वसईत साई सर्व्हीस सेंटरला आग
Mar 27, 2015, 03:23 PM ISTरिलायन्स सिलिकॉन कंपनीला भीषण आग
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खालापूरनजिक रिलायन्स सिलिकॉन कंपनीला आग... आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक
Mar 25, 2015, 11:00 PM ISTमुंबईत व्यावसायिक इमारतीला आग
Mar 25, 2015, 12:48 PM ISTअंधेरीत ८ मजली व्यावसायिक इमारतीला आग
अंधेरी पूर्वेकडील चकाला परिसरातील एका आठमजली इमारतीला आज सकाळी आग लागली. कनकिया या व्यावसायिक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली आहे.
Mar 25, 2015, 12:41 PM ISTदिल्लीत संसद परिसरात लागलेली भीषण आग आटोक्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2015, 05:48 PM ISTदिल्लीत संसद परिसरात लागलेली भीषण आग आटोक्यात
संसदभवन परिसरातील स्वागत कक्षाजवळ असलेल्या एसी प्लांटला लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. शॉकसर्कीटमुळं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
Mar 22, 2015, 04:18 PM ISTपुण्यात पुन्हा गॅंगवार, गुंडावर गोळीबार
पुण्यात रविवार पेठेतल्याकस्तुरी चौकात सराईत गुंड अजय शिंदे याच्यावर बुधवारी संध्याकाळी गोळीबार झाला. भररस्त्यातला हा थरार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालाय.
Mar 19, 2015, 03:56 PM ISTपुण्यात पुन्हा एकदा गॅंगवार, गोळीबार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2015, 02:03 PM ISTप्रियकराकडून तरूणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
एक धक्कादायक बातमी वाशिममधून रिसोड तालुक्यातल्या भरजहांगीर गावातल्या एका तरुणीला तिच्या प्रियकरानं जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलाय. शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे प्रियकरानं हा प्रकार केलाय. यात ती तरुणी 81 टक्के भाजलीय.
Mar 16, 2015, 07:30 PM ISTमहाडमध्ये श्रीऑटो सेंटरला भीषण आग
महाड एमायडीसी येथील मुंबई गोवा महामार्गावरील श्री ऑटो या मारूती सर्व्हीस सेंटरला सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत मोठे नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्नीशामन दलाला यश आलेले नाही. महाड नांगलवाडी फाट्याजवळील ही घटना घडली. दरम्यान, मुंबई गोवा महामार्गावर ज्वाळा आणि धुरामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.
Mar 3, 2015, 09:41 PM IST"ABCD-2" सेट लागली आग
रेमो डिझुझाचा आगामी चित्रपट "ABCD-2"च्या सेटवर आग लागल्याने शुटिंग थांबविण्यात आली आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत वरूण धवन आणि श्रद्धा कपूर असून हे दोघे पुन्हा शुटिंग सुरू होण्यासाठी उत्सुक आहेत.
Feb 27, 2015, 05:18 PM ISTबोईसर एमआयडीसीत भीषण आग
Feb 25, 2015, 07:04 PM ISTएर्नाकुलम दुरान्तो रेल्वेला आग
Feb 25, 2015, 02:56 PM ISTगोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. कम्युनिस्ट नेत्यांनीही या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केलाय.
Feb 16, 2015, 03:45 PM ISTकोल्हापूर गोळीबार : पुरोगामी विचारांवर हल्ला - बाबा आढाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2015, 01:11 PM IST