health tips

प्रमाणापेक्षा जास्त झोप बरी नव्हे! शरीरात असून शकते 'ही' कमतरता

Vitamin D Deficiency: मानवी शरीरासाठी प्रोटीन, जीवनसत्त्वं आणि पोषकतत्वं सर्व आवश्यक आहेत. प्रमाणापेक्षा जास्त झोप बरी नव्हे! शरीरात असून शकते 'ही' कमतरता

May 2, 2024, 08:55 PM IST

डोळ्यांची जळजळ होतेय? मोबाईलमध्ये करा 'हा' लहानसा बदल

Mobile Hack: डोळ्यांची जळजळ होतेय? मोबाईलमध्ये करा 'हा' लहानसा बदल. हातात सतत मोबाईल असतो, नोकरीच्या ठिकाणी स्क्रीनवरून नजर हटवणंही कठीण? तुमचा उपाय तुमच्याच हातात. 

May 2, 2024, 01:36 PM IST

दररोज सकाळी भिजवलेले अक्रोड खाल्ल्यास, मिळतील 'हे' फायदे

सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स आपल्याला शरीराला प्रोटीन्स, फायबर आणि कॅल्शिअम तसेच इतर पोषक तत्वे मिळवण्यास मदत करतात. अशात एक महत्वाचा  ड्रायफ्रूट म्हणजे 'अक्रोड'. हे आपल्या शरीरासाठी किती गूणकारक आहे माहित आहे का तुम्हाला? कसं आणि किती खावं? जाणून घ्या. 

May 1, 2024, 06:09 PM IST

लोहाच्या कमतरतेमुळे शरीरात दिसेल 'हा' मोठा बदल; आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश

आपल्या शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी लोहाची खुप गरज असते. आपम दिवसभरात बरेच पदार्थ खातो. पण, कोणत्या पदार्थापासून आपल्याला लोह मिळू शकतात? हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा.

May 1, 2024, 03:16 PM IST

चपाती असो वा भात, फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न किती दिवस सुरक्षित असतं?

फ्रीज हे प्रत्येक किचनमधील अविभाज्य घटक आहे. या फ्रीजमध्ये आपण अनेक अन्नपदार्थ ठेवतो. भाज्या फळांशिवाय, शिजवलेले अन्नही आपण त्यात अनेक दिवस ठेवतो. पण हे अन्न आपल्यासाठी शरीरासाठी किती दिवस सुरक्षित असतं हे तुम्हाला माहितीय?

Apr 30, 2024, 08:39 AM IST

उन्हाळ्यात श्रीखंड खावे का?

Shrikhand in Summer: श्रीखंडामुळे आपल्याला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात श्रीखंड खाल्ल्याने ताण कमी करता येतो. उन्हाळ्यात श्रीखंडाचे सेवन केल्याने घाम येत नाही आणि शरीर थंड राहते. त्यामुळे उन्हाळ्यात श्रीखंड खाणे तुमच्या शरिरासाठी फायदेशीर ठरेल. 

Apr 29, 2024, 08:42 PM IST

चहाप्रेमी उन्हाळ्यात दिवसातून किती वेळा चहा घेऊ शकतात?

Tea Summer in Day:चहाचे जितके फायदे त्यापेक्षा जास्त तोटे आहेत. उन्हाळ्यात जास्त चहा घेतल्याने गॅस, आंबट ढेकरं आणि अपचनाचा त्रास होतो. जास्त चहा घेतल्याने  पचनक्रियेत बिघाड आणि ब्लड शुगरचा देखिल त्रास होऊ शकतो.तज्ज्ञांच्या मते, दिवसभरात 2 ते 3 कप एवढाच चहा घेतला पाहिजे.

