कोल्हापूर गोळीबार : पानसरे यांच्या हल्ल्याचा निषेध - विश्वंभर चौधरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2015, 01:10 PM ISTकोल्हापूर गोळीबार : पानसरे हल्ल्याचा छडा लावू - CM
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2015, 01:09 PM ISTकोल्हापूर हल्ला : आंदोलनाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न - राजू शेट्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2015, 01:08 PM ISTपानसरे हल्ला : तपास होत नसल्याने गुन्हेगारीला बळ मिळतेय - मुक्ता दाभोलकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2015, 01:07 PM ISTपानसरे हल्ला : कोल्हापुरात नाकेबंदी केलेय - पोलीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2015, 01:06 PM ISTकोल्हापुरात कम्युनिष्ट नेते गोविंद पानसरे यांच्यावर गोळीबार
कम्युनिष्ट नेते आणि थोर विचारवंत गोविंद पानसरे आणी त्यांच्या पत्नीवर अज्ञात दोघा हल्लेखोरांनी गोळीबार करीत हल्ला केला. या हल्ल्यात पानसरे दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Feb 16, 2015, 10:45 AM ISTताडदेव: आरटीओ ऑफिसला आग
Jan 31, 2015, 05:18 PM ISTमालाडमधल्या ४२ मजली इमारतीला आग, जीवितहानी नाही
मुंबईत मालाड परिसरात ओमकार अपार्टमेंटला शुक्रवारी मध्यरात्री आग लागली होती. त्यातल्या त्यात या दुर्घटनेत कोणताही जीवीतहानी झाली नाही, ही सुदैवाची बाब...
Jan 17, 2015, 10:58 AM ISTमुंबईतील नागपाड्यात बिल्डिंगला आग, १ मृत्युमुखी
नागपाड्यातील चौकी मोहल्लामध्ये एका बिल्डिंगला आग लागली आहे, या आगीत एका तरूणीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय.
Jan 8, 2015, 06:32 PM ISTदादर येथील आगीत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहायलाचे नुकसान
दादरमध्ये कबुतरखान्याजवळ टायटन शो रुमला रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहायलयाची अनेक पुस्तकं जळून खाक झालीत. दरम्यान, भडकलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
Jan 6, 2015, 10:17 PM ISTलाकडाच्या गोदामाला लागलेल्या आगीत ५ जण होरपळले
लाकडाच्या गोदामाला लागलेल्या आगीत ५ जण होरपळले
Dec 27, 2014, 11:57 AM ISTपुण्यात बंगल्याला आग, महिलेचा मृत्यू
पुण्यातील कोथरूडमध्ये महात्मा सोसायटीतील बंगल्याला लागलेली आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. मात्र या आगीत एका महिलेचा मृत्यू झाला असून एक मुलगी जखमी झाली.
Dec 22, 2014, 10:59 AM IST