gold price today

दसरा-दिवाळी तोंडावर असतानाच सोन्याचा भाव वधारला, आज इतके वाढले दर

Gold and Silver price today: गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्याचा भाव उतरला होता. मात्र,  इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये निर्माण झालेल्या युद्धामुळं पुन्हा एकदा सोन्याचा झळाळी आली आहे. 

Oct 12, 2023, 11:13 AM IST

ऐन सणासुदीत सोन्याला झळाळी; इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धामुळं भाव वाढले, वाचा आजचे दर

Gold and Silver price today: गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्याचा भाव उतरला होता. मात्र,  इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये निर्माण झालेल्या युद्धामुळं पुन्हा एकदा सोन्याचा झळाळी आली आहे. 

Oct 9, 2023, 11:15 AM IST

दागिने खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याने गाठला 7 महिन्यांचा निच्चांक, चांदीचाही भाव उतरला

Gold-Silver Price Today: देशात सोन्याचे पुन्हा घसरले आहेत. गेल्या सात दिवसांपासून सोन्याचा दर जागतिक बाजारात कमी होतोय. त्याचा परिणाम भारतावरही पडला आहे. 

Oct 4, 2023, 12:52 PM IST

सोने-चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या आजचे दर

Gold and Silver Prices:  22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54 हजार 250 रुपये इतकी आहे. या आधीच्या दिवशीदेखील ही किंमत 54 हजार 250 रुपये इतकी होती. त्यामुळे या किंमती स्थिर असून यात कोणतीही वाढ झालेली नाही. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 59 हजार 170 रुपये आहे. हे दरही स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे.

Aug 19, 2023, 10:42 AM IST

Gold Price: पावसाळ्यात घसरले सोन्याचे भाव, 10 ग्रॅमचा दर ऐकून फुलेल चेहरा

Gold Price today:देशातील सराफा बाजारात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आजकाल सराफा बाजारात सोने अत्यंत स्वस्तात विकले जात आहे. त्यामुळे सोने चांदी खरेदी आणि गुंतवणुकीसाठी ही सुवर्णसंधी आहे. अशी संधी पुन्हा कधी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे अजूनही तुम्ही सोने खरेदी केली नसेल तर हीच महत्वाची वेळ आहे. 

Aug 17, 2023, 10:39 AM IST

Gold Silver Price: सणासुदीच्या दिवसात सोने-चांदी खरेदीची संधी, जाणून घ्या दर

Gold and silver Rate: 7 ऑगस्ट रोजी सराफा बाजारात सोन्याचा भाव 59 हजार 345 रुपये होता. जो आता 12 ऑगस्टला 58 हजार 905 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. म्हणजेच या आठवड्यात सोन्याची किंमत 440 रुपयांनी घसरली आहे.

Aug 13, 2023, 07:08 AM IST

सोन्याचे दागिने घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज, सोने 'इतके' झाले स्वस्त, पहा किंमत

सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. आजही सोने स्वस्त झाले आहे. यासोबतच चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेतही सोने स्वस्त झाले असून, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात दिसून येत आहे. आज दिल्ली सराफा बाजारात सोने 60,000 च्या आसपास बंद झाले आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने याबाबत माहिती दिली आहे. मुंबई, कोलकाता, केरळा, बंगळूर आणि हैदराबाद येथे 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 55 हजार 150 तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 60 हजार 160 इतकी आहे.

Jul 24, 2023, 06:47 PM IST

'या' आठवड्यात सोन्याच्या दरात मोठा बदल, एका दिवसांत इतकं स्वस्त झालं सोनं

गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याचा दरात वेगाने वाढ होताना दिसत आहे. या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिनी म्हणजेच शुक्रवारी सोन्याचा दर 59 हजार 610 रुपये प्रती 10 ग्रॅम झाला. 

 

Jul 22, 2023, 03:38 PM IST

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं खरेदीसाठी सुवर्णसंधी; पाहा तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे भाव!

Gold Price Rate Today 18th July 2023: सोन्याचे भाव तोंडावर आपटले असून चांदीचे भावही खाली घसरत आहेत. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी असू शकते.

Jul 18, 2023, 09:15 AM IST

Today Gold Rate : ही संधी सोडू नका! सोने-चांदीच्या खरेदीवर होईल 'इतकी' बचत

Gold Silve Rate Today in Marathi: भारतामध्ये आज सोन्याच्या दरांमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. तुम्ही जर आज सोने चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आजचे दर नक्की तपासा... 

Jun 30, 2023, 10:55 AM IST

ग्राहकांनो खरेदीची करा घाई! सोने-चांदीचा दर घसरला, जाणून घ्या आजचा भाव

Gold Silver Price Today :  जागतिक बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमतीत दबाव पाहायला मिळत असताना भारतीय सराफ बाजारात ही सोने-चांदीच्या किंमतीत चढउतार होत आहे. जागतिक  घडामोड आणि देशांतर्गत मागणीच्या जोरावर आज, बुधवारी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. 

Jun 28, 2023, 11:51 AM IST

Gold Rate Today : सोने-चांदी पुन्हा महागले, पाहा आजचा प्रतितोळा भाव

  जर तुम्हीपण आज बाजारात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जागतिक घडामोड आणि देशांतर्गत मागणीमुळे सोने आणि चांदीचे दर नियमितपणे बदलत राहतात. अशा स्थितीत, सराफाकडे जाण्यापूर्वी आजची सोन्या-चांदीचा प्रतितोळा भाव तपासा...

Jun 26, 2023, 11:44 AM IST

जगात दरवर्षी किती सोने जमिनीतून काढले जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? भारतात 'या' ठिकाणी Gold mines

Gold Mines in India : सध्या सोने दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. जगभरातील लोकांमध्ये सोन्याबद्दल खूप आकर्षण आहे. त्यामुळे सोने खरेदीला प्राधान्य देताना दिसून येत आहेत. परंतु आपल्या देशात सोन्याच्या दागिन्यांचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. 

Jun 24, 2023, 11:53 AM IST

Gold Prices : सोने - चांदी दरात मोठी घसरण, ग्राहकांना मोठा दिलासा

Gold prices :  सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.  गेल्या तीन महिन्यातला सोने-चांदीच्या दरातला हा नीचांक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने-चांदीच्या मागणीत घट होत असल्याने भावसुद्धा घसरल्याचं तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Jun 24, 2023, 11:02 AM IST

ग्राहकांना सुवर्णसंधी! सोन्याचे भाव उतरले, इतका कमी झाला 22 कॅरेटचा दर

Gold Silver Price Today : सोने-चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला असून 22 जून रोजी सकाळच्या सत्रात 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. एकीकडे उन्हाचा पारा चढता असला तरी खरेदीदारांना मात्र उकळ्या फुटत आहे. दोन्ही मौल्यवान धातू स्वस्तात खरेदीची संधी आहे. 

Jun 22, 2023, 10:36 AM IST