Apr 29, 2024, 07:28 PM IST

'हे' 5 पदार्थ ब्लड शुगर लेवल त्वरित करतात कमी

Blood Sugar Control Tips: दिवसेंदिवस डायबिटीसच्या वाढत्या समस्येचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे तुमची विचीत्र लाईफस्टाईल, चुकीच्या खाण्याच्या सवयी, जेवणात साखर मिसळणं आणि शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय असणं. या सवयींवर वेळीच नियंत्रण ठेवलं नाही, तर ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत जाते. इतकंच नाही तर, ते इतर अनेक समस्यांना जन्म देऊ शकतात.

Apr 29, 2024, 12:31 PM IST

PHOTO:आंबा खाल्ल्यानंतर कोय चुकूनही फेकू नका, फायदे जाणून व्हाल अवाक्

Mango Seeds Benefits : आंबा खाल्ल्यानंतर तुम्ही पण कोय फेकून देता? मग थांबा कोलेस्ट्रॉलसह 'या' 5 गंभीर समस्या आंब्याची बी आहे रामबाण उपाय.  उन्हाळा सुरु झाला की आपल्याला वेध लागतात ते आंब्याचे...कधी घरी आंब्याची पेटी येते आणि त्यावर आपण ताव मारतो असं होतं. पण तुम्हाला माहिती आहे आंब्याची कोयही आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. 

Apr 29, 2024, 11:36 AM IST

हार्टअटॅक येण्यापूर्वी दिसतात 'ही' लक्षणे

हृदयविकाराचा झटका येण्याआधीच अनेक लक्षणे दिसतात. ज्यामुळे आपण परिस्थिती वेळेत नियंत्रणात आणू शकता.

Apr 27, 2024, 07:25 PM IST

बेपत्ता झालेला रोशन सोढी 'या' आजाराने ग्रस्त, आजारावर कशी कराल मात?

High BP Control Tips: तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये रोशन सोढीची भूमिका साकारणारे कलाकार गुरुचरण सिंह बेपत्ता आहेत. सोढींना एका आजाराने ग्रासलं होतं. या आजाराने तुम्ही कसा कराल बचाव? 

Apr 27, 2024, 06:57 PM IST

Mint Water Benefits : उन्हाळ्यात रोज प्या पुदिन्याचं पानी, आरोग्याला होतील 6 जबरदस्त फायदे

Mint Water Benefits: पुदिना फक्त पदार्थाची चवच वाढवत नाही तर उन्हाळ्यात शरीराला गारवा मिळतो. पुदिन्याचे आरोग्यदायी फायदे 

Apr 27, 2024, 05:35 PM IST

उन्हाळ्यात दही खावं की ताक प्यावं?

Curd vs Buttermilk in Summer: उन्हाळ्यात दही, ताक अशा पदार्थांच्या सेवनावर सतत भर दिला जातो. पण, या दोघांमध्ये उत्तम काय? 

Apr 26, 2024, 03:29 PM IST

'या' पदार्थात खच्चून भरलंय 'व्हिटॅमिन डी', अवघ्या 5 रुपयांत सहज मिळेल

Vitamin D Rich Foods List:  'या' पदार्थात खच्चून भरलंय 'व्हिटॅमिन डी', अवघ्या 5 रुपयांत सहज मिळेल. निसर्गानेही असे अनेक खाद्यपदार्थ दिले आहेत ज्यात व्हिटॅमिन डी भरपूर आहे आणि याच्या नियमित सेवनाने शरीरातील त्याची कमतरता लवकर भरून काढता येते. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

Apr 26, 2024, 03:00 PM IST

Healthy Diet: लहान मुलांना आताच लावा आहाराच्या आरोग्यदायी सवयी; पोषणाबाबत खास टीप्स

Healthy Diet: मुलांमध्ये पोषक आहाराच्या सवयींना प्रोत्साहन दिल्याने शारीरीज ऊर्जेची पातळी सुधारते, मानसिक तसेच शारीरीक विकास, वजन मियंत्रित राखण्यास मदत होते आणि नैराश्य तसेच चिंता कमी होते. 

Apr 25, 2024, 12:35 PM IST