मणक्याचे आजार

ऑफिसमध्ये अनेक तास एका जागी बसून राहने तसेच ड्रायव्हिंगमुळे मणक्याचे आजार उद्धभवतात.

Jul 05,2023

वजन वाढणे

वजन वाढणे ही देखील मोठी समस्या आहे.

हृदयविकार

हाय कोलेस्टेरॉलची समस्या पुरुषांमध्येच जास्त आढळते. त्यामुळे हृदयाशी संबंधित बहुतेक आजारांचा धोका स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त असतो.

एकाकीपणा वाटणे

कामाच्या अतिरिक्त प्रेशरमुळे पुरुष तणावात असतात. यामुळे अनेकांना एकाकीपणा वाटतो.

फुफ्फुसांचे आजार

पुरुषांना फुफ्फुसांच्या आजारचा धोका अधिक असतो. विशेषत: धुम्रपान आणि मद्यपान करणारे पुरुष हे हाय रिस्कवर असतात.

डिप्रेशन

अनेक पुरुष हे डिप्रेशनच्या समस्येने ग्रस्त आहेत.

उच्च रक्तदाब

कामाच्या तणावामुळे पुरुषांना उच्च रक्तदाबाचा अधिक धोका असतो.

मधुमेह

खराब जीवनशैली आणि अनुवांशिक कारणांमुळेही मधुमेह होतो. आजकाल वयाच्या ३० वर्षांनंतर पुरुषांमध्ये याचे प्रमाण वाढत आहे.

VIEW ALL

Read Next Story