PHOTO: 'ही' एक गोष्ट चहामध्ये टाकल्यास चहा बनतो विष, शरीराला आतून बनवतो पोकळ

Tea Side Effects: हिवाळ्यात गरम चहा प्यायला कोणाला आवडत नाही? पण तुम्हाला माहीत आहे का? दुधाचा चहा आरोग्यासाठी  खूप हानिकारक आहे. चला जाणून घेऊया चहामध्ये कोणती गोष्ट मिसळल्याने ती विषारी बनते.   

| Jan 16, 2025, 11:08 AM IST
1/7

हिवाळ्यात गरम चहा प्यायला कोणाला आवडत नाही? पण तुम्हाला माहीत आहे का? दुधाचा चहा आरोग्यासाठी  खूप हानिकारक आहे. चला जाणून घेऊया चहामध्ये कोणती गोष्ट मिसळल्याने ती विषारी बनते.   

2/7

चहा बनवताना त्यात बेसिक दूध, चहा पत्ती आणि साखर घातली जाते. पण तुम्हाला माहित आहे का की दुधाच्या चहामध्ये साखर असते जी आरोग्यास हानी पोहोचवू शकते. चहामध्ये साखर मिसळणे आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते.  

3/7

पचनसंस्थेसाठी हानिकारक

चहामध्ये दूध आणि साखर घातल्याने त्याची चव वाढते पण तेच पचनसंस्थेसाठी हानिकारक असते. दुधाचा चहा जास्त प्रमाणात प्यायल्याने पचन खराब होण्याचा धोका असतो.  

4/7

रिकाम्या पोटी दुधाचा चहा

भारतीय लोकांची सकाळ चहाने सुरू होते. बहुतेक लोक सकाळी रिकाम्या पोटी दुधाचा चहा घेतात. रिकाम्या पोटी दुधाचा चहा प्यायल्याने मधुमेहाचा धोका वाढतो.  

5/7

कॅल्शियमची कमतरता

दिवसभरात जास्त चहा प्यायल्याने शरीरात कॅल्शियमची कमतरता होऊ शकते. याशिवाय जास्त चहा प्यायल्याने यकृत खराब होऊ शकते.  

6/7

हर्बल चहा

हर्बल चहा आरोग्यासाठी चांगला मानला जातो पण दुधाचा चहा आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे तुम्ही साखर न टाकता दुधाचा चहा घ्या किंवा मग हरबल चहा घ्यायला सुरुवात करा.   

7/7

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)