हिवाळ्यात 'गूळ आणि तूप' एकत्र खाण्याचे फायदे माहितीयेत का?
हिवाळ्यात शरीराशी निगडित अनेक समस्या जाणवतात. अशावेळी तुमची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असणं गरजेचं ठरत.
Dec 19, 2024, 08:42 PM ISTPeriods दरम्यान 'या' 9 चुका कधीच करू नका, जाणून घ्या दुष्परिणाम
मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी, त्या वेळी काय करावे आणि काय करू नये.
Dec 19, 2024, 12:16 PM ISTमुळ्याच्या पानांना कचरा समजण्याची चूक करू नका; जाणून घ्या त्याचे 'हे' 6 फायदे
Radish leaves: आपल्यापैकी बरेच जण मुळा वापरतात पण मुळ्यांची पाने कचरा समजून टाकुन देतात मात्र , मुळ्याच्या पानांमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असल्याचे आयुर्वेद आणि पोषण तज्ज्ञ (Nutrition) सांगतात.
Dec 18, 2024, 05:12 PM ISTCurd In Winter: हिवाळ्यात दही खाणं कितपत योग्य? काय आहे तज्ज्ञांचे मत?
हिवाळ्यात दही खाणं योग्य की अयोग्य हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. दह्याचा गुणधर्म थंड असल्याचे सांगितलं जातं आणि त्यामुळं याचा वापर कमी प्रमाणात करतात. परंतु हे कितपत योग्य आहे? प्रसिद्ध आहारतज्ञ भावेश गुप्ता आणि आयुर्वेद तज्ञांच्या मते, हिवाळ्यात दही खाणं हे फायदेशीर ठरु शकते.
Dec 18, 2024, 03:15 PM ISTसर्दी खोकला पटकन दूर करण्यासाठी वापरा 'ही' भाजी, जाणून घ्या कसा करावा उपयोग?
सर्दी खोकला पटकन दूर करण्यासाठी आल्याचा वापर फायदेशीर ठरतो. त्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारे करता यातो.
Dec 18, 2024, 11:41 AM ISTमनात साचलेल्या अनावश्यक विचारांना असं आवरा; शांततेसाठी 5 टिप्स
अनेकदा लोक अनावश्यक विचारांनी ग्रासलेले असतात. काही टिप्सचा वापर करुन तुम्ही ही समस्या दूर करु शकता.
Dec 18, 2024, 11:30 AM ISTकाचेसारख्या नितळ त्वचेसाठी कोरियन लोक काय करतात? 10 टिप्स
काचेप्रमाणे चमकणारी त्वचा कोणाला आवडत नाही? जर तुम्हालाही कोरियन लोकांसारखी काचेसारखी त्वचा हवी असेल, तर या सोप्या आणि प्रभावी टिप्स फॉलो करा. यामुळे तुमची त्वचा केवळ स्वच्छच नाही, तर अधिक उजळ, चमकदार आणि आकर्षक होईल.
Dec 17, 2024, 04:36 PM IST
सकाळी गजर लावून उठण्याचे तोटे माहितीयेत?
गजर लावून उठल्याने स्वास्थ्यासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याउलट निरोगी दिनचर्येसाठी गजर न लावता सूर्याच्या प्रकाशात उठण्याचा प्रयात्न करा.
Dec 17, 2024, 01:13 PM ISTथंडीत केसांना मेंदी लावताना फॉलो करा 4 टिप्स
मेंदी ही नैसर्गिकपणे थंड असते. अशातच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये केसांना मेंदी लावल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतील म्हणून अनेकजण मेंदी लावणं टाळतात.
Dec 16, 2024, 08:27 PM ISTहिवाळ्यात संत्र खाण्याची योग्यवेळ माहितीये का? 'या' वेळी खाल्ल्याने मिळतील फायदेच फायदे
Orange In Winter : संत्र हिवाळ्यात खावं की नाही याबाबत अनेक लोक संभ्रमात असतात. संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते, ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत मिळते. तेव्हा हिवाळ्याच्या दिवसात संत्र नेमकं कधी खायचं याविषयी जाणून घेऊयात.
Dec 16, 2024, 07:40 PM ISTभिजवलेल्या बदामाची साल काढून खात असाल तर थांबा! जाणून घ्या साल खाण्याचे फायदे
बदामातील जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. बदाम सालीसहित खायला हवे.
Dec 16, 2024, 04:57 PM ISTचाळीशीतही चमकदार त्वचा हवीये? आवर्जून खा 'हे' फ्रूट्स
वयाच्या 40व्या वर्षातही चमकदार त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ड्राय फ्रूट्सचा समावेश करू शकता.
Dec 16, 2024, 03:07 PM ISTतरुणांनो 'ही' लक्षणं दिसत असल्यास व्हा अलर्ट; कधीही येऊ शकतो स्ट्रोक
आजकाल स्ट्रोक म्हणजे झटका येण्याच्या घटना वेगाने वाढत आहेत. विशेषत: तरुणांनी स्ट्रोकच्या लक्षणांच्या बाबतीत सतर्क राहिले पाहिजे.
Dec 15, 2024, 05:30 PM ISTसकाळी प्या वेलची चहा, मिळतील 6 आरोग्यदायी फायदे
हिरव्या वेलीचीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन बी 6, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे खनिजे असतात.
Dec 14, 2024, 08:26 PM ISTवजन कमी करण्यासाठी वयानुसार किती मिनिटं 'चाललं' पाहिजे?
वजन कमी करण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम म्हणजे चालणे. चालण्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यासह मानसिक आरोग्य उत्तम राहतं.
Dec 10, 2024, 09:36 PM IST