fire

अंबरनाथ एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग

अंबरनाथच्या आनंदनगरच्या एमआयडीसीमधील डी.जी.केमिकलला भीषण आग लागलीय. संध्याकाळी ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या आहेत.

May 18, 2015, 09:13 PM IST

मुंबईत पुन्हा अग्नितांडव, अंधेरीत स्टुडिओला आग

मुंबईत आज पुन्हा एकदा अग्नितांडव पाहायला मिळतंय. अंधेरीतल्या एका कमर्शिअल इमारतीत ही आग लागलीय. 

May 16, 2015, 11:19 AM IST

शहीद सुधीर अमीन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

शहीद सुधीर अमीन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

May 15, 2015, 01:00 PM IST

व्हिडिओ : ...अशी कोसळली पेटलेली गोकूळनिवास इमारत!

...अशी कोसळली पेटलेली गोकूळनिवास इमारत!

May 15, 2015, 01:00 PM IST

व्हिडिओ : ...अशी कोसळली पेटलेली गोकूळनिवास!

काळबादेवीतल्या गोकुळ निवास इमारतीला लागलेल्या आगीचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ 'झी २४ तास'च्या हाती लागलाय. 

May 15, 2015, 11:24 AM IST

शहीद सुधीर अमीन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

गुरुवारी रात्री उशिरा चेंबूरच्या स्मशानभूमीत शहीद सुधीर अमीन यांच्यावर  यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काळबादेवी आगीत सुधीर अमीन हे गंभीर जखमी झाले होते.  

May 15, 2015, 11:02 AM IST

दहशतवाद्यांचा बसवर अंदाधुंद गोळीबार, ४७ जण ठार

दहशतवाद्यांचा बसवर अंदाधुंद गोळीबार, ४७ जण ठार

May 13, 2015, 05:37 PM IST

दहशतवाद्यांचा बसवर अंदाधुंद गोळीबार, ४७ जण ठार

दहशतवाद्यांचा बसवर अंदाधुंद गोळीबार, ४७ जण ठार

May 13, 2015, 01:23 PM IST

दहशतवाद्यांचा बसवर अंदाधुंद गोळीबार, ४७ जण ठार

पाकिस्तान पुन्हा एकदा दहशतावादी हल्ल्यानं हादरलाय. कराचीमध्ये बसवर बंदुकधारी दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात ४७ जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. 

May 13, 2015, 11:52 AM IST