fire

डोंबिवलीत औषध कंपनीला भीषण आग

डोंबिवलीत बुधवारी रात्री औषध कंपनीला भीषण आग लागली. कल्याण शिळ फाटा ररसत्यावरील ओरेक्स फार्मा एका औषध कंपनीला भीषण आग लागली होती.

Dec 18, 2014, 09:04 AM IST

पवईतल्या चित्राग स्टुडिओमध्ये अग्नितांडव

पवईतल्या चित्राग स्टुडिओमध्ये अग्नितांडव

Dec 6, 2014, 09:07 PM IST

उजगाव टोलनाका नागरिकांनी पेटवून दिला

उजगाव टोलनाका नागरिकांनी पेटवून दिला

Nov 20, 2014, 11:11 PM IST

मनमाड-नांदेड रेल्वे पॅसेंजरला औरंगाबादजवळ आग

मनमाड नांदेड रेल्वे पैसेंजरला औरंगाबादजवळ आग लागली. या आगीत गाडीची एक बोगी जळून खाक झाली. रात्री 2 च्या सुमारास अचानक टॉयलेटमधून धूर यायला लागला अणि पाहता पाहता आगीनं रौद्र रूप धारण केलं. 

Oct 26, 2014, 04:32 PM IST

चांदिवलीच्या 'निक्सन' स्टुडिओला भीषण आग

चांदिवली स्थित निक्सन स्टुडिओला शुक्रवारी रात्री उशीरा भीषण आग लागलीय. 

Oct 24, 2014, 11:03 PM IST

उरण: ट्रान्सफार्मर जळून खाक, तालुका दोन दिवस अंधारात

 उरण बोकडवीरा येथील जीटीपीएस प्रकल्पला लागून असणाऱ्या महापारेषण कंपनीच्या 220Kv सबस्टेशन आज सकाळी पाऊणे नऊच्या सुमारास आग लागली.

Oct 23, 2014, 11:25 AM IST

फटाक्यांच्या बाजारात भीषण आग, जीवितहानी नाही

फटाक्यांच्या बाजारात भीषण आग, जीवितहानी नाही

Oct 21, 2014, 10:17 PM IST

फटाक्यांच्या बाजारात भीषण आग, जीवितहानी नाही

हरियाणामध्ये फरीदाबादच्या एनआयटी दसरा मैदानात सजलेल्या फटाक्यांच्या बाजारात मंगळवारी सायंकाळा अचानक आग लागली... या आगीत 100 हून अधिक दुकानं जळून खाक झालीत...

Oct 21, 2014, 08:28 PM IST