10 दिवस लवंगाच्या पाण्याचे करा सेवन, दूर पळतील 'हे' आजार
आहारात लवंगाच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात ज्यामुळे काही आजारी दूर पळतात.
Oct 1, 2024, 04:32 PM ISTकिडनी फेल होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'ही' लक्षणं
किडनी ही आपल्या शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे. चुकीच्या सवयींमुळे हा अवयव हळूहळू निकामी होऊ लागतो.
Sep 30, 2024, 08:31 PM ISTएकच साबण सगळ्यांनी वापरणं योग्य आहे का? त्वचेवर काय परिणाम होऊ शकतो?
Is It Safe To Use The Same Soap: आंघोळ करताना एकच साबण सगळ्यांनी वापरावा का? तर जाणून घ्या नेमकं काय आहे कारण
Sep 30, 2024, 02:58 PM ISTपायात जोडवी घालण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीयेत का?
पायात जोडवी घालणे हे तिच्या सौभाग्य अलंकारापैकी एक गोष्ट असते. पण पायात जोडवी घातल्याने शरीराला सुद्धा अनेक फायदे मिळतात.
Sep 29, 2024, 08:26 PM ISTचहामध्ये टाका चिमूटभर मीठ, मिळतील आश्चर्यकारक फायदे
चहामध्ये चिमूठभर मीठ टाकण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत. भारतातील ओडिसा, काश्मीर, बंगाल इत्यादी ठिकाणी तसेच चीनमध्ये सुद्धा मीठ असलेला चहा प्यायला जातो.
Sep 27, 2024, 07:21 PM IST'या' ब्लड ग्रुपच्या लोकांनी घ्यावी आरोग्याची काळजी, हृदयासंबंधी समस्यांची असते शक्यता
प्रत्येक व्यक्तीचं एक वेगळं रक्त गट असतं. पण तुम्हाला माहितीये का की असं पण रक्त गट आहे त्या लोकांचं हृदय खूप कमकूवत असतं. त्यांना नेहमीच असतं हृदयाच्या समस्या उद्भवण्याची शक्यता.
Sep 27, 2024, 06:36 PM ISTNavratri 2024 : नवरात्रीचे उपवास करताना टाळा 'या' चुका, नाहीतर आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. या नवरात्रोत्सवात अनेक घरांमध्ये घट बसतात, देवींचे आगमन होते. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अनेक भक्तगण उपवास करतात. उपवास करणं हे फायदेशीर मानलं जातं यामुळे बॉडी डिटॉक्स होते. परंतु जेव्हा खूप दिवसांसाठी उपवास पकडला जातो तेव्हा आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्वाचे ठरते. उपवास करताना काही चूक झाल्यास याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. तेव्हा उपवास करताना कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात हे जाणून घेऊयात.
Sep 27, 2024, 06:27 PM ISTRecipe: कोबीची भाजी पाहून नाक मुरडणारेही आवडीने खातील 'हा' पदार्थ
कोबीची भाजी पाहून नाक मुरडणारेही आवडीने खातील 'हा' पदार्थ
Sep 25, 2024, 02:22 PM ISTदुपारी व रात्री जेवणाची योग्य वेळ कोणती?
What is Best time To Have Lunch and Dinner: दुपारी व रात्री जेवणाची योग्य वेळ कोणती? तुम्ही कितीही पौष्टिक जेवण जेवत असाल तरी तुमच्या जेवणाची वेळ चुकीची असेल तर ते आरोग्यासाठी नुकसानदायक आहे. जेवणाची योग्य वेळ कोणती हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
Sep 24, 2024, 02:28 PM ISTघराजवळ लावा 5 झाड, डास आसपास सुद्धा येणार नाहीत
डास घराच्या आसपास सुद्धा येणार नाहीत याची व्यवस्था करण्यासाठी तुम्ही ५ झाड घराजवळ किंवा गॅलरीत लावू शकता.
Sep 21, 2024, 07:11 PM IST'या' तीन लोकांनी अंडी चुकूनही खाऊ नये, नाहीतर...
अंड हे पौष्टिक आहार असल्याने अनेकजण नाश्त्यात, जेवणात तसेच डायटमध्ये याचा समावेश करतात.
Sep 21, 2024, 06:03 PM ISTरात्री डाव्या कुशीवर का झोपावं?
Sep 19, 2024, 08:10 PM ISTग्रीन टी दिवसातून किती वेळा प्यावी?
ग्रीन टी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. परंतु काहीजण ग्रीन टी पिण्याचा अतिरेक करतात ज्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात.
Sep 15, 2024, 07:41 PM ISTपावसाळ्यात अळूची भाजी खाण्याचे फायदे
पावसाळ्यात अळूची भाजी खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात तसेच 6 आजार बरे होण्यासाठी सुद्धा मदत होते.
Sep 14, 2024, 08:22 PM IST'या' पद्धतीने खा शिळी चपाती, नियंत्रणात येईल ब्लड शुगर!
'या' पद्धतीने खा शिळी चपाती, नियंत्रणात येईल ब्लड शुगर!
Sep 14, 2024, 02:02 PM IST