आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,350 रुपये असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 58,890 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाली होती.

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार चांदी 72,300 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदी 71,560 रुपये प्रतिकिलो होती.

मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 54,404 प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,350 प्रति 10 ग्रॅम आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅम 54,404 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 59,350 रुपये आहे.

नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 54,404 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 59,350 रुपये आहे.

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 54,404 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 59,350 रुपये

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 54,404 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 59,350 रुपये

10, 12 आणि 14 जून रोजी अनुक्रमे 130,100 आणि 400 रुपयांची घसरण झाली.

15 जून रोजी सोने प्रति 10 ग्रॅम 380 रुपयांनी स्वस्त होऊन 59,820 रुपयांवर पोहचले

16 जून रोजी सकाळच्या सत्रात सोन्याच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही

VIEW ALL

Read Next Story