07:31 AM IST
आपले पूर्वज नाश्ता राजासारखा करावा असं का म्हणायचे?; जाणून घ्या नाश्ता करण्याचे 'हे' सर्वात मोठे फायदे..
Breakfast Benefits: सकाळी भरपेट नाश्ता करणं का गरजेचं असतं?; या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्या
Jun 13, 2023, 07:20 PM ISTGulab Jamun Paratha : खिचडी बनवण्यापेक्षा गुलाब जामुन पराठा बनवायची सोपी रेसिपी, पाहा व्हिडिओ
Gulab Jamun Paratha : खिचडी बनवण्यापेक्षा गुलाब जामुन पराठा बनवणं एकदम सोपं आहे. अगदी लहान मूलही काही मिनिटांत गुलाब जामुन पराठा बनवू शकते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक हा व्हिडीओ बघून मजा घेत आहेत. वास्तविक, एका व्यक्तीने गुलाब जामुन पराठा बनवण्याचा प्रयत्न केला.
Jun 13, 2023, 03:37 PM ISTमेथीच्या दाण्यामध्ये लपलेत 'हे'अनेक आरोग्याचे फायदे
Fenugreek Health Benefits : आपले आरोग्य ठणठणीत ठेवायचे असेल तर मेथीचे दाणे खाणे महत्त्वाचे आहेत. मेथीच्या छोट्या दाण्यांमध्ये लपले आश्चर्यकारक फायदे. याबाबत तुम्हाला काही माहीत आहे का? नसेल तर जाणून घ्या.
Jun 13, 2023, 03:14 PM ISTअंडी खाल्ल्याने Cholesterol वाढते की नाही? जाणून घ्या Egg चा आरोग्यावर कसा होतो परिणाम
Eggs And Cholesterol : तुम्ही अंडी खात आहात का? अंडे खाण्यामुळे आरोग्यावर काय परिमाण होतात, हे तुम्हाला माहित आहे का? अनेकवेळा असे सांगितले जाते की अंडे आणि कोलेस्टेरॉलचा काही संबंध आहे का?
Jun 13, 2023, 12:57 PM ISTमिठाई खाऊनही पंकज त्रिपाठी Fit & Fine कसे? असं Maintain ठेवतात वजन; पाहा Diet Plan
Pankaj Tripathi Diet: पंकज त्रिपाठींच्या जेवणाच्या सवयीसुद्धा त्यांच्या स्वभावाप्रमाणेच अगदी साध्या आणि सरळ आहेत.
Jun 13, 2023, 12:21 PM ISTMale Fertility: स्पर्म काउंट वाढवण्यासाठी काय खावं? जाणून घ्या
Male Fertility: स्पर्म काउंट वाढवण्यासाठी काय खावं? जाणून घ्या
Jun 12, 2023, 10:39 PM ISTवेळीच सावध व्हा! तुम्हालाही घोरण्याची सवय आहे का? असू शकतात 'या' पाच आजारांची लक्षणे
Snoring Problem Symptom : घोरणे ही सामान्य समस्या नसून पाच गंभीर आजारांची लक्षणे ठरु शकतात. जर तुम्हाला पण घोरण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा... जाणून घ्या कोणत्या आजाराची लक्षणे असू शकतात.
Jun 12, 2023, 04:16 PM ISTChapati Facts: चपाती खाल्ल्यावर त्याचे किती तासात पचन होते? काय आहे वैज्ञानिकांचे संशोधन?
Chapati Facts: रोजच्या आहारात आपण अनेक पदार्थ खात असतो. यापैकी काही पदार्थ पचनासाठी हलके असतात. तर, काही पदार्थांचे पचन होण्यास फास वेळ लागतो. चपातीचे पचन व्हायला किती वेळ लागतो जाणून घ्या.
Jun 11, 2023, 11:26 PM ISTकाकडी खाताना 'ही' चूक करु नका !, न सोललेल्या काकडीचे आरोग्यासाठी मोठे फायदे
Cucumber Benefits : काकडी खाणे कोणाला नाही आवडत? तुम्ही जेव्हा भाजी खरेदी करायला बाजारात जाता तेव्हा तुम्हाच्या नजरेत काकडी पडत नाही, असं कधी होत नाही. अनेक लोकांना काकडी खाणे आवडते. मात्र, असे काही लोक आहेत ते सलाडच्या स्वरुपात सोलून काकडी खातात. काकडीत फक्त पाण्याचे प्रमाण असते असे नाही तर ती पोषक तत्वांनीही भरपूर असते. उन्हाळ्यात काकडी खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामुळे शरीरातील डिहायड्रेशनची समस्या दूर होते.काही लोकांना काकडी पूर्ण खायला आवडते, तर अनेकांना सोललेली काकडी खायला आवडते. अशा परिस्थितीत काकडी हेल्दी खाणे आहे. त्यामुळे ती कधीही साल न काढता खावी. याबद्दल अधिक जाणून घ्या.
Jun 11, 2023, 12:35 PM ISTPregnancy Tips : शारीरिक संबंधानंतर गर्भधारणा होण्यास किती वेळ लागतो?
Pregnancy Tips : अनेक महिलांना हा प्रश्न सतावतो की शारीरिक संबंध ठेवल्यानंतर किती दिवसांनी आपण गर्भवती होतो. याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
Jun 9, 2023, 12:19 PM IST
मांसाहारी प्रेमींसाठी आनंदाची बातमी! मटण खाणं आरोग्याला फायदेशीर, जाणून घ्या
Best Mutton Benefits: शाकाहरी पदार्थांपासून ज्याप्रमाणे आपल्याला पोषक तत्त्वे मिळतात त्याचप्रमाणे आपल्याला मांसाहरी पदार्थांतूनही खूप काही गुणधर्म मिळतात जे आपल्या आरोग्यासाठी पोषक असतात.
Jun 8, 2023, 09:21 PM ISTHealth Tips : चिकू खाण्याचे 'हे' मोठे 10 फायदे
benefits of eating chiku fruit : चिकू आरोग्यवर्धक आहे. सर्व आरोग्यदायी फायदे मिळवण्यासाठी चिकूचे सेवन रोज करणे उत्तम आहे. सध्या चिकू बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. अशावेळी चिकू खाणे अधिक फायद्याचे आणि आरोग्यवर्धक मानले जाते.
Jun 8, 2023, 03:54 PM ISTMilk Adulteration | तुमच्या घरी येत असलेलं दुध भेसळयुक्त तर नाही ना? अशी तपासा दुधाची शुद्धता
How to Check Adulteration in Milk : अस्सल दूध आणि भेसळयुक्त दूध यात फरक करणे कधी कधी कठीण होते. दररोज जाणून-बुजून भेसळयुक्त पदार्थांचे सेवन केले जाते. यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
Jun 7, 2023, 05:08 PM ISTCholesterol ला एका झटक्यात कमी करायचं? आहारात 'या' तेलाचा समावेश करा...
Cholesterol : कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत. यामध्ये चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल असे प्रकार असतात. खराब कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
Jun 7, 2023, 03:21 PM IST