Gold Price Today : घाई करु नका! ऐन लग्नसराईत 'इतक्या' रुपयांनी सोने महाग; तर चांदी...,जाणून घ्या आजचे दर
Gold-Silver Price : सध्या लग्नसराईचा काळ सुरू होत आहे. अशातच या लग्नसराईत लोक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात मात्र आता या लग्नसराईत ग्राहकांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण सोन्याच्या किमतीत आजही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Apr 12, 2023, 09:46 AM ISTGold-Silver Price : सोने खरेदी करण्याची आजच संधी, मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोने-चांदीचे दर
Gold Rate : गेल्या काही दिवसापासून सोन्याचा भाव चढाच राहिला आहे . भारतीय सराफ बाजारात सोने आणि चांदी यांच्या किमतीत वाढच झालेली दिसते. मात्र आज सोन्याच्या दरात किंचीत स्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Apr 11, 2023, 10:47 AM ISTGold Price Today : सोन्याचं नेमकं काय होणार? वाढत जाणार की कमी होणार? जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Rate: गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीने सगळे रेकॉर्ड मोडीत काढले होते. तर चांदीनेही मोठी उसळी घेतली होती. मात्र आज सकाळीच आठवड्याच्या सुरूवातीला सोने-चांदी संदर्भात चांगली बातमी समोर येत आहे.
Apr 10, 2023, 11:01 AM ISTGold Silver Price : ऐन लग्नसराईत ग्राहकांना धक्का, पाहा सोने-चांदीचे आजचे दर
Gold Silver Price : देशात सध्या लग्नसराईचा काळ सुरू झाला आहे. अशावेळी लग्नसराई म्हटलं की मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत असतात. त्यातच आता ऐन लग्नसराईत ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे कारण सोन्याच्या किमतीत मोठी झाली आहे.
Apr 9, 2023, 10:46 AM ISTGold Price Today:सोनं खरेदीसाठी सुवर्णसंधी! जाणून घ्या आजचा दर
Gold Rate Today 8th April 2023: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात लक्षणीय (Today Gold Price) वाढ झाली होती तेव्हा ग्राहकांसाठी आता सोनं खरेदी करूया की नको? असा प्रश्न पडला होता त्यामुळे सोन्याच्या दराकडे करण्याकडे (24ct Gold Rate Today) सगळ्यांचेच लक्ष लागले होते. परंतु आता सोनं खरेदी करायची उत्तम संधी ग्राहकांकडे (Gold Price in India) आहे कारण सोन्याचे भाव आता घसरले आहेत.
Apr 8, 2023, 11:09 AM ISTGold Rate Today: गुड फ्रायडेला सोन्याचे भाव घसरले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Gold Price Rate Today 7th April 2023: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (Gold Price Hike) दरात लक्षणीय वाढ झाल्याची पाहायला मिळते आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांची पुरती झोप उडाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव परत कडाडणार (Gold Price Today in Mumbai) असल्याचे समोर येताना सगळ्यांच्याच तोंडचे पाणी पळाले होते परंतु आता सोन्याच्या दरात घसरण (Gold Price Decresed) होत असल्याचे पाहायला मिळते आहे. आज सोन्याचे भाव कमी झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
Apr 7, 2023, 11:08 AM ISTGold Price Today : सोने खरेदीदारांसाठी मोठी बातमी, 24 आणि 22 कॅरेटच्या किमतीत पुन्हा वाढ
Gold Silver Price : महागाईच्या काळात सर्वसामान्यांना आणखी एक झटका देणारी बातमी समोर आली आहे. कारण गेल्या दोन दिवसापासून सोन-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे.
Apr 6, 2023, 09:16 AM ISTGold, Silver Price Today : सोने 60 हजारांवर, चांदीने पार केला 75 हजारांचा टप्पा
Gold Price Today : सोने-चांदी खरेदीदारांना धक्का; 10 ग्रॅमसाठी आता मोजावे लागणार इतके रुपये, किंमत ऐकून व्हाल थक्क!
Gold Silver Price Today : गेल्या आठवड्यात सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. मात्र काही दिवसांपासून सोन्यात किंचित घट नोंदवण्यात आली होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे संपूर्ण भारतात सोन्याच्या किमती बदलतात. आज मात्र सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Apr 5, 2023, 10:02 AM ISTGold Price : ग्राहकांनो ही संधी पुन्हा नाही! आजच खरेदी करा सोने, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Gold Silver Price Today : सोने आणि चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. सोने आणि चांदीच्या किंमतीत दररोज चढउतार पाहायला मिळतात. मात्र आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
Apr 4, 2023, 10:44 AM ISTGold Price : सोने खरेदी करण्याची सुर्वणसंधी! महागण्यापूर्वी आताच खरेदी करा, सोन्यात आज इतकी...
Gold Silver Price Today : आजच्या दिवशी तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. सोने खरेदीदारांना कालच्या तुलनेत आज कमी खर्च करावा लागेल...
Apr 3, 2023, 09:52 AM ISTGold Price : सोन्याचे रेकॉर्डवर रेकॉर्ड ब्रेक! 10 ग्रॅमची किंमत ऐकून तुम्हाला बसेल धक्का, पाहा तुमच्या शहरातील दर
Gold Silver Price Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. जर तुम्हाला सोने खरेदी करण्याची कल्पना असेल, तर आज सोन्याने नवीन विक्रमी पातळी गाठली आहे. जाणून घ्या आजचे दर...
Apr 2, 2023, 09:12 AM ISTGold Price : सोने किमतीत मोठा बदल; चांदी स्वस्त, चेक करा नवे दर
Gold Price : सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जागतिक बाजारात सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आजपासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात तुमचं बजेट बिघडणार आहे. सहा अंकी हॉलमार्क क्रमांक नसेल तर सोन्याचे दागिने तुम्ही विकू शकणार नाही.
Apr 1, 2023, 10:40 AM ISTGold Price Today : आजच करा स्वस्तात सोने खरेदी, तुमच्या खिशातील 'इतके' पैसे वाचतील, जाणून घ्या सोने-चांदीचे दर
Gold Silver Price Today : विविध प्रकारच्या सोने चांदीच्या दागिन्यांनी प्रत्येक स्रीचं सौदर्य अधिकच खुलतं. जर तुम्ही आज सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजच करा, कारण आज सोन्याच्या किमती घसरल्या आहेत.
Mar 29, 2023, 10:09 AM ISTGold Rate Today : सोनं खरेदीचा विचार करत आहात? ग्राहकांनो ही संधी पुन्हा नाही...
Gold Silver Price Today : सोनं खरेदीचा विचार करत आहात, तर आजची संधी पुन्हा मिळणार नाही. कारण सोनं खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे भाव...ते पाहून तु्म्ही नक्की सोनं खरेदी कराल. पाहा तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर काय आहेत..
Mar 28, 2023, 10:17 AM IST