health tips

विवाहित पुरुषांसाठी वरदान आहे लवंग; 'या' समस्या चुटकीसरशी होतील दूर

Cloves Benefits For Male: जेवणात व स्वयंपाकघरात नेहमी आढळणारे लवंग हे आरोग्यासाठीही तितकेच फायदेशीर आहे. पुरुषांच्या आरोग्यासाठीही लवंगाचे फायदे अगणित आहेत. 

Aug 27, 2023, 05:17 PM IST

हे आंबट-गोड फळ खाऊन महिनाभरात कमी करू शकता वजन!

आताच्या फास्ट फूड जगात जर आरोग्यची काळजी नाही घेतली तर वजनवाढ होण्याची दाट शक्यता असते. पण काही मोसमीफळे आपल्याला वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतात. जाणून घ्या कोणते?

Aug 25, 2023, 02:09 PM IST

महिलांच्या शरीराचे 'हे' गुपित तुम्हाला माहित आहे का?

Top Secrets of Women Body: एका महिलेविषयीची महत्वाची गोष्ट म्हणजे ती एक नव्या जीवाला जन्म देते. याव्यतिरिक्त अनेक आश्चर्यकारक गोष्टी तुम्हाला माहिती नसतील. महिलेच्या शरीरात वॉटर टिश कमी असतात. त्यामुळे त्यांना दारु लवकर पचत नाही. पुरुषांच्या तुलनेत लवकर दारु चढते. त्यांना घामही कमी येतो. एका पुरुषाच्या शरीरात 65 टक्के पाणी असते तर महिलेच्या शरीरात हेच प्रमाण 55 टक्के इतके असते. 

Aug 25, 2023, 12:26 PM IST

चुकूनही 'ही' पाच फळं खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका; पोटात अक्षरशः तयार होईल अ‍ॅसिड

Health Tips In Marathi: फळे खाणे शरीरासाठी चांगलंच आहे. मात्र काही फळे खाल्ल्यानंतर त्यावर पाणी पिणे तितकेच धोकादायक आहे. कारण जाणून घ्या 

Aug 24, 2023, 05:44 PM IST

55 व्या वर्षी किती Fit! काय आहे यामागील रहस्य? पाहा अक्षयचा Diet Plan

Akshay Kumar Vegan Diet: सध्या सगळीकडे व्हिगन डाएटचीच चर्चा आहे. त्यामुळे सेलिब्रेटीही अनेकदा आपल्या हेल्थसाठी अशाप्रकारे काम करताना दिसतात. यावेळी आपण जाणून घेऊया अक्षय कुमारच्या डाएटबद्दल. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. 

Aug 24, 2023, 03:57 PM IST

सतत लघवीला येतेय? ही आहेत कारणे..

Frequent Urination Causes: जास्त प्रमाणात पाणी किंवा इतर द्रव प्यायल्याने वारंवार लघवी होऊ शकते. पण जेव्हा ही सर्व कारणं नसतानाही वारंवार लघवी येते, तेव्हा हे एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असतं.

 

Aug 22, 2023, 05:08 PM IST

शिव्या दिल्याने खरचं टेन्शन कमी होत का?

Weight Loss Tips: शिव्या देण्याचे फायदे होत असल्याचे नविन संशोधनातून समोर आले आहे. 

Aug 20, 2023, 06:09 PM IST

झोपण्याआधी 'हे' करून पाहा आणि चिंता मुक्त व्हा!

सुट्टीच्या आधल्या रात्री अनेकांना डोक्याला तेलाची छान मसाज करायला आवडते. त्यामुळे आपल्याला फक्त शांत झोप लागत नाही तर अनेक फायदे देखील होतात. तुम्हाला माहित आहे का? रात्री झोपायच्या आधी डोक्याची मालिश करायचे फायदे... चला तर जाणून घेऊया...

Aug 19, 2023, 07:10 PM IST

रोज अर्धा तास चाललात तरी मृत्यूचा धोका होईल कमी! चालण्याचे 5 अद्भूत फायदे माहितीये का?

Health Tips Benefits Of Morning Walk Regularly: रोज अर्धा तास ते एक तास चालल्याने आरोग्याला फार फायदा होतो असं म्हटलं जातं. मात्र एका अभ्यासामध्ये हा दावा खरा असल्याचं पुराव्यांसहीत सिद्ध झालं आहे. रोज केवळ अर्धा तास ते एक तास चालल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. रोज किती किलोमीटर चालल्यानंतर मृत्यूचा धोका कमी होतो याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. रोज चालल्याने आरोग्यासंदर्भातील 5 फायदे जाणून तुम्हीपण नक्कीच उद्यापासूनच चालायला जाल यात शंका नाही. चला तर पाहूयात हे फायदे आहेत तरी कोणते...

Aug 18, 2023, 03:53 PM IST

मासिक पाळीत केस धुतल्यास खरंच रक्तस्त्राव कमी होतो, सत्य काय?

Menstrual Cycle Myths: मासिक पाळीच्या दिवसांत खरंच केस धुवावेत का? याबाबत अनेक समजूती आहेत. पण त्या दाव्यामागील सत्यता काय आहे, हे आज जाणून घेऊया. 

Aug 18, 2023, 12:59 PM IST

तुम्हालाही रात्री झोपेत घाम येतो? असू शकता 'या' भयंकर आजाराचे आहे लक्षण..

Sweating at Night: सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुम्हालाही दरदरुन घाम फुटतो का? तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका

Aug 17, 2023, 04:38 PM IST

'या' कारणांमुळे पावसाळ्यात काळीमिरी खाणे फायदेशीर...

Black Pepper Benefits: पावसाळ्यात आहारात समावेश करा काळी मिरी, मिळतील अगणित फायदे

Aug 17, 2023, 01:57 PM IST

दुधात एक चमचा तूप मिसळून प्या; सांधेदुखीवर आहे रामबाण उपाय आहे

दुधात एक चमचा तूप मिसळून प्या; सांधेदुखीवर आहे रामबाण उपाय आहे

Aug 15, 2023, 04:28 PM IST

सांधेदुखी बळावलीये; 'या' योगासनांनी दुखणे दूर पळेल

सांधेदुखी बळावलीये; 'या' योगासनांनी दुखणे दूर पळेल

Aug 14, 2023, 05:34 PM IST

भेंडीचं पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे, तुम्ही कधी विचारही केला नसेल

भेंडीच्या भाजीबरोबरच भेंडीचे पाणीही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. विविध पोषकतत्वांनी भरपूर असल्याने भेंडीच्या पाण्याचे सेवन अशक्तपणा आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

 

Aug 14, 2023, 04:27 PM IST