अर्रर्र...ग्राहकांना धक्का! सोने-चांदी पुन्हा महाग, खरेदीदारांना मोजावे लागतील 'इतके' रुपये
Gold Rate Today : जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोडे थांबा..., कारण सोने खरेदीसाठी आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील. कारण पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशावर दिसून येईल.
May 6, 2023, 09:44 AM ISTGold Rate | सोन्याने पहिल्यांदाच ओलांडला 63 हजारांचा टप्पा
Gold Crosses 63 thousand rate for first time
May 4, 2023, 08:25 PM ISTGold Price Today: सोनं खरेदी करण्याची आज सुवर्णसंधी; 24 कॅरेट सोनं आणखी स्वस्त
Gold Price Today: सोन्याच्या दरात आता मोठी घसरण पाहायला मिळत आहे. त्यातून आता सोन्याचे दरही अनेक स्थिरस्थावर (Gold Price Today Mumbai) राहताना दिसत आहेत. या आठवड्यात फक्त दोनदा किंवा तिनदाच सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तेव्हा जाणून घेऊया आजचे सोन्याचे दर (Gold Rates) किती?
May 2, 2023, 10:16 AM ISTGold Price Today: ग्राहकांसाठी गुडन्यूज! शुद्ध सोनं आणखी स्वस्त; खरेदी करण्याची सुवर्णसंधी
Gold Rate Today 25th April 2023: मोठ्या चढउतारानंतर आता सोन्याच्या किमतीत मोठी घट (Gold Price Today) झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सोन्याचे भाव घसरल्याचे पाहायला मिळत आहेत. मोठ्या दरवाढीनंतर आज सोन्याचे भाव समाधानकारक आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर!
Apr 25, 2023, 09:05 AM IST
Gold Rate : अक्षय्य तृतीयेनंतर सोने पुन्हा महाग, चांदीच्या दरात 'इतक्या' रुपयांनी वाढ
Gold Silver Price : गेल्या काही दिवसापासून सोने चांदीच्या दरात सातत्याने चढ उतार होत आहे. त्यामुळे सोने खरेदी करायचे की नाही अशा प्रश्न खरेदीदरांना पडला आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचे दर घसरले होते. मात्र आज पुन्हा महागले आहे.
Apr 23, 2023, 10:39 AM ISTखुशखबर! अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने-चांदी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
Gold Rate Today : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेली अक्षय तृतीयाच्या दिवशी आनंदवार्ता आली आहे. सोने-चांदीत कालपासून आपटी बार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. दरात घसरण झाल्याने गुंतवणूकदार आणि खरेदीदार आपोआपच बाजाराकडे वळत आहे. जाणून घ्या आज 10 ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?
Apr 22, 2023, 09:57 AM ISTGold Price Today: मोठी बातमी! शुद्ध सोनं महागलं, सोन्याच्या दरात विक्रमी वाढ
Gold Price Today: एप्रिल महिन्यापासून सोन्याच्या दरात लक्षणीय घट (Gold Price Hike) होताना दिसते आहे. त्यातच आता सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. कालच्या दरापेक्षा सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना त्यासाठी मोठी रक्कम (Gold Rates Today) मोजावी लागणार आहे. आत्ताच जाणून घ्या तुमच्या शहरातील दर काय?
Apr 21, 2023, 12:06 PM ISTGold Rate Today: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचे दर घसरले, ग्राहकांसाठी सुवर्णसंधी
Gold Sliver Price Today: सोन्याचे दर आजही 60 हजार रूपयांच्या पार (Gold Rate Hike) गेलेले दिसत आहेत. त्यामुळे यावेळीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर (Akshya Trutiya 2023) आपल्याला सोन खरेदी करायची चांगली संधी प्राप्त झाली आहे. आज 20 एप्रिलला सोन्याचे दर (Gold Price Today) हे घसरलेले दिसत आहेत.
Apr 20, 2023, 12:07 PM ISTGold Price Today: येत्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं स्वस्त की महाग? आजचे दर जाणून घ्या
Gold Price Today: सोन्याचे दर आजही जैसे थे असेच (Gold Price Changed) आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर हे 60 हजाराच्या खाली जायचे (Gold Price Hike) नावचं घेत नाहीयेत. त्यामुळे एप्रिल महिना सुरू झाल्यापासून सोन्याच्या दरात फारशी वाढही (Gold Price News) नाही आणि घटही नाही. आजचे सोन्याचे दर नक्की काय आहेत? जाणून घ्या.
Apr 16, 2023, 10:08 AM ISTGold Price: सरकारचा मोठा निर्णय ! आता यापुढे घरात इतकेच सोने ठेवू शकाल, अन्यथा...
Gold News : तुम्ही गोल्डमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुम्हा सरकारच्या नियमानुसार घरात जास्त सोने ठेवू शकणार नाही. कारण आता सोने घरी ठेवण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. हे नियम काय आहेत, ते जाणून घ्या.
Apr 11, 2023, 07:27 AM ISTGold Price Today:सोनं खरेदीसाठी सुवर्णसंधी! जाणून घ्या आजचा दर
Gold Rate Today 8th April 2023: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात लक्षणीय (Today Gold Price) वाढ झाली होती तेव्हा ग्राहकांसाठी आता सोनं खरेदी करूया की नको? असा प्रश्न पडला होता त्यामुळे सोन्याच्या दराकडे करण्याकडे (24ct Gold Rate Today) सगळ्यांचेच लक्ष लागले होते. परंतु आता सोनं खरेदी करायची उत्तम संधी ग्राहकांकडे (Gold Price in India) आहे कारण सोन्याचे भाव आता घसरले आहेत.
Apr 8, 2023, 11:09 AM ISTGold Rate Today: गुड फ्रायडेला सोन्याचे भाव घसरले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Gold Price Rate Today 7th April 2023: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (Gold Price Hike) दरात लक्षणीय वाढ झाल्याची पाहायला मिळते आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांची पुरती झोप उडाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव परत कडाडणार (Gold Price Today in Mumbai) असल्याचे समोर येताना सगळ्यांच्याच तोंडचे पाणी पळाले होते परंतु आता सोन्याच्या दरात घसरण (Gold Price Decresed) होत असल्याचे पाहायला मिळते आहे. आज सोन्याचे भाव कमी झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
Apr 7, 2023, 11:08 AM ISTGold Price : सोने खरेदी करण्याची सुर्वणसंधी! महागण्यापूर्वी आताच खरेदी करा, सोन्यात आज इतकी...
Gold Silver Price Today : आजच्या दिवशी तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. सोने खरेदीदारांना कालच्या तुलनेत आज कमी खर्च करावा लागेल...
Apr 3, 2023, 09:52 AM ISTGold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत मोठा बदल, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे दर
Gold Price Today : आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या चांदीच्या दरात मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 1,079 रुपयांनी वाढून 56,748 रुपयांवर पोहोचला आहे.
Mar 13, 2023, 02:20 PM IST