झोपण्यापूर्वी रोज एक पाकळी लसूण खा; होतील चमत्कारीक फायदे
झोपण्यापूर्वी रोज एक पाकळी लसूण खा; होतील चमत्कारीक फायदे
Oct 5, 2023, 11:27 PM ISTरिकाम्या पोटी तुळशीची पाने खा अन् मिळवा अफलातून फायदे
रिकाम्या पोटी तुळशीची पाने खा अन् मिळवा अफलातून फायदे
Oct 4, 2023, 07:54 PM ISTChia Seeds : वजन कमी करण्यासाठी चिया सीड्सचं सेवन कसं करावं?
Chia Seeds : वजन नियंत्रणात राहण्यासाठी आणि अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी आज प्रत्येत जण सक्रिय आहे. त्यासाठी आज बहुतांश लोक हेल्दी डाएटवर लक्ष देतात. वजन कमी करण्यासाठी तुम्हीदेखील चिया सीड्सचं सेवन करता तर जाणून घ्या योग्य पद्धत.
Oct 4, 2023, 06:00 PM ISTदुधासोबत 'या' डाळीचे सेवन केल्यास वाढतो हृदयविकाराचा धोका!
निरोगी आरोग्यासाठी दूधाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पण काही पदार्थांसोबत दूध पिणे टाळावे.
Oct 3, 2023, 06:14 PM ISTजास्वंदाचा चहाः कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करण्यासह इतके फायदे...
जास्वंदाच्या फुलांमध्ये व्हिटॅमिन सी, लोह, फायबर आणि अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात आढळतात.भारतीय पारंपारिक पद्धतीमध्ये फुलांसोबतच त्याची पाने, साल आणि मुळे विविध रोगांवर औषध म्हणून वापरली जातात.हिबिस्कसच्या फुलांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि थायमिन, रिबोफ्लेव्हिन, नियासिन आणि एस्कॉर्बिक ऍसिड सारख्या जीवनसत्त्वे यांसारखे अनेक सक्रिय फायटोकॉन्स्टिट्यूंट असतात. त्यामध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस सारखी खनिजे देखील असतात.
Oct 3, 2023, 06:04 PM ISTकॅन्सरचा धोका कमी करणारं फळ!
कच्च्या पपईची वनस्पती ही एक पौष्टिक फळ वनस्पती आहे. कच्च्या पपईमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.कच्च्या पपईमध्ये असलेले गुण अनेक उष्णकटिबंधीय फळांच्या वैशिष्ट्यांवर मात करू शकतात. पपई खाणे यकृताच्या आरोग्यासाठअतिशय चांगले असते.
Oct 2, 2023, 05:09 PM ISTकिती ही औषधी असले तरी प्रमाणातच खा कारले; अन्यथा 'या' आजरांना मिळेल आमंत्रण
Health Tips In Marathi: कारले खाण्याचे अनेक फायदे जरी असले तरी अतिप्रमाणात खाणे टाळावे. कारण कारलं खाल्ल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते.
Sep 29, 2023, 02:22 PM ISTEye Blinking : उजवा की डावा, कोणता डोळा फडफडणे असते शुभ?
Eye Blinking : समुद्रशास्त्रानुसार डोळा फडफडणे हे तुम्हाला भविष्यातील शुभ आणि अशुभ घटनेचे संकेत देत असतात. पण कुठला डोळा फडफडणे स्त्री आणि पुरुषांसाठी शुभ असतो ते जाणून घेऊयात.
Sep 24, 2023, 11:38 AM ISTतुमचा Blood Group कोणता आहे? 'या' रक्तगटाचे लोक असतात सर्वात स्मार्ट
Blood Group : तुमचा रक्तगट कुठला आहे, यावरुन तुमचा स्वभाव समजतो, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. साधारणपणे A, B, AB आणि O हे 4 प्रकराचे रक्तगट असतात यातील तुमचा कुठला आहे. कारण एका रक्तगटाचे व्यक्ती अतिशय स्मार्ट असतात.
Sep 20, 2023, 08:10 PM ISTमूगडाळ 'या' लोकांनी चुकूनही खावू नये; आरोग्यावर होतील विपरीत परिणाम
Side Effects Of Moong Dal: मूग डाळीमध्ये अनेक पोषकतत्वे असतात. मात्र, या लोकांनी रोजच्या आहारात मूगडाळीचे सेवन करणे हानिकारक ठरू शकते.
Sep 20, 2023, 10:16 AM ISTMilk Health Benefits : दुधाचं सेवन सकाळी करावं की रात्री? काय आहे आरोग्यासाठी बेस्ट
Milk Benefits in Marathi : दूध हे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं हे आपण लहानपणापासून ऐकलं आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का, दुधाचं सेवन करण्याची योग वेळ कुठली?
Sep 19, 2023, 08:05 AM ISTपुरुषांनी शरीराच्या 'या' भागाला लावा लवंग पावडर, वाढेल ताकद
Clove Powder:घसा दुखत असेल तर दोन ग्रॅम लवंग पावडर पाण्यात उकळा. हे पाणी गाळून प्या.
याने घसा साफ होईल. तोंडाला वास येत असेल तर दररोज जेवल्यानंतर एक लवंग खा. दात दुखत असेल तर कापसाच्या मदतीने लवंग लावा. यामुळे दात ठणकणे बंद होईल. लवंग आणि जायफळ वाटून नाभीवर दररोज रात्री लावा. यामुळे पुरुषांची लैंगिक ताकद वाढते. दररोज 1 लवंग खाल्ल्याने पुरुषांचे स्पर्म काऊंट वाढते.
संस्कार आणि आरोग्य... वाचा पाया पडण्याचे फायदे
Charan Sparsh Benefits : मोठ्यांचा आशीर्वाद घेण्यामागे संस्कार हे एक कारण आहेच, पण त्यासोबतच या सवयीचे आरोग्यालाही फायदे होतात. पाहा असेच काही फायदे...
Sep 13, 2023, 02:19 PM IST
तापात आंघोळ करावी का? डॉक्टर काय सांगतात पाहा...
Viral Fever Health tips: तापात आंघोळ करावी की नाही, या बाबत अनेक प्रश्न आहेत. पण डॉक्टर याबाबत काय सांगतात पाहा.
Sep 13, 2023, 11:55 AM ISTमहिनाभर दूध न प्यायल्यास शरीरात होईल 'या' गोष्टींची कमतरता
दूध हा तुमच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. भारतीय स्वयंपाक घरात दुधाला खूप महत्त्व आहे. मात्र जास्त दूध प्यायल्याने तुमच्या शरीराला धोका पोहाचू शकतो. तसेच दूध न प्यायल्याने देखील तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
Sep 10, 2023, 04:38 PM IST