gold rate

लग्नसराईच्या दिवसात सोने खरेदी करताय? आधी दर जाणून घ्या

Gold Silver Rate: सोन्याचे दर झपाट्याने वाढत आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर जवळपास रोजच वाढले आहेत.

Dec 4, 2023, 09:55 AM IST

लग्नसराईत सोन्याला झळाळी, 820 रुपयांची वाढ; 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?

Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोन्याच्या दरात उसळी घेतल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडणार आहे. 

Nov 30, 2023, 12:26 PM IST

सोन्यावर भारतीयांच्या उड्या! धनत्रयोदशीला विकले गेले 41 टन सोनं; एकूण किंमत...

धनत्रयोदशीच्या निमित्ताने देशभरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांचा चांगलाच उत्साह पाहायला मिळाला आहे. तर धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरात 50,000 कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय झाल्याचे दिसून आले आहे. ज्यामध्ये लोकांनी 3O,000 कोटी रुपयांचे सोने किंवा दागिने खरेदी केले आहेत.

Nov 11, 2023, 09:33 AM IST

Gold Price: पावसाळ्यात घसरले सोन्याचे भाव, 10 ग्रॅमचा दर ऐकून फुलेल चेहरा

Gold Price today:देशातील सराफा बाजारात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आजकाल सराफा बाजारात सोने अत्यंत स्वस्तात विकले जात आहे. त्यामुळे सोने चांदी खरेदी आणि गुंतवणुकीसाठी ही सुवर्णसंधी आहे. अशी संधी पुन्हा कधी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे अजूनही तुम्ही सोने खरेदी केली नसेल तर हीच महत्वाची वेळ आहे. 

Aug 17, 2023, 10:39 AM IST

Gold Silver Price: सणासुदीच्या दिवसात सोने-चांदी खरेदीची संधी, जाणून घ्या दर

Gold and silver Rate: 7 ऑगस्ट रोजी सराफा बाजारात सोन्याचा भाव 59 हजार 345 रुपये होता. जो आता 12 ऑगस्टला 58 हजार 905 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. म्हणजेच या आठवड्यात सोन्याची किंमत 440 रुपयांनी घसरली आहे.

Aug 13, 2023, 07:08 AM IST

ग्राहकांनो खरेदीची करा घाई! सोने-चांदीचा दर घसरला, जाणून घ्या आजचा भाव

Gold Silver Price Today :  जागतिक बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमतीत दबाव पाहायला मिळत असताना भारतीय सराफ बाजारात ही सोने-चांदीच्या किंमतीत चढउतार होत आहे. जागतिक  घडामोड आणि देशांतर्गत मागणीच्या जोरावर आज, बुधवारी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. 

Jun 28, 2023, 11:51 AM IST

ग्राहकांना सुवर्णसंधी! सोन्याचे भाव उतरले, इतका कमी झाला 22 कॅरेटचा दर

Gold Silver Price Today : सोने-चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला असून 22 जून रोजी सकाळच्या सत्रात 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. एकीकडे उन्हाचा पारा चढता असला तरी खरेदीदारांना मात्र उकळ्या फुटत आहे. दोन्ही मौल्यवान धातू स्वस्तात खरेदीची संधी आहे. 

Jun 22, 2023, 10:36 AM IST

Gold-Silver चे दर जैसे थे, संधीचा लाभ घेण्यासाठी चेक करा आजचे दर

Today Gold Silver Price Today : महाराष्ट्रात सध्या लग्नसराईचा काळ सुरु असताना सर्वत्र लग्नाची धामधूम असल्याने सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी असते. त्यासाठी सर्वांचे लक्ष रोजच्या दरांवरह असते. 

Jun 5, 2023, 10:28 AM IST

ग्राहकांसाठी मोठी अपडेट! ताबडतोब जाणून घ्या 10 ग्रॅम शुद्ध सोन्याच्या किमती

Gold Price Today: सोन्याच्या किमतींमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायाला मिळते आहे. त्यामुळे आता सोन्याच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (Gold Price Hike) किमतीतही मोठी वाढ झाली आहे. आजही सोन्याच्या किमती या वाढल्या आहेत. 

Jun 1, 2023, 09:51 AM IST

ग्राहकांसाठी खुशखबर! सोने-चांदीच्या दरात घसरण, महागण्यापूर्वी आजच करा सोन्याची खरेदी

Gold Silver Price Marathi : सध्या देशभरात लग्नसराईचा हंगामा सुरू असून सोन्या-चांदीचे दरात दररोज चढ-उतार होताना दिसत आहे. मात्र आज (30 may 2023) सोन्याच्या किमतीत ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण आज सोन्याच्या किंमतीत थोडीशी घट झाली आहे. जर तुमच्या घरीही लग्नसराईची धामधूम असेल आणि सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. जेव्हा तुम्ही अगदी कमी किंमतीत सोने आणि चांदी खरेदी करू शकता. जाणून घ्या आजचे सोने चांदीचे दर... 

May 30, 2023, 11:01 AM IST

सोनं एवढं महाग का असतं माहितीये का? कारणांची यादी वाचून वाटेल आश्चर्य

Why Gold Is Expensive: तुम्हाला कधी सोन्यासाठी एवढी किंमत का मोजावी लागते असा प्रश्न पडला आहे का?

May 24, 2023, 03:49 PM IST

Gold Price Today : सोने-चांदी खरेद करण्याची हीच योग्य वेळ, पाहा तुमच्या राज्यातील आजचे दर

Gold-Silver Price : तुम्ही आज सोने-चांदी खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आज सोने-चांदीच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. पाहा तुमच्याशहरातील आजचे दर..

May 22, 2023, 10:45 AM IST

Gold Rate Today : आज मुहूर्त सोन्याचा! दरात किती घसरण? काय आहेत आजचे दर?

Gold Silver Price : आजचा मुहूर्त सोने खरेदीचा आहे. कारण आज सोन्या-चांदीच्या किमतीत (Gold Silver Price Today News) घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. दोन दिवस सोन्याच्या दरात अस्थिरता होती. मात्र आज सोने खरेदीदारांना आनंदाची बातमी दिली.

May 19, 2023, 09:34 AM IST

Gold Price Today: मोठी बातमी! शुद्ध सोनं आणखी महागलं; जाणून घ्या आजचे प्रतितोळा सोन्याचे दर

Gold Price Today: सोन्याच्या दरात गेल्या काही महिन्यांपासून मोठी चढउतार झालेली (Gold Price Hike Today) पाहायला मिळाली आहे. आज मात्र सोन्याचे दर पुन्हा वधारले आहेत. येत्या काही काळात सोन्याचे भाव हे वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा जाणून घेऊया काही दिवसात सोन्याचे भाव (Gold Price) कसे बदलले? 

May 11, 2023, 08:59 AM IST