महिन्याभरात सलग वाढ

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव वाढू लागले आहेत.

सोन्याचे भाव वाढले

मे महिन्यातही सोन्याचे भाव हे गगनला भिडले होते.

त्याची पुनरावृत्ती

आता पुन्हा त्याची पुनरावृत्ती होताना दिसते आहे.

24 कॅरेट सोनं

सोन्याचे आजचे दर हे 24 कॅरेटसाठी 60,650 रूपये प्रति 10 ग्रॅम आहेत.

आजचे भाव

तर 22 कॅरेटचे भाव हे 55,600 रूपये प्रति 10 ग्रॅम आहे.

अधिकीचे पैसे

त्यामुळे आता ग्राहकांना अधिकीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

कालचे भाव

काल 24 कॅरेट सोन्याचे भाव हे 60,220 रूपये प्रति 10 ग्रॅम आहेत. (Source: Goodreturns)