fire

काळबादेवी आग: अग्निशमन दलाच्या दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू

काळबादेवी इथं हनुमान गल्लीत अग्नितांडवानं धुमाकूळ घातला होता. या आगीत सहा जण जखमी झालेत. तसंच आग विझवताना अग्निशमन दलाच्या २ जवानांना वीरमरण प्राप्त झालंय. 

May 10, 2015, 08:54 AM IST

काळबादेवीत इमारतीला आग, पेटलेल्या इमारतीचा भाग कोसळला

मुंबईत काळबादेवी इथं हनुमान गल्लीत इमारतीला आग लागलीय. दुपारी चार वाजता ही घटना घडलीय. या घटनेत पाच जण नागरिक तसंच अग्निशमन दलाचे तीन अधिकारी जखमी झालेत. 

May 9, 2015, 08:59 PM IST

काळबादेवीतल्या गोकूळनिवास इमारतीला आग

काळबादेवीतल्या गोकूळनिवास इमारतीला आग

May 9, 2015, 08:16 PM IST

माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये रेल्वेला भीषण आग

पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेला भीषण आग लागली. आगीचे नेमके कारण समजले नाही.

May 5, 2015, 02:01 PM IST

कारने घेतला पेट, दोघांचा झाला कोळसा

पुणे-मुंबई एक्सप्रेसवर भीषण अपघात झाला. रसायनी गावच्या हद्दीत एका कारने पेट घेतला. या अपघातात दोघांचा आगीमुळे मृत्यू झाला.

May 5, 2015, 08:42 AM IST

कागदाच्या कारखान्याला भीषण आग...

कागदाच्या कारखान्याला भीषण आग...

May 2, 2015, 11:18 PM IST

अधिकाऱ्यांची बेफिकिरी... महावितरणचं कोट्यवधींचं साहित्य जळून खाक

जळगावात महावितरणचं उघड्यावर पडलेलं कोट्यवधी रुपयांचं विजेचं साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडलंय. एमआयडीसी परिसरातल्या महावितरण कंपनीच्या जागेवर उघडण्यावर पडलेल्या या साहित्याला शॉर्ट सर्किटमुळं आग लागली. 

May 2, 2015, 04:12 PM IST

गोरेगावमध्ये आगीचे तांडव, १५० दुकानांचे नुकसान

गोरेगावमधील संतोषनगरच्या झोपडपट्टीत अग्नितांडव पाहायला मिळाले. दुकानं आणि घरांचं नुकसान. झाले. जवळपास १५० दुकानांचे नुकसान झाले. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

Apr 17, 2015, 08:58 AM IST

निलंगाच्या ३३ केव्ही सबस्टेशनला आग

 निलंगा येथे ३३ केव्ही सबस्टेशन परिसरात ट्रान्सफार्मरने पेट घेतल्याने आग लागली आहे.

Apr 5, 2015, 06:52 PM IST

पिंपरी चिंचवड : विशाल नगर परिसरात भीषण आग

पिंपरी चिंचवडमधील विशाल नगर परिसरात भीषण आग

Mar 30, 2015, 01:05 PM IST