health tips

Dragon Fruit Side Effects: ड्रॅगन फ्रूट खाण्याचे तोटे माहितीये का? तुम्हालाही वाचून बसेल धक्का!

Dragon Fruit Side Effects: ड्रॅगन फ्रूट खाण्याचे तोटे माहितीये का? तुम्हालाही वाचून बसेल धक्का!

Jun 7, 2023, 12:59 AM IST

Weight Loss : झपाट्याने वजन कमी करायचेय? आहारात या गोष्टींचा समावेश केल्यास 7 दिवसात दिसेल परिणाम !

अनेकांना आपले वाढलेले वजन कमी करण्याची चिंता असते. काहींना व्यायाम करण्याचा कंटाळा असतो. तसेच आजकाल प्रत्येक दुसरा व्यक्ती लठ्ठपणाचा बळी ठरत आहे. त्याचवेळी, वजन कमी करणे खूप कठीण असते. वजन कमी करण्यासाठी लोक तासनतास जिम करतात. पण कधी कधी त्याचाही काही परिणाम होत नाही. आता अशा गोष्टींचा आहारात समावेश करा. जेणेकरुन तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा?  

Jun 6, 2023, 12:00 PM IST

तुमच्या वयाप्रमाणे, ब्लड शुगर पातळी किती असावी? पाहा चार्ट!

Blood Sugar Chart : मधुमेही रूग्णांना त्यांच्या खाण्या-पिण्याच्या बाबतीत अनेक पथ्य पाळावी लागतात. तुमच्या वयोमानानुसार ब्लड शुगर लेवल किती असली पाहिजे, याची माहिती आज घेऊया.

Jun 4, 2023, 07:44 PM IST

Mental Health Tips: सारखे नको नको ते विचार येतात; 'या' अवास्तव विचारांना थांबवायचे कसे?

 Overthinking Tips: सध्याचे आपलं जीवन हे फारच धकाधकीचे झाले आहे. त्यामुळे आपल्याला योग्य ती काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या मनात अनेकदा अवास्तव विचारही येतात. तेव्हा जाणून घेऊया की, नक्की या विचारांना थांबवायचे कसे? 

Jun 3, 2023, 08:01 PM IST

तुम्ही चपातीचे उरलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवता? मग वाचा याचे दुष्परिणाम...

Cooking Hacks : गृहिणी स्वयंपाक करताना अनेक उरलेले पदार्थ पुन्हा फ्रीजमध्ये ठेवतात. जसे की, उकडलेल्या भाजी, मळलेले पीठ असे अनेक पदार्थ उरल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवतात. पण असे करणे आरोग्यासाठी किती घातक ठरु शकते ते  जाणून घ्या... 

Jun 3, 2023, 05:43 PM IST

Chana Benefits: उकडलेले, मोड आलेले की भाजलेले?; कोणते चणे आहेत शरीरासाठी लाभदायक

Chana Benefits: उकडलेले, मोड आलेले की भाजलेले?; कोणते चणे आहेत शरीरासाठी लाभदायक

Jun 3, 2023, 05:39 PM IST

महिलांनो तब्येत सांभाळा! 30 वर्षानंतर किडनी आजारात पुरुषांपेक्षा महिला पुढे, जाणून घ्या कारणे

Kidney Disease Symptoms : किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. युरिया, क्रिएटिनिन, ऍसिड यांसारख्या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांपासून रक्त फिल्टर करण्यासाठी हे प्रामुख्याने जबाबदार आहेत.

Jun 3, 2023, 03:49 PM IST

ऑयली त्वचा असणाऱ्यांनी या 5 गोष्टी खाऊ नयेत, नाहीतर वाढू शकते ही समस्या?

Oily Skin​ People Should Avoid These Foods : अनेक लोकांची त्वचा तेलकट असते आणि त्यामुळे त्यांना मुरुमांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेकदा तेल नियंत्रण उत्पादनांचा वापर करतात. उत्पादनांसोबतच आपल्या जीवनशैलीतही बदल करणे आवश्यक आहे.

Jun 2, 2023, 03:36 PM IST

Bad Cholesterol दूर करण्यासाठी कोणती फळे खावीत? जाणून घ्या...

