उस्मानाबादमधील कारखान्यातील आगीबाबत गौडबंगाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2014, 08:30 PM ISTफटाका कारखान्यावर वीज कोसळून 8 ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2014, 08:43 AM ISTबॉम्बे टॉकीजच्या आगीत सुभाष बाबूंच्या पत्रांची राख
शहरात मागील आठवड्यात शुक्रवारी लागलेल्या आगीत, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पत्रांची राख झाली आहे. ही आग चित्रपट स्टुडिओ 'बॉम्बे टॉकीज'ला लागली होती.
Jul 2, 2014, 08:03 PM ISTसीएसटी स्टेशनवरील इमारतीला आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 06:42 PM ISTसीएसटी स्थानकावरील इमारतीला भीषण आग
मुंबईतील सीएसटी स्टेशनावरील मध्य रेल्वेच्या इमारतीच्या चौथ्या आणि मजल्यावर भीषण आग लागली असून अग्निशामक दलाच्या सहा गाड्या घटना स्थळी पोहचल्या आहे.
Jun 27, 2014, 06:10 PM IST21 जून पुन्हा ठरणार होता `काळा दिवस`, पण...
21 जून हा राज्यासाठी पुन्हा एकदा काळा दिवस ठरतो की काय? अशी परिस्थिती काल म्हणजेच 21 जून 2014 रोजी निर्माण झाली होती... पण, हुश्श ही भयावह परिस्थिती टळली आणि मुंबईकरांनी सुटकेचा श्वास टाकला.
Jun 24, 2014, 09:06 AM ISTमंत्रालयात लागलेली आग आटोक्यात
मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर आज दुपारी आग लागली होती, ही आग शॉर्टसर्किंटमुळे लागली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Jun 23, 2014, 05:15 PM ISTसुरतमध्ये कमर्शियल बिल्डिंगला भीषण आग
सुरतमध्ये एका कमर्शियल बिल्डिंगला भीषण आग लागलीय. या आगीमुळे ऑर्किंड बिल्डिंगचं फार मोठं नुकसान झालं आहे
May 29, 2014, 04:55 PM ISTवर्ध्यात खाजगी बसला आग, 5 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
जळगावहून नागपूरला येणाऱ्या बाबा ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसला वर्धा जिल्ह्यातील तळेगाव जवळ अचानक आग लागली. या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
May 29, 2014, 11:47 AM ISTनागपूरमध्ये आग, एकाच कुटुंबाचे ५ जणांचा होरपळून मृत्यू
नागपूरच्या गोकुळपेठ परिसरात एका इमारतीला लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. इमारतीला आग लागल्यावर लिफ्टने खाली उतरण्याच्या प्रयत्नात हे सर्व व्यक्ती होरपळून मृत्यूमुखी पडले.
May 23, 2014, 07:42 AM ISTचिपळूण बाजारपेठेत कपडा दुकानांना भीषण आग
चिपळूणच्या बाजारपेठेतील कपडा दुकानाला भीषण आग लागलीय. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही आग लागलीय. बाजारपेठेतील अनेक दुकानं आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. एका दुकानाला लागलेली आग मोठ्या वेगानं पसरतेय. अग्नीशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
May 9, 2014, 01:39 PM ISTडेक्कन क्वीन आणि सह्याद्री एक्स्प्रेसमध्ये आग
डेक्कन क्वीन आणि सह्याद्री एक्स्प्रेसमध्ये आग लागली होती, ही आग विझवण्यात यश आल्याने जिवीत हानी टळली आहे. ही आग शॉर्टसर्किंटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
Apr 30, 2014, 06:07 PM ISTरेल्वेची आग आता पटकन विझणार
रेल्वेत आग लागल्यास, ती विझवण्यासाठी एक नविन उपकरण राजस्थानच्या कोटा येथील इंजिनिअर्सनी शोधून काढलं आहे.
Apr 29, 2014, 07:18 PM ISTपाक पत्रकार हमीद मीर यांच्यावर गोळीबार
पाकिस्तानचे पत्रकार हमीद मीर यांच्यावर कराची शहरात काही अज्ञात व्यक्तींकडून गोळाबार करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Apr 19, 2014, 07:10 PM ISTअमरातीमध्ये कपडा दुकानाला आग, ७ जणांचा मृत्यू
अमरावतीमध्ये एका कपड्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत कोतवाल कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. अमरावतीतील परतवाडा रोड इथल्या टिळकचौकातील ही घटना आहे.
Mar 30, 2014, 09:51 AM IST