gold price today

आज सोने स्वस्त की महाग? पाहा काय आहेत आजचे दर

सोने चांदीच्या दरात सतत फेरबदल होताना दिसून येते. त्यानुसार 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 62,630 रुपये आहे आणि पूर्वीच्या व्यवहारात मौल्यवान धातूची किंमत 62,440 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाली होती. सराफा बाजार किंवा वेबसाइटनुसार, चांदी 72,680 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील व्यवहारात चांदीचा भाव प्रतिकिलो 72,010 रुपये होता. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे सोन्याच्या कानातल्यांच्या किमती भारतभर बदलतात.

Jan 13, 2024, 10:57 AM IST

सोने महागणार! 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर काय?

सोने आणि चांदीच्या किमतीत दररोज बदल होत असतात तर, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात लक्षणीय दरवाढ झाली ज्यामुळे आता ग्राहकांना खरेदीवर अधिक किंमत मोजावी लागणार आहे. 

Jan 11, 2024, 10:43 AM IST

सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी, पाहा सोन्याचा आजचा दर

Gold Silver Price today : सोने-चांदीच्या दरासाठी मागील आठवडा चांगला गेला. या काळात सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ झाली.

 

Jan 10, 2024, 10:47 AM IST

Gold Silver Rate : सोने झाले स्वस्त, चांदी चकाकली; पाहा आजचे दर

Gold Silver rate Today : देशातील सराफ बाजारात सोने चांदीचे दर वेगवेगळे असतात. दरम्यान विविध कर आकारणींचा त्यात समावेश असतो, जाणून घ्या आजचे सोने चांदीचे दर...

Jan 9, 2024, 10:09 AM IST

सोने-चांदी खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी, पाहा काय आहेत आजचे दर ?

Gold Silver Price Today : सोन्या आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढउतार होत असून दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती दररोज बदलतात. मात्र आज सोने चांदीच्या दरात कोणतेही बदल झालेला नाही. जाणून घ्या आजचे दर 

 

Jan 6, 2024, 01:06 PM IST

सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी,10 ग्रॅम सोन्याचा भाव आता...

Gold-Silver Price on 5 january 2024 : तुम्ही जर सोने चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असेल. 

Jan 5, 2024, 10:08 AM IST

ग्राहकांनो, सोने खरेदीची करा लगबग! जाणून घ्या 10 ग्रॅमचा दर

मागील काही महिन्यात झालेल्या विक्रमी दरवाढनंतर सोन्या आणि चांदीच्या दरात अलीकडेच घसरणीसह व्यवहार होत आहे. अशा स्थितीत तुम्ही जर सोने-चांदी खरेदी करायचा विचार करत असाल तर आधी त्याचा नवीन भाव  जाणून घेणे आवश्यक आहे. 

Jan 4, 2024, 10:23 AM IST

सोने-चांदी खरेदीचा विचार करताय?, जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today: सोने-चांदी खरेदी करत असाल तर थोडं थांबा! कारण सध्याचे सोन्याचे दर बघता तुम्हाला खिसा जास्त रिकामा करावा लागू शकतो. 

Dec 14, 2023, 11:18 AM IST

लग्नसराईच्या दिवसात सोने खरेदी करताय? आधी दर जाणून घ्या

Gold Silver Rate: सोन्याचे दर झपाट्याने वाढत आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर जवळपास रोजच वाढले आहेत.

Dec 4, 2023, 09:55 AM IST

दिवाळीत सोन्याचे दर पुन्हा कडाडले; ऐन लग्नसराईत दागिन्यांची खरेदी महागणार

Gold-Silver Price Today: सोन्या आणि चांदीच्या दरात दिवाळीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घ्या आजचे दर

Nov 16, 2023, 03:01 PM IST

दिवाळीत बिनधास्त खरेदी करा दागिने; सोन्या-चांदीचे भाव उतरले

Today Gold Silver Rate on 7th November 2023: भारतात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव

Nov 7, 2023, 10:58 AM IST

दिवाळीसाठी सोनं खरेदीची सुवर्णसंधी, भाव उतरले; वाचा आजचे सोन्या-चांदीचे दर

Today Gold Silver Rate On 31 October 2023: दिवाळीचा सण अगदी 15 दिवसांवर येऊन ठेपला असताना सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे समोर आले आहे. चेक करा आजचे सोन्याचे दर

Oct 31, 2023, 12:56 PM IST

इस्रायल युद्धाच्या आगीत सोनं-चांदी भडकली, खरेदीपुर्वी जाणून घ्या आजचे दर

Today Gold Silver Price: भारतीय वायदा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये तेजी दिसत आहे.

Oct 30, 2023, 02:08 PM IST

दसरा-दिवाळीआधी सोनं महागलं! स्वातंत्र्य काळानंतर सोन्याचा आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी भाव

Gold Price Hike : जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली असून सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं असून स्वातंत्र्य काळानंतर सोन्याच्या दरात सर्वाधिक वाढ नोंदवली गेली आहे.

Oct 21, 2023, 05:57 PM IST

इस्रायलच्या युद्धाचा परिणाम, ऐन दिवाळीत सोनं करणार नवा रेकॉर्ड?

Gold Prices: दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर सर्वजण सोने-चांदीची खरेदी करतात. पण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत झालेली वाढ सर्वांसाठीच चिंताजनक ठरू शकते. 

Oct 20, 2023, 11:45 AM IST