पाणी कमी पिल्याणे किडणी स्टोटनची समस्या उद्भवते
तुम्ही पाणी पिण्या ऐवजी ज्युस आणि ग्रीन टी किंवा लेमन टी पिल्यास ही समस्या उद्भवेल का प्रश्न असेल तक त्याची शक्यता आहे.
ग्रीन टी किंवा लेमन टी पिल्यास तुमची पचय क्रिया सोपी होईल कारण त्यात अँटिऑक्सिडेंट असतात.
ग्रीन टी किंवा लेमन टीचे जास्त सेवन केल्याने शरीरातील ऑक्सलेटचा थर घट्ट होऊ शकतो, ज्यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता आहे.
ग्रीन टी किंवा लेमन टीचे कमी सेवन करा
लेमन टीमध्ये व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्यानं शरीराताली ऑक्सलेटचे प्रमाण वाढते , ज्यामुळे कॅल्शियमची पातळी वाढून किडनी स्टोनचा धोका वाढतो.
किडनी स्टोनची समस्या झाल्यानं त्यानं खूप जास्त त्रास होतो. अशात तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)
(All Photo Credit : Freepik)