health tips

गारेगार पेय पिताय? सावधान...! भेसळयुक्त शीतपेयांवर कारवाईचा बडगा

Adulterated Soft Drink : सावधान..! तुम्ही जर रस्त्यावरील शीतपेय पिणार असाल तर तुमच्या आरोग्याला धोका आहे. रस्त्यावरील शीतपेयात भेसळ आढळू शकते. भेसळ युक्त शीतपेय आढळले तर अन्न प्रशासनाकडून कारवाई होणार आहे.

Apr 13, 2024, 08:36 PM IST

Cholestrol Level : वयानुसार स्त्री-पुरुषांची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असायला हवी?

Cholesterol Level By Age : शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलमुळे आपल्या अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढलं तर मेंदू आणि हृदयाला रक्त पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. अशा स्थितीत वयानुसार स्त्री-पुरुषांची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असायला हवी जाणून घ्या आणि स्वस्थ राहा. 

Apr 13, 2024, 12:40 PM IST

उजव्या कुशीवर झोपावं की डाव्या? कोणत्या कुशीवर झोपणं अधिक फायद्याचं? डॉक्टर म्हणतात..

Which Side To Sleep: आपल्यापैकी अनेकांना झोपण्याची योग्य बाजू कोणती हे समजत नाही.

Apr 11, 2024, 04:19 PM IST

चिंता ही चितेसमान! नकारात्मक विचार आणि भितीमुळं शरीरातील 'या' अवयवांचे होते नुकसान

आजच्या काळात लहान मुलांपासून ते थोरापर्यंत कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा तणाव घेतलेला पाहायला मिळतो. तसं पाहायला गेलं तर ताण-तणाव हे सामान्य आहे. मात्र अतिप्रमाणात ताण घेतल्यास आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. 

Apr 11, 2024, 03:55 PM IST

सावधान! तुमचेही हात थरथरत असतील तर वेळीच सावध व्हा, असू 'हा' गंभीर आजार

World Parkinsons Day 2024: म्हातारपणात हात-पाय थरथरणे अगदी स्वाभाविक असते. पण तरुण वयात हात-पाय थरथरत असतील वेळीच सावध होणे गरजेचे आहे. या आजाराची नेमकी कोणती कारणे आहेत ते जाणून घ्या... 

Apr 11, 2024, 03:51 PM IST

मुलं ब्रश करायला कंटाळा करतात? न रागवता अशी लावा सवय, पुन्हा-पुन्हा सांगण्याची गरज नाही पडणार!

Kids Brush Tips : लहान मुलांना कायमच त्यांच्या कलेने घ्यावं लागतं. अनेकदा त्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी विशेष कष्ट करावे लागतात. अशावेळी पालकांना जेन्टल पॅरेंटिंगचा अवलंब करावा. 

Apr 10, 2024, 01:15 PM IST

रात्रीचं जेवण कधी करावे? पाहा योग्य वेळ

जर तुम्हालाही वाटत असेल की अन्न किंवा जेवण ही फक्त पोट भरण्याची गोष्ट आहे तर लगेच तुमचा विचार बदला. अन्न योग्य वेळी न खाल्ल्यास फायद्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकते. खाण्याच्या योग्य पद्धतीमुळे आरोग्याला फायदा होतो तर चुकीची पद्धत तुम्हाला कायमचं आजारी बनवू शकते. जेवणाची योग्य वेळ आणि योग्य पद्धत कोणती?

Apr 8, 2024, 05:21 PM IST

Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला गुढी का उभारतात तुम्हाला माहितीय का? जाणून घ्या काय आहे शास्त्र?

Gudi Padwa 2024 : अवघ्या काही दिवसांवर गुढीपाडव्याचा सण येऊन ठेपला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का मराठी घरांमध्ये हिंदू नववर्षाला गुढी का उभारली जाते ते?

Apr 7, 2024, 01:36 PM IST

हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा, पाहा फायदे

एरोबिक व्यायाम जसे की जलद चालणे, सायकलिंग, पोहणे हा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आणि संपूर्ण आरोग्य राखण्याचा एक मूलभूत मार्ग आहे.

Apr 3, 2024, 04:14 PM IST

Health Care Tips: वाढत्या उष्णतेपासून लहान मुलांचे संरक्षण कसे कराल? 'या' टिप्स करा फॉलो!

Health Care Tips: न्हाळ्यातील कडक ऊन आणि प्राणघातक उष्णतेचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर तसेच त्यांच्या नाजूक त्वचेवर होतो. वातावरणातील बदल व हवेतील आर्द्रता यामुळे मुलांमध्ये विषाणूंचे संक्रमण होऊन खोकला व सर्दीसारखे विकार होत असतात. 

Apr 3, 2024, 01:55 PM IST

वाढलेला कोलेस्ट्रॉल कमी करायचाय? मग आहारात 'या' गोष्टींचा करा समावेश

कोलेस्ट्रॉल रक्तामध्ये आढळतो. हा चांगला आणि वाईट अशा दोन प्रकारचा असतो. उच्च घनता लिपोप्रोटीन(HDL) याला चांगले कोलेस्ट्रॉल म्हणतात. शरीरातील ऊती तयार करण्यात आणि योग्य रक्ताभिसरण राखण्यात हे मोठी भूमिका बजावतात. 

Apr 2, 2024, 05:12 PM IST

काळे डाग असलेली केळी फेकून देता का? काय सांगतात डॉक्टर

  केळी विकत घेतल्यानंतर २ ते ३ दिवसांत त्यावर काळे डाग दिसू लागतात. मग अशी केळी खावीत की नाही? याबद्दल काय सांगतात डॉक्टर ते जाणून घ्या... 

Apr 2, 2024, 04:18 PM IST

Flax Seeds Vs Chia Seeds: वजन कमी करण्यासाठी काय खाल; दोघांचेही पौष्टिक गुणधर्म जाणून घ्या

Flax Seeds Or Chia Seeds: चिया सिड्स आणि आळशी हे दोन्हीही सुपरफुड्स आहेत. मात्र वजन कमी करण्यासाठी काय खाल?

Apr 1, 2024, 06:13 PM IST

उन्हाळ्यात हाता-पायाच्या तळव्यांची जळजळ होते, 'हे' घरगुती उपाय करुन पाहा!

Burning Sensation In The Soles Of The Feet: पायाच्या तळव्यांना सतत जळजळ होते. काळजी करु नका ही घरगुती उपायांनी तुमची ही समस्या कायमची मिटेल 

Apr 1, 2024, 04:56 PM IST

ताक कोणी पिऊ नये?

ताक पिण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Mar 31, 2024, 08:46 PM IST