health tips

ऑफिस जॉबमुळे वजन वाढलंय? दररोज फक्त 10 मिनिटं करा योग, 1 महिन्यात कमी होईल वजन

सध्या अनेकजणांना वजन वाढीची समस्या सतावत आहे. बिघडलेली लाइफस्टाइल, खाण्यापिण्याची सवयी, व्यायामाचा अभाव इत्यादींमुळे वजन वाढते. आजकाल ऑफिसमध्ये एकाच ठिकाणी खूप वेळ बसल्याने सुद्धा शारीरिक समस्या उद्भवतात. काहींचं वजन, पोट वाढतं तर काहींची कंबर, मान सुद्धा दुखू लागते. 

Oct 13, 2024, 03:47 PM IST

डायबेटिजच्या रुग्णांनी संध्याकाळी खावा 4 हेल्दी स्नॅक्स, नाही वाढणार ब्लड शुगर

दुपारी आणि रात्रीच्या जेवणादरम्यान भूक लागल्यावर स्नॅक्स खाण्याची क्रेविंग होत असते. सामान्यपणे स्नॅक्स म्हणून लोक वेफर्स,फरसाण इत्यादी अनेक गोष्टींचे सेवन करतात. पण डायबेटिजच्या रुग्णांना काहीही खाण्यापूर्वी विशेष काळजी घ्यावी लागते. अन्यथा रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. 

 

Oct 12, 2024, 04:34 PM IST

डायबिटीस नाही तर तब्बल 10 आजारांवर प्रभावी आहे ही हिरवी भाजी, जाणून घ्या फायदे

Spinach Vegetables Benefits: डायबिटीस नाही तर तब्बल 10 आजारांवर प्रभावी आहे ही हिरवी भाजी, जाणून घ्या फायदे. पालक ही अशी भाजी आहे जी फक्त चवीलाच स्वादिष्ट नाही तर आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते. 

Oct 11, 2024, 06:27 PM IST

सकाळी की संध्याकाळी... वजन कमी करण्यासाठी कधी चालावं?

चालणं हे आरोग्यासाठी फादेशीर मानलं जातं. आपापल्या वेळेनुसार काहीजण सकाळी तर काहीजण संध्याकाळी चालायला जातात. पण वजन कमी करण्यासाठी नेमकं कधी चालणं फायदेशीर ठरतं हे जाणून घेऊयात. 

Oct 10, 2024, 08:39 PM IST

वयानुसार तुमचं ब्लड प्रेशर किती असायला हवं?

Normal Blood Pressure By Age: वयानुसार तुमचं ब्लड प्रेशर किती असायला हवं? ब्लड प्रेशर प्रत्येक व्यक्ती आणि लिंगाप्रमाणे वेगवेगळा असू शकतो. तेव्हा वयानुसार ब्लड प्रेशर किती असावं याविषयी जाणून घेऊयात. 

Oct 8, 2024, 07:28 PM IST

एका दिवसात किती चपात्या खायला हव्यात? जाणून घ्या तुमची लिमिट

भारतीय लोकांच्या जेवणात चपातीचा समावेश असतोच. गव्हापासून बनवण्यात येणारी ही चपाती आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगली ठरते. काहीजण दिवसभरात केवळ २ चपात्या खातात तर काहीजण दिवसभरात ६ पेक्षा जास्त चपात्या सुद्धा खातात. पण तुम्हाला माहितीये का? की एखाद्या व्यक्तीने एका दिवसात किती चपात्या खायला हव्यात?  

 

Oct 8, 2024, 06:45 PM IST

महिला सोन्याचं पैंजण का घालत नाही? पैसेच नाही तर त्यामागे आणखी बरीच कारणं

Woman Jewellery Tips: महिला सोन्याचं पैंजण का घालत नाही? पैसेच नाही तर त्यामागे आणखी बरीच कारणं. आयुर्वेदानुसार सोनं सौंदर्य वाढवण्यासोबत शरीरासाठी फायदेशीर आहे. भारतीय मोठ्या प्रमाणात सोन्यांचे दागिनी खरेदी करतात. 

Oct 8, 2024, 12:55 PM IST

काळ्या हळदीचे फायदे माहितीयेत का?

तुम्ही पिवळी हळद पहिली असेल पण तुम्हाला काळ्या हळदी विषयी माहित आहे का?

Oct 7, 2024, 08:55 PM IST

ब्रा घातल्याने होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर? हा दावा किती खरा? तज्ज्ञांची दिलं उत्तर

Breast Cancer Causes: ब्रेस्ट कॅन्सर हा स्त्रियांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही होऊ शकतो पण याचा जास्त धोका हा स्त्रियांना असतो. कॅन्सरचा हा प्रकार महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार दुसरं सगळ्यात मोठं कारण सुद्धा आहे. 

Oct 7, 2024, 08:24 PM IST

भाजलेल्या पेरूच्या चटणीपुढे भाजीही होईल फेल, जाणून घ्या सोपी रेसिपी आणि फायदे

Roasted Guava Chutney Recipe: ही पेरूची चटणी तुमच्या जेवणाची चव अजूनच वाढवेल. या चटणीची चव इतर चटण्यांपेक्षा वेगळी आहे. 

Oct 7, 2024, 07:56 PM IST

व्हिटॅमिन बी12 ची कमतरता आहे? 'हे' ज्यूस प्या

Vitamin B12 Dificiency: व्हिटॅमिन बी12 ची कमतरता आहे? 'हे' ज्यूस प्या. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता झाली असेल तर तुम्ही काही ज्यूसचे सेवन करून कमतरता भरून काढू शकता. 

Oct 6, 2024, 08:27 PM IST

ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Oct 6, 2024, 04:08 PM IST

सकाळी की रात्री दूध नेमकं कधी प्यायला हवं?

दुधामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी-2 सारखे अनेक पोषकतत्व आढळतात.

Oct 4, 2024, 08:06 PM IST

सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? का वाढतोय याचा धोका? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच सावध व्हा!

Silent Heart Attack Symptoms : धकाधकीचं आयुष्य आणि बदलत्या जीवनशैलीमुळे गेल्या काही काळात हार्ट अटॅकचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. पण यातही तरुणांमध्ये सायलेंट हार्ट अटॅकचा धोका वाढू लागला आहे.   

Oct 3, 2024, 05:43 PM IST

फक्त डायबेटिजच नाही तर साखरेमुळे या आजारांचाही वाढतो धोका

सध्या जगभरात डायबेटिजच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. डायबेटिज होण्यामागे अन्नातून साखरेचे अतिसेवन हे प्रमुख कारण ठरते. साखर ही स्लो पॉइजन सारखी काम करते म्हणून साखरेचं किंवा साखरयुक्त पदार्थांचं सेवन मर्यदित प्रमाणामध्ये करावं असे तज्ज्ञ सांगतात. साखरेच्या अति सेवनामुळे केवळ डायबेटीजच नाही तर यामुळे अनेक इतर आजारांनाही आमंत्रण मिळतं. 

 

Oct 2, 2024, 05:29 PM IST