सोने एवढे महाग का असतं? कधी विचार केलाय का? जाणून घ्या आजचे दर
देशात गेल्या काही महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार दिसून येत आहेत. मे महिन्यापासून दोन्ही धातूंना मोठी उसळी घेता आली नाही. सध्या सोने हे 60 हजारांच्या वर गेलयं आहे. सोने कितीही महाग झाले असले तरी त्याची क्रेझ काही कमी होत नाही. चला तर मग जाणून घेऊया सोने-चांदीचे आजचे दर..
Jun 18, 2023, 10:33 AM ISTसोने दरात वाढ, चांदीही महागली, खरेदीपूर्वी आजचा भाव तपासा
Gold-Silver Price today : देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यवहार सुरू झाला आहे. काही शहरात सोने-चांदीच्या दरात चढ-उतार होताना दिसून येत आहे.
Jun 16, 2023, 11:22 AM ISTग्राहकांनो! सोने-चांदी खरेदीची ही संधी सोडू नका, जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Price Today : सोने-चांदी खरेदीसाठी सध्या चांगली संधी असून फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान नवा विक्रम करणाऱ्या सोन्याने सध्या नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. सोन्या आणि चांदीच्या दरवाढीला सध्या ब्रेक लागला असून तुम्ही आज सोने-चांदी खरेदी करु शकतात.
Jun 15, 2023, 12:07 PM ISTGold Price Today : सोने खरेदीदारांसाठी खुशखबर! पाहा किती रुपयांनी स्वस्त झालं सोने-चांदी...
Gold Silver Price Today : देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात तफावत दिसून येत आहे. विविध कर आणि मेकिंग चार्जेसमुळे सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या किमती वाढतात. MCX आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोने आणि चांदीचे दर करमुक्त आहेत. त्यामुळेच देशातील बाजारभावात तफावत आहे. जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे दर...
Jun 14, 2023, 10:56 AM ISTGold Price: आजही सोन्याच्या दरात कमालीची वाढ...
Gold Price Today: सोन्याच्या भाव चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये लक्षणीय वाढ होते आहे. त्यामुळे सध्या सोन्याचे भावही वाढल्याचे दिसत आहेत.
Jun 10, 2023, 08:14 AM ISTसोने-चांदी खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी, खरेदीची हीच संधी, पाहा आजचा दर
Gold Silver Rate Today : सध्या राज्यात लग्नसराईची धामधूम सुरु आहे. या काळात मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची जोरदार मागणी असते. तसेच सोन्या-चांदीच्या दराच्या दरवाढीलाही ब्रेक लागला आहे. देशांतर्गत बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमतीत उलथापालथ होताना दिसत आहे.
Jun 8, 2023, 11:23 AM ISTग्राहकांनो चला खरेदीला! सोने-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात आज घसरण झाली असून ग्राहकांना सोने आणि चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. कालच्या तुलनेत आज सोने आणि चांदी स्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Jun 7, 2023, 10:49 AM ISTGold Rate Today : सोने खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी, 10 ग्रॅम सोन्याचा भाव आता...
Gold Silve Price : तुम्ही जर सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सोन्याच्या दरांनी 60 हजारांपेक्षा खाली घसरगुंडी मारली आहे.
Jun 6, 2023, 10:51 AM ISTGold-Silver चे दर जैसे थे, संधीचा लाभ घेण्यासाठी चेक करा आजचे दर
Today Gold Silver Price Today : महाराष्ट्रात सध्या लग्नसराईचा काळ सुरु असताना सर्वत्र लग्नाची धामधूम असल्याने सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी असते. त्यासाठी सर्वांचे लक्ष रोजच्या दरांवरह असते.
Jun 5, 2023, 10:28 AM ISTGold Rate Today : ग्राहकांसाठी मोठी बातमी! आज 24 कॅरेटसाठी सोन्याचे दर येथे चेक करा
Gold Silver Price : गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरु असताना सोन्या-चांदीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ होऊ शकता, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
Jun 2, 2023, 10:31 AM ISTग्राहकांसाठी मोठी अपडेट! ताबडतोब जाणून घ्या 10 ग्रॅम शुद्ध सोन्याच्या किमती
Gold Price Today: सोन्याच्या किमतींमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायाला मिळते आहे. त्यामुळे आता सोन्याच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (Gold Price Hike) किमतीतही मोठी वाढ झाली आहे. आजही सोन्याच्या किमती या वाढल्या आहेत.
Jun 1, 2023, 09:51 AM ISTGold Rate Today : ग्राहकांना पुन्हा गोल्डन संधी! सोने-चांदी खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Price on 31st May 2023: जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत असून आजही या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती घसरणार पाहायला मिळत आहे.
May 31, 2023, 10:47 AM ISTग्राहकांसाठी खुशखबर! सोने-चांदीच्या दरात घसरण, महागण्यापूर्वी आजच करा सोन्याची खरेदी
Gold Silver Price Marathi : सध्या देशभरात लग्नसराईचा हंगामा सुरू असून सोन्या-चांदीचे दरात दररोज चढ-उतार होताना दिसत आहे. मात्र आज (30 may 2023) सोन्याच्या किमतीत ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण आज सोन्याच्या किंमतीत थोडीशी घट झाली आहे. जर तुमच्या घरीही लग्नसराईची धामधूम असेल आणि सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. जेव्हा तुम्ही अगदी कमी किंमतीत सोने आणि चांदी खरेदी करू शकता. जाणून घ्या आजचे सोने चांदीचे दर...
May 30, 2023, 11:01 AM ISTGold Rate Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने खरेदीकरांना दिलासा कि धक्का? चेक करा आजचे दर
Gold Silver Price : तुम्ही आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या भारतात लग्नसराई सुरु असताना, सोने-चांदी खरेदीला प्रचंड मागणी आहे.
May 29, 2023, 10:24 AM ISTGold Rate : सोने-चांदी खरेदीकरांसाठी मोठी बातमी, आजच खरेदीवर होईल इतकी बचत!
Gold Silver Price : सोने-चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत मौल्यवान धातू खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. सोने खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर...
May 28, 2023, 09:06 AM IST