अंबरनाथ 'एमआयडीसी'मधल्या तीन कंपन्यांना आग
अंबरनाथ 'एमआयडीसी'मधल्या तीन कंपन्यांना आग
Oct 14, 2014, 12:20 PM ISTबांद्रा येथे चार मजली इमारतीला मोठी आग
बांद्रामधील एस.व्ही रोडवरील पी एन ज्वेलर्सच्या चार मजली इमारतीला मोठी आग लागली आहे. टेरेसवर असलेल्या सकाळी हॉटेलला आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि पाण्याचे टॅंकर रवाना झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
Oct 11, 2014, 10:09 AM ISTखेडमध्ये टॅंकरचा स्फोट, 1 ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2014, 09:21 AM ISTखंडाऴा एक्झिटजवळ ट्रकने घेतला पेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2014, 08:03 AM ISTमुंबई - दिल्ली विमानाला आग, अनेक प्रवासी जखमी
मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला आग लागल्याने अनेक प्रवासी जखणी झालेत. या विमानात 147 प्रवासी प्रवास करीत होते.
Aug 20, 2014, 07:21 PM ISTसावर्डे येथे आगीत 5 दुकाने खाक
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण जवळील सावर्डे येथे लागलेल्या भिषण आगीत पाच दुकाने भस्मसात झालीत. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळाला भेट देली
Aug 8, 2014, 11:34 PM ISTपालघरमध्ये अशी जळाली कार!
Aug 2, 2014, 10:40 PM ISTमुंबई महापालिकेची लोटस पार्कविरोधात तक्रार
Jul 23, 2014, 01:36 PM ISTनितीन यांचं नविन घर सजवायचं राहून गेलं
अंधेरीत लोटस पार्कची आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना अग्निशमन दलाचा एक जवान शहीद झालाय. नितीन इवलेकर असं त्यांच नाव असून ते बोरिवली फायर स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी स्वत:चं घर घेतलं. त्या घरात ते राहायलाही गेले. मात्र, घर सजवायची इच्छा अधुरीच राहिली.
Jul 19, 2014, 08:36 AM IST'लोटस पार्क'च्या आगीत अडकलेल्या जवानांची सुटका
अंधेरीत लोटस पार्कमध्ये लागलेल्या आगीवर अखेर सात तासांनी नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. आगीमध्ये एका जवानाचा मृत्यू झालाय तर १० जण जखमी झालेत. जखमींना कुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
Jul 18, 2014, 08:06 PM IST'लोटस पार्क'च्या आगीत अडकलेल्या जवानांची सुटका
Jul 18, 2014, 07:59 PM ISTहेलिकॉप्टरने अग्निशामक दलाच्या जवानांची सुटका
Jul 18, 2014, 05:39 PM ISTअंधेरीत आगीचे तांडव
Jul 18, 2014, 04:00 PM ISTमदत वेळेवर न पोहचल्याने आग विझवताना जवानाचा मृत्यू
अंधेरीतील लिंक रोड येथील लोटस बिझनेस पार्क इमारतीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवताना कर्तव्यावर असणाऱ्या एका जवानाचा मृत्यू झाला.
Jul 18, 2014, 03:57 PM IST