Gold Price Today: लग्नाचे दागिने खरेदी करायचेत; सोनं स्वस्त झालं की महाग? तुमच्या शहरातील आजचा दर वाचा
Gold Rate Today in Maharashtra: सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असतात. आज सोनं महाग झाले की स्वस्त, हे जाणून घ्या.
Feb 9, 2024, 10:59 AM ISTसोने खरेदी करण्याचा विचार करताय? मग जाणून घ्या आजचे दर
Gold Price Today in Maharashtra: सोन्यातील गुंतवणूक सर्वात फायदेशीर मानले जाते म्हणूनच प्रत्येक भारतीय कारण असो वा नसो सोने खरेदी करण्याची संधी शोधतातच. सोने खरेदी करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्ही आज सोने खरेदी करत असाल तर जाणून घ्या आजचे दर...
Feb 8, 2024, 11:02 AM ISTसोनं झालं स्वस्त; चांदीच्या दरात ही घसरण, पाहा काय आहेत आजचे दर
सोने चांदी खरेदीकरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज (6 फेब्रुवारी) सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोने चांदी किंचित स्वस्त झाल्याने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.
Feb 6, 2024, 10:22 AM ISTअर्थसंकल्पापूर्वी ग्राहकांना धक्का! सोने-चांदी वधारले, जाणून घ्या किती रुपयांची झाली वाढ?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या आगामी अंतरिम अर्थसंकल्पूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे.
Feb 1, 2024, 10:27 AM ISTGold Price Hike : सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी, प्रति 10 ग्रॅम सोने 63 हजारांवर तर चांदीही चमकली
Gold Silver Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या वाढत्या दरांनी विक्रमी पातळी गाठली आहे. सोन्याच्या दरांनी 63 हजारांचा टप्पा पार केला आहे तर चांदीनेदेखील चमक दाखवली आहे.
Jan 31, 2024, 11:10 AM ISTतुमच्या शहरात सोने-चांदी किती महाग, किती स्वस्त? जाणून घ्या
गेल्या आठवडाभरापासून सोन्याच्या किंमतींमध्ये सातत्याने घट होत आहे. आजही सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. काय आहे आजचा भाव जाणून घेऊया.
Jan 28, 2024, 12:52 PM ISTखुशखबर! सोनं-चांदी झालं स्वस्त, पाहा 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
तुम्ही लग्नासाठी किंवा इतर कोणत्याही शुभ कार्यासाठी सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, ही तुमच्यासाठी योग्य संधी असू शकते. कारण सरकार बाजारभावापेक्षा कमी दराने स्वस्त सोने विकत आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव...
Jan 24, 2024, 10:28 AM ISTGold Price: सोने-चांदीवरील आयात शुल्कासंबंधी सरकारचा मोठा निर्णय, नोटिफिकेशन जारी
Import Duty on Gold: केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार सोने, चांदी आणि मौल्यवान धातूंच्या नाण्यांवरील आयात शुल्क आता 15 टक्के असणार आहे.
Jan 23, 2024, 06:26 PM IST
सोने-चांदी खरेदीची उत्तम वेळ, तुमच्या शहरातील किंमती येथे पाहा
या आठवड्याच्या सुरवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात स्थिरता दिसून आली. आठवड्याच्या शेवटी सोन्याचे भाव गगनाला भिडले होते मात्र सोमवारी सोन्याचे भाव स्थिर दिसून आले. आजही सोन्या-चांदीच्या दरात स्थिरता दिसून येत आहे. चला तर मग जाणून घ्या तुमच्या शहरातील दर..
Jan 23, 2024, 10:03 AM ISTसोने-चांदीच्या दरात बदल, 10 ग्रॅमसाठी मोजा आता 'इतके' रुपये
Gold Silver Rate: या महिन्यात सोने-चांदीत पडझडीचे सत्र आहे. आठवड्याच्या शेवटच्या सत्रात घसरणीला ब्रेक लागतो. गेल्या तीन आठवड्यात अखेरच्या सत्रात मौल्यवान धातूत वाढ होत असल्याचे दिसून येते. सोन्याने महागाईची तर चांदीने स्वस्ताईची वर्दी दिली.
Jan 22, 2024, 10:31 AM ISTसोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय? जाणून घ्या आजचे दर
सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमध्ये देखील तपासू शकता. आम्ही सोने आणि चांदीची अद्ययावत दिवसाची किंमत दाखवत आहोत. चला मग जाणून घ्या सोने चांदीचे दर...
Jan 21, 2024, 11:47 AM ISTग्राहकांना पुन्हा झटका! सोने-चांदी महागले, पाहा आजचा प्रतितोळा भाव
जर तुम्हीपण आज बाजारात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जागतिक घडामोड आणि देशांतर्गत मागणीमुळे सोने आणि चांदीचे दर नियमितपणे बदलत राहतात. अशा स्थितीत, सराफाकडे जाण्यापूर्वी आजची सोन्या-चांदीचा प्रतितोळा भाव तपासा...
Jan 19, 2024, 10:03 AM ISTसोने-चांदी झाली स्वस्त, संधीचा लाभ घेण्यासाठी चेक करा आजचा सोन्याचा भाव
Gold Silver Price Today 17 January 2024: तुम्ही लग्नासाठी किंवा इतर कोणत्याही शुभ कार्यासाठी सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, ही तुमच्यासाठी योग्य संधी असू शकते. कारण सरकार बाजारभावापेक्षा कमी दराने स्वस्त सोने विकत आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव...
Jan 17, 2024, 10:44 AM ISTGold Rate Today: लग्नसराईसाठी दागिने घेण्याची आज सुवर्णसंधी; सोने-चांदीचे आजचे भाव जाणून घ्या!
Gold Silver Rate: सोनं खरेदीसाठी आजचा चांगला दिवस आहे. आज संक्रांतीच्या मुहूर्तावर तुम्ही सोनं खरेदी करु शकता.
Jan 15, 2024, 09:25 AM ISTसोने-चांदी खरेदीदारांना धक्का, 22 आणि 24 कॅरेटच्या किमतीत पुन्हा वाढ
आज देशात सोन्याच्या किमतीत वाढ झाली असून सोने चांदी खरेदीदारांना धक्काच बसला आहे. 14 जानेवारील आज सोन्याची किंमत किंचित घसरली आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा दर 5800 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 6327 रुपये प्रति ग्रॅम आहे.
Jan 14, 2024, 10:04 AM IST