Gold-Silver Price : होळीनंतर सोने-चांदी किमतीत झाला मोठा बदल, आता 10 ग्रॅमचा 'हा' आहे दर
Gold-Silver Price Today : गेल्या महिन्यात सोन्या-चांदीच्या (Gold silver Price) दरांनी अनेकांची झोप उडवली होती. सोन्याने 59,000 हजारांपर्यंत उसळी घेतली होती. त्यामुळे अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. पण आता पंधरा दिवसांपासून सोन्याचे भाव चढउतार होत असले तरी विक्रमी भावापर्यंत त्याने उडी घेतली नाही.
Mar 8, 2023, 08:53 AM ISTGold Silver Price : होळीच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करण्याची उत्तम संधी, जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात तेजी तर चांदीच्या दरात घसरण दिसून येत होती. आज मात्र होळीच्या दिवशी सोन्याचे दर स्थिर आहे तर चांदीच्या दरात तेजी दिसून आली आहे.
Mar 6, 2023, 10:05 AM ISTGold Silver Price Today: होळीच्यापूर्वी सोने चांदीच्या किंमतीमध्ये बदल, वाचा आजचे दर
Gold Silver Price : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (Gold Price) दरात तेजी तर चांदीच्या दरात घसरण दिसून येत होती. मात्र आता होळीच्यापू्र्वी सोने-चांदीच्या दरात मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोने खरेदीकरण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर...
Mar 4, 2023, 10:51 AM ISTGold and Sliver Rate Today: लग्नसराईत सोनं महागणार? जाणून घ्या आजचे दर...
Latest Gold Silver Rate Today 3rd March 2023: सध्या सगळीकडेच सणासुदीचा आणि लग्नसराईचा माहोल आहे. त्यामुळे अनेकांची सोने आणि चांदी खरेदी (Gold Price Hike) सुरू झाली असेलच. स्थानिक स्तरावर सोन्याचे दर हे वाढण्याच्या दिशेनं दिसत आहे. काही दिवसांपुर्वीच आलेल्या रिपोर्टनुसार, ग्लोबल मार्केटमध्ये (Gold and Sliver Rate) सोन्या-चांदीचे रेट्स उतरल्याचे दिसत होते.
Mar 3, 2023, 11:01 AM ISTGold Rate Today: लग्नसराईत सोने-चांदीचे दर घसरले की महागले? चेक करा आजचे दर
Gold Silver Price in India: देशभरात विवाह सोहळे धुमधडाक्यात सुरू असताना दुसरीकडे मात्र सोने-चांदीच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहेत. जाणून घ्या आज सोन्याचे दर घसरले की महागले.....
Mar 1, 2023, 10:26 AM ISTGold and Sliver Price Today: खूशखबर! गेल्या सात दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर...
Gold and Sliver Price Today: गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या भावांमध्ये मोठी घसरण (Gold Price Today) पाहायला मिळाली आहे. त्यातून जागतिक स्तरावरही (Global Rates) मोठ्या प्रमाणात सोन्याचे भाव उतरताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या सोन्याचे भाव समाधानकारक आहेत.
Feb 28, 2023, 12:32 PM ISTGold Silver Rate Today: ही संधी सोडू नका! सोने-चांदी झालं स्वस्त, खरेदीकरण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर
Gold Price in Maharashtra Today: सोने खरेदी करणे हा भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. दीर्घकालीन गुंतवणूक, मंगल प्रसंग तसेच एखाद्या सणाच्य निमित्ताने अनेकजण सोने खरेदी करतात....
Gold Price Today: सोने खरेदी करायचे आहे का? जाणून घ्या आजचा दर
Gold Price 24 February 2023 : अनेक जण जमीन आणि सोने यात गुंतवणूक करतात. जास्त करुन सोने खरेदी करण्याला काही लोक प्राधान्य देतात. मात्र, सोने दरात सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, सध्या सोने दर हा पन्नाशीच्या पुढे गेला आहे. आज मध्य प्रदेशच्या सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
Feb 24, 2023, 09:42 AM ISTGold Rates Today: क्या बात! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आज कितीने घसरले सोन्याचे भाव?
Gold Price Rates Today: सोनं खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे. कमोडिटी एक्सचेंजवर (Commodity Exchange) सोन्याचे भाव हे 56 हजारांवर ट्रेण्ड करताना दिसत आहेत तक चांदीचे भाव हे 65,800 रूपयांच्या आसपास ट्रेण्ड होत आहेत.
Feb 22, 2023, 05:40 PM IST
Gold Silver Rate Today : सोन्याचे दर वाढले की झाले कमी? सर्वात स्वस्त सोने कुठे मिळते ते जाणून घ्या
Gold Silver Rate Today: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात वाढ होण्याचे काय थांबले नाही. सोन्याचे दर एक दिवस स्वस्त झाल्यानंतर आज पुन्हा एकदा सोने गगनाला भिडले आहे. अमेरिकेत चलनवाढीची आकडेवारी जाहीर होण्यापूर्वी बाजारात अनिश्चितता आहे. त्यामुळे मंगळवारी भारतातील सोन्याच्या दरात वाढ झाली.
Feb 14, 2023, 04:50 PM ISTGold Silver Price Today : बाबो! सोने दरानं 'साठी' पार केली...
Gold-Silver Rate Today: देशभरात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू होणार असून सोन्या-चांदीच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लग्नसराईचा हंगाम असल्याने मागणी वाढल्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर होताना दिसत आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
Feb 3, 2023, 09:18 AM ISTGold Price : सोने दरवाढीचा ऐतिहासिक विक्रम, 60000चा उच्चांकी दर
Gold Silver Price Today 2 February 2023: अर्थमंत्री निर्माला सितारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आज सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. 10 ग्रॅम सोन्याचा दर 60 हजाराच्या घरात पोहचला आहे. इतिहासात प्रथमच सोन्याला उच्चांकी दर मिळाले आहेत.
Feb 2, 2023, 02:54 PM ISTGold Price Today: सोने-चांदी ग्राहकांना मोठा झटका, किमतीत झाली विक्रमी वाढ, जाणून घ्या नवे दर
Today Gold Silver Price: सध्या सणासुदीचे दिवस चालू असून या मुहूर्तावर अनेकजण सोने खरेदी करत असतात. अशावेळी मात्र तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. कारण सोने-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
Jan 18, 2023, 08:49 AM ISTGold Price: 28 महिन्यांचा विक्रम मोडला, सोनं झालं इतकं महाग, जाणून घ्या आजचा रेट
सोन्याच्या वाढत्या किंमतीने रचला नवा विक्रम, लग्न हंगामाच्या तोंडावर सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने मोठा झटका
Jan 16, 2023, 04:43 PM IST