Cholesterol control In Marathi: आपल्या शरीराला हार्मोन्स, जीवनसत्त्वे आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी आपल्या शरीराला कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते. मात्र कोलेस्टेरॉलचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यामुळे हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे आजार, हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. म्हणूनच शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित राखणे फार महत्वाचे आहे. जर तुम्हाला कोलेस्टेरॉलची पातळी कमी करायची असेल तर तुम्ही ते कसे करू शकता ते जाणून घ्या...

Jun 2, 2023, 03:35 PM IST

Junk Food Side Effects: 'हे' पदार्थ शरीरासाठी ठरू शकतात घातक, खाण्यापूर्वी करा 10 वेळा विचार

Junk Food Side Effects in Marathi: सध्याच्या वेगवान आयुष्यात फास्टफूडला (Fast Food) मागणी वाढली आहे. झटपट मिळणाऱ्या पदार्थांमुळे वेळेचीही बचत होते.  बर्गर, नूडल्स आणि फ्राइजसारखे पदार्थ जिभेचे चोचले पुरवणारे आणि चवीला मस्त जरूर असतात. पण शरीरासाठी ते तितकेच अपायकारक (Harmful) ठरतात.

Jun 1, 2023, 11:41 PM IST

Black Sesame Benefits: रोज काळे तीळ खाल्याने काय होते? जाणून घ्या फायद्यात राहाल..

 नियमितपणे  काळे तीळ सेवन केल्याने शरीरातील ऑक्सिडेशनचे प्रमाण कमी होऊन रक्तदाब सुधारू शकतो आणि काळ्या तिळामध्ये आढळणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स रोग प्रतिकार शक्ती वाढवतात. कॅन्सरग्रस्तांसाठी हे फायदेशीर मानले जाते.

Jun 1, 2023, 06:05 PM IST

सावधान! चुकीच्या पद्धतीने डाळ खात असाल तर होतील 'हे' गंभीर आजार

Soal Health Benefits in marathi:  तुमचे आरोग्य चांगले हवे असेल तर आहार संतुलित हवाच. पण ते घेण्याची पद्धतही योग्य हवीय. आहारात डाळी आणि शेंगा नियमित खा. पण खाण्याची योग्य पद्धत कोणती? 

Jun 1, 2023, 05:31 PM IST

Onion Water Benefits: कांद्याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला मिळतील 'हे' फायदे, वाचून तुम्हीही व्हाल चकीत!

Onion Water Health Benefits in Marathi : कांद्याचा वापर जवळपास प्रत्येक घरात केला जातो. कोशिंबिरीसाठी, भाजी म्हणून कांद्याचा वापर केला जातो. खरं तर, कांद्यामध्ये असे अनेक पोषक आणि गुणधर्म आहेत, जे आरोग्यासाठी खूप महत्वाचे मानले जातात. याचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि सर्दी, खोकला इत्यादी समस्यांवर याचा फायदा होतो. पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी कांद्याचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. 

Jun 1, 2023, 01:44 PM IST

कधी प्‍यावे थंड आणि कधी प्‍यावे गरम दूध, तुम्‍हाला माहिती आहे का? जाणून घ्या योग्य पद्धत

Milk Benefits : दूध हे संपूर्ण शारीरिक विकासासाठी अत्यंत गरजेचं आहे. पण दुधाबद्दलच्या अनेक गोष्टी तुम्हाला नक्कीच माहिती नाही आहे. दुध पिण्याची योग्य पद्धत, थंड किंवा गरम दूध कधी प्यावे. याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

Jun 1, 2023, 11:28 AM IST

चिकन, अंड्यांशिवाय 'या' पदार्थांमधून शाकाहारी असणाऱ्यांना मिळेल भरपूर Protein

Protein Vegetarian Foods: जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला प्रोटीनची काळजी करण्याची गरज नाही.  कारण असे काही पदार्थ आहेत, जे तुम्हाला चिकन, अंड्यांशिवाय ही जास्त प्रमाणात प्रोटीन देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या पदार्थांमधून प्रोटीन मिळू शकते...

Jun 1, 2023, 09:55 AM IST