gold rate

Gold Rate | सोन्याच्या दरांमध्ये घसरण सुरूच; जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Price Latest Updates:तुम्हीही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सोन्याचा भाव 5500 रुपयांनी खाली आला आहे. त्याचबरोबर चांदीचा भावही 60 हजारांच्या पातळीवर आला आहे. 

May 11, 2022, 03:54 PM IST

Gold Rate | लग्नसमारंभासाठी सोने खरेदीआधी वाचा जाणून घ्या आजचे दर

Gold rate today | भारतीय समाजात सोन्याच्या दागिन्यांना मोठे महत्व असते. अनेक लोकं देवस्थानांना दागिने दान करतात तर अनेकजण सणसमारंभ आणि लग्नकार्यासाठी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात.

May 9, 2022, 06:12 PM IST

Gold Rate | सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण सुरूच; जाणून घ्या आजचे दर

रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात सोने चांदीच्या दरांमध्ये उतार - चढ दिसून येत आहे. भारतातही सोन्याच्या दागिन्यांना मोठी मागणी असते. सध्या लग्नसराईचा हंगाम आहे त्यामुळे सोने खरेदीसाठी ग्राहकांची सराफा बाजारात गर्दी आहे.

Apr 26, 2022, 04:00 PM IST

Gold-Silver Price | सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दरात

gold silver rate |  सोमवारी सोन्या-चांदीने कमोडिटी मार्केटमध्ये मोठ्या घसरणीसह व्यवहार सुरू झाले. 

Apr 25, 2022, 10:59 AM IST

Gold rate today | लग्नसमारंभांच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरांमध्ये विक्रमी तेजी

 भारतातही लग्नसमारंभ तसेच सणासुदीचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. 

Apr 19, 2022, 02:57 PM IST

Gold Rate | लग्नसराईत सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या दरांमध्ये आज देखील तेजी नोंदवली गेली. लग्नसराई तसेच सणासुदीच्या दिवसांमुळे सराफा बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे.

Apr 13, 2022, 03:13 PM IST

Gold Silver Rate | सुवर्ण झळाळी वाढली; चांदीच्या किंमतीतही वाढ

Gold Silver Price Today: सोने चांदीच्या किंमतीमध्ये आज मोठी तेजी नोंदवली गेली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर प्रति तोळे 450 रुपयांच्या वर गेले होते. चांदीच्या दरातही वाढ नोंदवली गेली.

Apr 11, 2022, 03:25 PM IST

Gold Rate Today : सोने आणि चांदी महागली, जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today : सोन्याच्या दरात आज वाढ झाली आहे. जाणून घ्या काय आहेत आजचे दर

Mar 30, 2022, 04:19 PM IST

Gold Price Today: तब्बल 4235 रुपयांनी घसरले सोन्याचे भाव, चांदीची चमकही कमी

मागील 15 दिवसांमध्ये सोन्याच्या किंमतींमध्ये चांगलीच घसरण नोंदवली गेली. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे दर 51365  रुपये प्रति तोळे इतके झाले आहे

Mar 23, 2022, 02:13 PM IST

Gold Rate | रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्याचे दर वर्षभरात वाढणार की घटणार?

सोनं-चांदीला वर्षाचा 365 दिवस मागणी असतेच, लग्नासाठी अलंकार बनवण्यासाठी किंवा गुतंवणूकीसाठी अनेक जण सोन्याकडे पाहतात. 

 

Feb 25, 2022, 10:47 PM IST

Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

सोनं आणि चांदीच्या (Gold-silver rate) दरात आज घसरण झाली आहे. युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली होती. पण आज सोनं पुन्हा स्वस्त झालं आहे.

Feb 25, 2022, 05:41 PM IST

Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Gold - Silver Rate : कोरोना काळात सोने आणि चांदीच्या दरात तेजी दिसून आली. मात्र, लॉकडाऊन उठल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. सोने दरात चढ-उतार सातत्याने दिसून येत आहेत. आज सोने - चांदी दरात घसरण पाहायला मिळत आहे. (Gold jewelery prices)

Feb 2, 2022, 09:58 AM IST

Gold Silver Rate | सोन्याच्या दरात इतक्या हजार रुपयांनी घट, खरेदीदारांची 'चांदी'

सोने-चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.

Jan 29, 2022, 09:02 PM IST

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, वर्षाअखेरीस 'सुवर्ण' संधी

Gold Price Today : कालच्या वाढीनंतर आज सोन्या-चांदीत घसरणीचा कल दिसून येत आहे.

Dec 29, 2021, 07:24 PM IST

Gold Rate Today | सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोने 8000 रुपयांनी झालं स्वस्त

सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 

Dec 22, 2021, 12:30 PM IST